शहरं
Join us  
Trending Stories
1
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
2
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
3
समुद्री चाचे लुटूनही सोबत घेऊन जाऊ शकले नाहीत, एवढा खजिना भारताच्या जहाजावर सापडला; हिरे, सोने, चांदी...
4
अवघ्या २४ तासांतच फुस्सं झाला पाकिस्तानचा प्लॅन?; २५० मृत्यूनंतर तुर्कीनं इस्रायलला फटकारलं
5
"मुनीर आपले हिरो, आज अल्लाहने..."; अमेरिका-इराण युद्धविरामाचं श्रेय घेण्यासाठी शहबाज शरीफ यांचा आटापिटा
6
Hyundai Creta Summer Edition: कमी किंमतीत प्रीमिअम फीचर्स! ह्युंदाई क्रेटा समर एडिशन लॉन्च, पाहून स्पर्धकांना फुटला घाम
7
वाहनमालकांनो...! उद्यापासून टोल नाक्यावर रोख रक्कम स्वीकारली जाणार नाही! फास्टॅग, युपीआय नसेल तर पुढे जाता येणार नाही...
8
सिलिंडरच्या OTP मुळे वाचला जीव, विहिरीत ३ दिवस मृत्यूशी झुंज; आजोबांसोबत काय घडलं?
9
इराण-अमेरिका बैठकीपूर्वी २ दिवस सुट्टी जाहीर, हॉटेलही केले रिकामे; पाकिस्तानात खास तयारी
10
Latest Marathi News LIVE: ...म्हणून मी माघार घेण्याचा निर्णय रद्द केला; करूणा मुंडेंचा दावा, बारामतीत लढणारच
11
जगातील अजब देश! या १० देशांकडे स्वतःचे 'सैन्य'च नाही; मग संरक्षणाची जबाबदारी कोणाची?
12
सावधान! स्मार्टफोनमध्ये चुकूनही ठेवू नका 'असे' व्हिडिओ, अन्यथा थेट घरून उचलून नेतील पोलीस
13
फक्त ३ सोप्या स्टेप्समध्ये घरीच तयार करता येईल वर्षभर टिकणारी चटपटीत आमचूर पावडर
14
इराणच्या समुद्रात युद्धाचा भडका! भारत सरकारकडून भारतीयांना इमर्जन्सी अलर्ट; "कुठेही जाण्यापूर्वी आम्हाला सांगा..."
15
युद्धविरामादरम्यान इस्रायलचा लेबनॉनवर हवाई हल्ला; हिजबुल्लाह प्रमुखाचा वैयक्तिक सचिव ठार!
16
‘इराण होर्मुझमध्ये टोल घेणार असेल तर भारतानेही ‘या’ ठिकाणाहून टोल वसूल करावा’, प्रसिद्ध बँकरचा सल्ला   
17
Sanoj Mishra : "जिहादी जेलमध्ये जाणार, महादेव लवकरच माझा वनवास..."; मोनालिसावरुन सनोज मिश्रा आक्रमक
18
ही ५ कारणं ज्यामुळे अमेरिका आणि इराणमधील युद्धविराम तुटणार, तिसरा मुद्दा ठरणार कळीचा
19
विमान प्रवास करताय? चुकूनही घालू नका 'काळे मोजे'; ठरू शकतात धोकादायक, असं आहे कारण
20
Vastu Tips: सावधान! पूर्वजांचे फोटो 'या' दिशेला असतील तर घरात टिकणार नाही पैसा; वेळीच बदल करा!
Daily Top 2Weekly Top 5

आरटीओची ‘नाईट शिफ्ट’

By admin | Updated: August 4, 2015 02:33 IST

पणजी : रात्रीच्यावेळी बेदरकारपणे वाहने चालविणाऱ्यांना आळा घालण्यासाठी तसेच वाहतुकीतील बेशिस्त मोडून काढण्यासाठी आरटीओ अधिकाऱ्यांना आता सायंकाळी ६ ते रात्री २ पर्यंत

पणजी : रात्रीच्यावेळी बेदरकारपणे वाहने चालविणाऱ्यांना आळा घालण्यासाठी तसेच वाहतुकीतील बेशिस्त मोडून काढण्यासाठी आरटीओ अधिकाऱ्यांना आता सायंकाळी ६ ते रात्री २ पर्यंत दुसरी पाळी चालू केली जाईल. अंमलबजावणी विभागातील अधिकारी रात्रीचे गस्तीवर जातील, असे वाहतूकमंत्री सुदिन ढवळीकर यांनी विधानसभेत जाहीर केले. चेकनाक्यांवर आॅनलाईन सुविधा व वजनकाटा आल्यानंतर भ्रष्टाचारही कमी होईल, असा दावा त्यांनी केला. २००८ साली या खात्याचा वार्षिक महसूल ९२ कोटी रुपये होता. तो आज ४१३ कोटींवर पोचला आहे, अशी माहिती त्यांनी दिली. रेंट अ कारचा प्रश्न चतुर्थीपूर्वी सोडवू. १८०० टॅक्सीवाल्यांनी अर्ज केले असले, तरी गरीब, गरजूंनाच या योजनेत सामावून घेतले जाईल, असे त्यांनी स्पष्ट केले. वाहतूक खात्याच्या अनुदान मागण्यांवरील चर्चेला उत्तर देताना ते बोलत होते. काणकोण-मडगाव खासगी बसमार्ग सरकार ताब्यात घेईल, असे ढवळीकर यांनी जाहीर केले. ड्रायव्हर खासगी बसवाल्यांचा असेल. बाकी व्यवस्था कदंब महामंडळ सांभाळणार असल्याचे ते म्हणाले. आठवी ते बारावीपर्यंत विद्यार्थ्यांना वाहतूक व्यवस्थापनाचा अभ्यासक्रम लागू करण्याचा प्रस्ताव आहे. राज्यात एकूण ७० अपघातप्रवण क्षेत्रे आढळून आली असून पोलीस, आरटीओ, बांधकाम खात्याने (पान २ वर)