शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
2
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
3
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
4
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
5
सुरक्षित होर्मुझ पार केले...१५,४०० मेट्रिक टन LPG गॅस भरलेले 'ग्रीन आशा' जहाज भारतात दाखल
6
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
7
एका मॅचसाठी मिळतात फक्त ७५० रुपये; बांगलादेशी खेळाडूची व्यथा ऐकून बीसीबी प्रमुख झाले शॉक!
8
खाकी वर्दीतला 'हा' चेहरा ओळखला का?; ज्यानं टीम इंडियाला पहिला टी-२० वर्ल्डकप जिंकवला
9
"दहशतवादी संघटनेशी संबंध”; कुटुंब ९ तास डिजिटल अरेस्टमध्ये; मुलाच्या हुशारीने वाचले ६ लाख
10
समुद्री चाचे लुटूनही सोबत घेऊन जाऊ शकले नाहीत, एवढा खजिना भारताच्या जहाजावर सापडला; हिरे, सोने, चांदी...
11
शस्त्रसंधी धोक्यात, भारताच्या चिंतेत वाढ! होर्मुझ सामुद्रधुनीत सध्या परिस्थिती काय आहे?
12
Travel : रात्री चमकणारा समुद्र अन् काचेची वाळू; जगातील सर्वात हटके बीचेस, भारतातील 'या' किनाऱ्याचाही समावेश!
13
अवघ्या २४ तासांतच फुस्सं झाला पाकिस्तानचा प्लॅन?; २५० मृत्यूनंतर तुर्कीनं इस्रायलला फटकारलं
14
Latest Marathi News LIVE: ...म्हणून मी माघार घेण्याचा निर्णय रद्द केला; करूणा मुंडेंचा दावा, बारामतीत लढणारच
15
"मुनीर आपले हिरो, आज अल्लाहने..."; अमेरिका-इराण युद्धविरामाचं श्रेय घेण्यासाठी शहबाज शरीफ यांचा आटापिटा
16
Hyundai Creta Summer Edition: कमी किंमतीत प्रीमिअम फीचर्स! ह्युंदाई क्रेटा समर एडिशन लॉन्च, पाहून स्पर्धकांना फुटला घाम
17
सिलिंडरच्या OTP मुळे वाचला जीव, विहिरीत ३ दिवस मृत्यूशी झुंज; आजोबांसोबत काय घडलं?
18
इराण-अमेरिका बैठकीपूर्वी २ दिवस सुट्टी जाहीर, हॉटेलही केले रिकामे; पाकिस्तानात खास तयारी
19
जगातील अजब देश! या १० देशांकडे स्वतःचे 'सैन्य'च नाही; मग संरक्षणाची जबाबदारी कोणाची?
20
सावधान! स्मार्टफोनमध्ये चुकूनही ठेवू नका 'असे' व्हिडिओ, अन्यथा थेट घरून उचलून नेतील पोलीस
Daily Top 2Weekly Top 5

ज्येष्ठांची धावाधाव

By admin | Updated: April 22, 2015 01:43 IST

पणजी : दयानंद सामाजिक सुरक्षा योजनेचा लाभ सुरूच राहावा म्हणून आपण जिवंत असल्याचा दाखला सर्व ज्येष्ठ नागरिकांनी सादर करणे

पणजी : दयानंद सामाजिक सुरक्षा योजनेचा लाभ सुरूच राहावा म्हणून आपण जिवंत असल्याचा दाखला सर्व ज्येष्ठ नागरिकांनी सादर करणे सरकारने बंधनकारक केले आहे. तथापि, त्यासाठीची व्यवस्थाच नीट नसल्याने प्रचंड गोंधळ उडाला असून दाखले सादर करण्यासाठी झुंबड उडू लागली आहे. रोज शेकडो दाखल्यांवर सह्या करून विविध पक्षांचे आमदारही वैतागले आहेत.दयानंद सामाजिक सुरक्षा योजनेच्या लाभार्थींची एकूण संख्या सव्वालाखापेक्षा जास्त आहे. अगोदरच अलीकडे लाभार्थींना वेळेवर पैसे मिळत नाहीत. तीन-चार महिन्यांनी एकदा त्यांच्या खात्यात पैसे जमा होतात. योजनेचे लाभार्थी हे विविध वयोगटांतील ज्येष्ठ नागरिक आहेत. ७0 ते ८५ वयोगटातील हजारो लाभार्थी आहेत. आता या योजनेचा लाभ सुरू राहावा म्हणून हयातीचा दाखला सादर करण्यासाठी या नागरिकांना प्रचंड त्रास सहन करावा लागत आहे. अगोदर समाजकल्याण खात्याकडे जाऊन मंजुरी क्रमांक मिळवावा लागतो. मग दाखल्यासाठी आमदाराची सही घ्यावी लागते. समाजकल्याण खात्यात व विविध आमदारांकडे ज्येष्ठ नागरिकांच्या रांगा लागत आहेत. अनेक नागरिक आजारी आहेत. त्यांना घराबाहेर पडणेही शक्य होत नाही. पर्वरीचे आमदार रोहन खंवटे तसेच फोंड्याचे आमदार लवू मामलेदार यांनीही या व्यवस्थेत सरकारने सुधारणा करून ज्येष्ठ नागरिकांना दिलासा द्यावा, अशी मागणी केली.(खास प्रतिनिधी)