शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

पोलीस तक्रार प्राधिकरणाचे अधिकार अबाधित

By admin | Updated: July 30, 2014 07:26 IST

पणजी : पोलीस उपअधीक्षक आणि त्याखालील पदांवर असलेल्या पोलिसांविरुद्धची प्रकरणे पोलीस तक्रार प्राधिकरणाच्या जिल्हा समितीकडे सोपविण्यात यावीत,

पणजी : पोलीस उपअधीक्षक आणि त्याखालील पदांवर असलेल्या पोलिसांविरुद्धची प्रकरणे पोलीस तक्रार प्राधिकरणाच्या जिल्हा समितीकडे सोपविण्यात यावीत, असा सर्वोच्च न्यायालयाचा आदेश होता. या आदेशाचा सोयीस्कर अर्थ लावून ही प्रकरणे प्राधिकरणाकडून काढून घेण्याचे काम राज्य सरकारने केले आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाचा संदर्भ देऊन गृह खात्याने एक आदेश काढला आहे. या आदेशानुसार, पोलीस उपअधीक्षक आणि त्याखालील अधिकाऱ्यांची चौकशी करण्यास पोलीस तक्रार प्राधिकरणाला प्रतिबंध करण्यात आला आहे. प्रत्यक्षात गृह खात्याचा हा आदेश सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाशी विसंगत असल्याचे स्पष्ट होत आहे; कारण गृह खात्याकडून उल्लेख करण्यात आलेल्या २००६च्या सर्वोच्च न्यायालयातील ‘प्रकाश सिंग व इतर विरुद्ध केंद्र सरकार’ या खटल्याच्या आदेशात राज्य पोलीस तक्रार प्राधिकरण हे राज्य स्तराबरोबरच जिल्हा स्तरावरही स्थापन करण्यास सांगितले आहे. (प्रतिनिधी)