शहरं
Join us  
Trending Stories
1
ताज हॉटेल अन् विमानतळ बॉम्बने उडवणार; मुंबई पोलिसांना आला धमकीचा फोन
2
'अब की बार...४०० पार' घोषणेचा निवडणुकीत फटका बसला; भुजबळांनी जाहीरपणे दिली कबुली
3
"4 जूनला आमचे सरकार येणार अन् 5 जुलैला तुमच्या खात्यात 8500 रुपये टाकणार"- राहुल गांधी
4
"आम्ही पाठिंबा दिला होता, त्यामुळे..."; निवडणूक संपताच महाविकास आघाडीत फूट?
5
विभव कुमार यांचे सर्व युक्तिवाद निष्फळ, स्वाती मालिवार मारहाण प्रकरणी जामीन अर्ज फेटाळला
6
‘‘हिट अँड रन’ प्रकरणात महायुतीतील सत्ताधारी आमदार- मंत्री आरोपींचे ‘गॉडफादर‘,’’ काँग्रेसचा गंभीर आरोप
7
विधानसभेत भाजपा किती जागा लढवणार, मित्रपक्षांना काय देणार? भुजबळांच्या दाव्यानंतर फडणवीसांनी स्पष्टच सांगितलं
8
Fact Check: राहुल आणि सोनिया गांधींच्या सेल्फीमध्ये येशू ख्रिस्ताचा फोटो नाही
9
सात वर्षांनीही सापडला नाही मृतदेह; किर्ती व्यास हत्या प्रकरणात सहकारीच निघाले आरोपी
10
किमान आता तरी कोणती कारणं सांगू नका; वसीम अक्रमने भारतीय खेळाडूंची उडवली खिल्ली
11
Hardik Pandya नक्की कुठेय? टीम इंडियासोबत USA ला गेला नाही; मोठी अपडेट समोर
12
फोन जप्त करून राजीनामा घ्या; दमानियांचा हल्लाबोल: खुलासा करत अजित पवार म्हणाले...
13
आता ओडिशात मिळणार मोफत वीज, मुख्यमंत्री नवीन पटनायक यांची मोठी घोषणा
14
कर्नाटक सेक्स स्कँडलमधील मुख्य आरोपी भारतात येणार; ३१ मे रोजी SIT ला सामोरं जाणार
15
रायफलने डीजे ऑपरेटरच्या छातीत मारली गोळी; मद्यपानानंतर झालेल्या भांडणात तरुणाची हत्या
16
Tata Altroz ​​Racer चा टीझर रिलीज, पुढच्या महिन्यात होणार लाँच, किती असेल किंमत?
17
तुम्ही आंधळे आहात का? तुमच्यावर विश्वास नाही म्हणत कोर्टानं गुजरात सरकारला फटकारलं
18
"अडवाणी पाकिस्तानी आहेत, भारतात येऊन स्थायिक झाले", राबडी देवींचा भाजपावर निशाणा
19
अंबाती रायुडूला RCB चा माजी खेळाडू Live Show मध्ये 'Joker' म्हणाला, मयांतीने मुद्दा छेडला अन्... 
20
या देशात सोडण्यात आले लॅबमध्ये विकसित केलेले लाखो डास, समोर आलं असं कारणं

सरकारी अधिकाऱ्यांवरील निर्बंध शिथिल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 20, 2017 2:14 AM

लोकमत न्यूज नेटवर्कपणजी : आमदारांच्या कार्यालयात सार्वजनिक कामानिमित्त किंवा बैठकीसाठी जाण्यासाठी सरकारी अधिकाऱ्यांना मुभा देणारा दुरुस्ती

लोकमत न्यूज नेटवर्कपणजी : आमदारांच्या कार्यालयात सार्वजनिक कामानिमित्त किंवा बैठकीसाठी जाण्यासाठी सरकारी अधिकाऱ्यांना मुभा देणारा दुरुस्ती आदेश सरकार जारी करणार आहे. यापूर्वी जारी केलेल्या परिपत्रकात त्याबाबतची दुरुस्ती केली जाईल, असे मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांनी बुधवारी विधानसभेत सांगितले व विरोधी आमदारांचे समाधान झाले.विरोधी पक्षनेते बाबू कवळेकर यांनी याबाबतची लक्षवेधी सूचना मांडली होती. अधिकाऱ्यांना आमदारांच्या घरी किंवा कार्यालयात जाण्यापासून मनाई करणारे परिपत्रक जारी केल्यामुळे कोणत्या अडचणी येत आहेत ते कवळेकर यांनी सांगितले. उत्तरादाखल बोलताना मुख्यमंत्री म्हणाले की, ते परिपत्रक दुरुस्त केले जाईल. आमदार व खासदारांच्या अधिकृत कार्यालयात अधिकाऱ्यांना जाता येईल, घरी नव्हे, असे मुख्यमंत्री म्हणाले. अधिकाऱ्यांवर कामाचा ताण, जबाबदाऱ्या वाढल्या आहेत. वारंवार आमदारांनी त्यांना बोलावू नये एवढेच अपेक्षित आहे.दरम्यान, मुख्यमंत्र्यांनी बुधवारी विधानसभा अधिवेशनापूर्वी विरोधी पक्षनेते व अन्य आमदारांसोबत बैठक घेतली व त्यांच्या अडचणी जाणून घेतल्या. परिपत्रक दुरुस्त करावे, असे त्या वेळीच ठरले.