शहरं
Join us  
Trending Stories
1
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
4
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
5
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
6
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
7
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
8
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
9
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
10
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
11
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
12
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
13
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
14
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
15
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
16
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
17
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
18
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
19
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
20
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
Daily Top 2Weekly Top 5

कदंब कर्मचाऱ्यांच्या मागण्यांवर ६ मार्चला तोडगा; मुख्यमंत्र्यांचे शिष्टमंडळाला आश्वासन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 29, 2024 14:01 IST

कदंब परिवहन महामंडळ चालक व सहयोगी कर्मचारी संघाने ७ फेब्रवारीपासून धरणे आंदोलन सुरू केले आहे.

नारायण गावस

पणजी: मागील २२ दिवस  पणजीतील आझाद मैदानावर आपल्या प्रलंबित मागण्यांसाठी धरणे आंदोलन करत असलेल्या कदंब परिवहन महामंडळ चालक व सहयोगी कर्मचारी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी आज मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांची भेट घेतली. यावेळी  पदाधिकाऱ्यांनी मुख्यमंत्र्यांना आपल्या मागण्यांचे निवेदन दिले असून मुख्यमंत्र्यांनी ६ मार्चला मागण्या मान्य करण्याचे आश्वासन दिले आहे. जर ६ मार्चला तोडगा काढला नाहीतर ७ मार्च पासून पुन्हा आझाद मैदानावर भव्य आंदाेलन केले जाणार असल्याचा इशारा या कर्मचारी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी दिला आहे. 

आयटकचे कामगार नेते ॲड. राजू मंगेशकर म्हणाले, २५० नवीन बसेस आणून राज्यांतर्गत सगळ्या गावोगावी बससेवा चालू कराणे भविष्य निर्वाह निधीची पुनर्स्थापना करणे, सातव्या वेतन आयोगाची थकबाकी ताबडतोब द्यावी, समान काम समान पगाराच्या आधारावर बदली कामगारांना कायम करणे, इलेक्ट्रिक बसेस कदंब व्यवस्थापनाने चालवल्या पाहिजेत आणि त्यांची देखभाल, दुरुस्ती करावी, या प्रमुख मागण्यांचे निवदेन आम्ही मुख्यमंत्र्यांना दिले त्यांनी ६ मार्चला ताेडगा काढण्याचा निर्णय घेतला आहे.

ॲड. मंगेशकर म्हणाले, कदंब परिवहन महामंडळ चालक व सहयोगी कर्मचारी संघाने ७ फेब्रवारीपासून धरणे आंदोलन सुरू केले आहे. गेले २२ दिवस कर्मचारी रोज सकाळी ९.३० ते दुपारी १ वाजेपर्यंत आंदोलन करत आहेत.  पण कदंब बसेस आम्ही बंद ठेवलेल्या नाहीत. त्यामुळे मुख्यमंत्र्यांनी दिलेले  आश्वासन पाळावे अन्यथा आम्हाला पुन्हा रस्त्यावर यावे लागणार आहे, असेही ते म्हणाले.