शहरं
Join us  
Trending Stories
1
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
2
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
3
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपटेड? पटापट चेक करा
4
‘भळाभळा रक्त वाहत होते, पण तो…’ ट्रम्प यांनी सांगितली इराणमध्ये अडकलेल्या ‘त्या’ सैनिकाच्या शौर्याची कहाणी  
5
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
6
'आमच्या बाई आम्हाला परत द्या', विद्यार्थ्यांचा टाहो; जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनासमोर चिमुरड्यांचा ठिय्या
7
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
8
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
9
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
10
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
11
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
12
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
13
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
14
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
15
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
16
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
17
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
18
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
19
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
20
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
Daily Top 2Weekly Top 5

गोव्यात ७00 मद्यालयांच्या परवान्यांचे नूतनीकरण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 20, 2017 20:00 IST

सर्वोच्च न्यायालयाच्या निवाड्यामुळे गोव्यातील शहरांमधील एकूण १00 मद्यालये बंद झाली होती. त्यांच्या परवान्यांचे नूतनीकरण गेल्या मार्च-एप्रिलमध्ये अबकारी खात्याने करून दिले नव्हते. आता रोज सरासरी १00 परवान्यांचे नूतनीकरण होत आहे. आतापर्यंत ७00 परवान्यांचे आतापर्यंत नूतनीकरण झाले आहे.

पणजी : राज्यातील पालिका क्षेत्रांमधील तथा शहरांमधील महामार्गांच्या बाजूने असलेल्या मद्यालयांच्या परवान्यांचे नूतनीकरण करण्याची प्रक्रिया अबकारी खात्याने सुरू केली आहे. सुमारे ७00 मद्यालयांच्या परवान्यांचे नूतनीकरण करण्यात आले आहे.ग्रामपंचायत क्षेत्रांमधील मद्यालयांच्या परवान्यांचे नूतनीकरण अजून झालेले नाही. पंचायत क्षेत्रांमध्ये 'अ‍ॅप्रोचेबल रोड' पद्धतीने अबकारी खाते नव्याने सर्वेक्षण करणार आहे. त्यासाठी खात्याने अधिकाºयांचे पथक स्थापन केले आहे. शहरांमधील मद्यालयांच्या परवान्यांचे नूतनीकरण करण्याचे काम पूर्णपणे संपुष्टात आल्यानंतर मग सर्वेक्षण सुरू केले जाणार आहे. पंचायत क्षेत्रांमधील रस्त्यांच्या बाजूचे अंतर नव्याने मोजले जाणार आहे. सध्या सर्व तालुक्यांमधील अबकारी खात्याच्या कार्यालयांकडून शहरांमधील मद्यालये व दारू दुकानांच्या परवान्यांचे नूतनीकरण केले जात आहे.