शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

आनंद वाचासुंदर यांची अखेर उचलबांगडी

By admin | Updated: July 26, 2015 02:40 IST

पणजी : जैका प्रकल्पाचे गोव्यातील प्रकल्प संचालक ए. वाचासुंदर यांची कंत्राट पद्धतीवरील नियुक्ती सरकारने शनिवारी अखेर रद्दबातल केली.

पणजी : जैका प्रकल्पाचे गोव्यातील प्रकल्प संचालक ए. वाचासुंदर यांची कंत्राट पद्धतीवरील नियुक्ती सरकारने शनिवारी अखेर रद्दबातल केली. गुन्हा अन्वेषणकडून (क्राईम ब्रँच) वाचासुंदर यांना अटक केली जाईल, अशी शक्यता आहे. वाचासुंदर हे सार्वजनिक बांधकाम खात्याचे प्रधान मुख्य अभियंते म्हणून तीन वर्षांपूर्वी सेवेतून निवृत्त झाले होते. नंतर लगेच त्यांची सरकारने गोव्यातील जैकाची कामे पाहण्यासाठी बांधकाम खात्यातीलच जैका विभागात प्रकल्प संचालक म्हणून नियुक्ती केली होती. लुईस बर्जर या सल्लागार कंपनीने आपण गोव्यातील माजी मंत्री व काही अधिकाऱ्यांना जैकाच्या कामांसाठी लाच दिल्याची माहिती अमेरिकेच्या न्यायालयात गेल्यामुळे गोवा सरकारने पोलिसांच्या गुन्हा अन्वेषण विभागाला चौकशी करण्यास सांगितले. क्राईम ब्रँचने वाचासुंदर यांची चौकशी चालवली आहे. तसेच जैकाच्या बांधकाम खात्यातील कार्यालयात छापा टाकून काही फाईल्सही जप्त केल्या आहेत. मुख्यमंत्री लक्ष्मीकांत पार्सेकर यांनी ‘लोकमत’ला सांगितले की, चौकशीचे काम निष्पक्षपाती व्हावे व त्यात अडथळा येऊ नये म्हणून आम्ही शनिवारी वाचासुंदर यांची नियुक्ती रद्द करणारा आदेश जारी केला. ते बडतर्फ झाले आहेत. (खास प्रतिनिधी)