शहरं
Join us  
Trending Stories
1
"खरातमुळे दिल्लीत आमची चेष्टा होतेय, महाराष्ट्राचं हसू झालंय"; भोंदू बाबाच्या कृत्यांवर सुप्रिया सुळे संतापल्या
2
Gold Price Today: महिन्याभरात सोनं १०,१३१ रुपयांनी झालं स्वस्त; चांदी ३२,८९६ रुपयांनी घसरली; पाहा काय आहे नवी किंमत?
3
मराठवाडा हादरला! हिंगोली, परभणी आणि नांदेड जिल्ह्यांना भूकंपाचे सौम्य धक्के; नागरिकांची घराबाहेर धाव
4
कस्टम ऑफिसर बनून फिल्मी स्टाईलने १५ किलो सोन्याची लूट; दीड वर्ष रेकी, रचला भयंकर कट
5
Mathura Boat Tragedy : मथुरा दुर्घटनेआधीचा Video व्हायरल; बोट उलटण्यापूर्वी भजन-कीर्तनात तल्लीन होते भाविक
6
₹७.५ कोटींना खरेदी केलेलं अपार्टमेंट, ८.८७ कोटींना विकून कमावलं १८% प्रॉफिट; इनव्हेस्टमेंटचा 'टायगर' निघाला श्रॉफ
7
“बाकी कोणताच पर्याय नाही, केवळ चर्चा करण्यापुरते जिवंत आहात”; ट्रम्प यांची इराणला उघड धमकी
8
'त्या' १६५ चिमुकल्यांचे रक्ताळलेले दप्तर अन् शूज घेऊन इराण वाटाघाटीला; चर्चेआधीच अमेरिकेची कोंडी
9
EPFO 3.0: बँक खात्याप्रमाणे काढू शकाल PF चे पैसे, किती असेल UPI आणि ATM मधून विड्रॉल लिमिट? 
10
“बारामतीतून उमेदवार मागे घेणे हा शेवट नाही तर आरंभ, काँग्रेस लढवय्या पक्ष”: हर्षवर्धन सपकाळ
11
सिन्नरमध्ये भीषण अपघातात चौघांचा होरपळून मृत्यू; जागरण गोंधळावरून परतताना काळाचा घाला
12
आजचे राशीभविष्य, ११ एप्रिल २०२६: कुटुंबियांसह महत्त्वपूर्ण चर्चा कराल; मितभाषी राहून मतभेद दूर करा
13
बेकायदेशीर खासगी सावकारांविरुद्ध कठोर कारवाई करा; सर्वोच्च न्यायालयाचे निर्देश
14
"अटी मान्य केल्या तरच चर्चा"; इराणचे शिष्टमंडळ पाकिस्तानात दाखल; अमेरिकेला दिला स्पष्ट इशारा
15
अभिमानास्पद! भारताच्या 'प्रोटोटाइप फास्ट ब्रीडर रिॲक्टर'ची जागतिक स्तरावर प्रशंसा
16
न्यायमूर्ती यशवंत वर्मा यांचा राजीनामा, घरात सापडल्या होत्या जळलेल्या नोटा
17
होर्मुझच्या सामुद्रधुनीवर इराणची पकड कायम, टोल वसुली चालू; ६ जहाजे रवाना
18
महिला, बेरोजगारांना ३ हजार; ४५ दिवसांत ‘सातवा वेतन आयोग: बंगालसाठी भाजपचे संकल्पपत्र
19
इस्रायल-हमास युद्धात सहा महिन्यांचा ‘कागदी’ युद्धविराम; गाझा पट्टीतील परिस्थिती आजही भयावह
Daily Top 2Weekly Top 5

रानडे यांच्या अस्थींचे बुधवारी गोव्यातील मांडवीत विसजर्न

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 2, 2019 22:23 IST

पणजी : गोव्याच्या मुक्ती संग्रामात असामान्य योगदान दिलेले व अलिकडेच वृद्धापकाळाने मरण पावलेले ज्येष्ठ स्वातंत्र्य सेनानी मोहन रानडे यांच्या ...

पणजी : गोव्याच्या मुक्ती संग्रामात असामान्य योगदान दिलेले व अलिकडेच वृद्धापकाळाने मरण पावलेले ज्येष्ठ स्वातंत्र्य सेनानी मोहन रानडे यांच्या अस्थींचा कलश आज बुधवारी पणजीत आणला जाणार आहे.  येथील मिनेङिास ब्रागांझा संस्था सभागृहात सकाळी साडेअकरा ते सायंकाळी चार या वेळेत लोक अस्थींचे दर्शन घेऊ शकतील. रानडे हे मूळचे सांगलीतील असले तरी, ते पुणो येथे स्थायिक झाले होते. पुण्यातच त्यांचे निधन झाले. गोवा मुक्तीनंतर काही वर्षानी ते पोतरुगालच्या तुरुंगातून सुटले. त्यानंतर काही वर्षे ते गोव्यात राहत होते. रानडे यांच्या निधनानंतर महाराष्ट्र व गोव्याने मिळून शासकीय इतमामात त्यांच्यावर पुणो येथे अंत्यसंस्कार केले.

मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांच्याकडून मिनेङिास ब्रागांझा संस्थेमध्ये सकाळी साडेअकरा वाजता अस्थी कलश स्वीकारला जाईल. सायंकाळी साडेचार वाजल्यानंतर अस्थींचे मांडवी नदीत विसजर्न केले जाणार आहे. 1929 साली जन्मलेल्या रानडे यांचा मृत्यू वयाच्या 89 व्या वर्षी झाला. आझाद गोमंतक दल ह्या सश क्रांतिकारकांच्या संघटनेचे ते सदस्य होते. या दलाच्या सदस्यांनी शस्त्रे प्राप्त करून पोतरुगीजांविरुद्ध हल्ले केले. 2001 साली रानडे यांना पद्मश्री पुरस्काराने गौरविण्यात आले होते. 

स्व. विश्वनाथ लवंदे, प्रभाकर सिनारी आदी अनेकजण आझाद गोमंतक दलाचे सदस्य होते. रानडे यांनी आपल्या सहका:यांसोबत बेती पोलिस स्थानकावर हल्ला करून तेथील श साठा पळविला होता. त्यावेळी त्यांना बंदुकीची गोळी लागून गंभीर जखम झाली होती. त्यावेळीच पोतरुगीजांनी पाठलाग करून त्यांना पकडले होते. प्रथम त्यांना आग्वादच्या तुरुंगात ठेवले गेले होते. मग त्यांना पोतरुगालच्या तुरुंगात ठेवले गेले होते.

टॅग्स :goaगोवा