शहरं
Join us  
Trending Stories
1
"आता आमची वेळ आलीय..."; इस्त्रायल-इराण युद्धाला नवं वळण, खामेनेईविरोधात पुकारला एल्गार
2
एअर इंडियाच्या आणखी एका विमानात तांत्रिक बिघाड; दिल्ली-पॅरिस विमानाचे उड्डाण रद्द
3
Sonam Raghuvanshi : 'सोनमचा एन्काउंटर करा'; राजा रघुवंशीच्या भावाची पोलिसांकडे मोठी मागणी
4
"अल्लाहच्या मदतीने लवकरच..."; कुरानमधील एक आयत शेअर करत खामेनेई यांची इस्रायलला थेट धमकी!
5
मोबाईलने घेतला जीव! व्हिडीओ कॉलवर बोलत होता तरुण, अचानक स्फोट झाला अन्... 
6
Vaibhav Suryavanshi: वैभव सूर्यवंशीला सतावतंय फिटनेसचं 'टेन्शन'; वाढतं वजन आटोक्यात आणण्यासाठी नवा 'प्लॅन'
7
Crime News : सोनमपेक्षाही खतरनाक निघाली ही महिला, पतीला चिकन आवडत होते; पत्नीने त्याला दिले अन्....
8
"तू कुरूप आहेस, त्यापेक्षा मरत का नाहीस?"; जिमी लिव्हरने केला बॉडी शेमिंग, ट्रोलिंगचा सामना
9
नात्यात लग्न; बाळाच्या आरोग्यास धोका, गर्भधारणेतच…; जाणून घ्या डॉक्टरांचा सल्ला!
10
भाजप आमदाराची पत्नी बनली 'मिसेस बिहार २०२५', ऐश्वर्या राज कोण आहेत?
11
Sonam Raghuvanshi : "सोनम रघुवंशीने आपल्या आजारी वडिलांच्या आरोग्यासाठी माझ्या भावाचा बळी दिला"
12
मृत्यूपासून वाचायचे असेल तर तातडीने हे काम करा; इराणचा अधिकाऱ्यांसाठी नवा फर्मान
13
इराण-इस्रायल युद्धाचा बाजारावर परिणाम; सेन्सेक्स-निफ्टी गडगडले; फक्त 'या' सेक्टरमध्ये वाढ
14
आषाढी एकादशी २०२५: पंढरपूर वारीसाठी रेल्वेकडून ८० ट्रेन, वारकऱ्यांसाठी विशेष सेवा चालवणार
15
"मला वाटलं कार्यक्रम उद्या आहे, म्हणून..."; बडगुजरांचा पक्षप्रवेश होताच चंद्रशेखर बावनकुळेंनी काय म्हटलं?
16
आधी केस गळाले, नंतर नख; आता लोकांच्या हाताला पडताहेत भेगा; बुलढाणा जिल्ह्यातील गावात भीतीचे वातावरण
17
Mumbai: संपत्तीसाठी मुलाची वृद्ध आईला मारहाण!
18
Rohit Sharma: तुमची भांडणं होतात का? हरभजनच्या प्रश्नावर रोहित शर्मा पत्नी रितिकासमोरच म्हणाला...
19
या छोट्याशा देशाने घेतली भारतीयांची जबाबदारी! इराणमधील ११० विद्यार्थी सीमेवर पोहोचले...
20
परेश रावल यांच्यासोबतच्या वादावर अक्षय कुमारची प्रतिक्रिया, म्हणाला, "मला खात्री आहे की..."

२२ रोजी अयोध्येतील श्रीराम प्रतिष्ठापनादिनी गोव्यात सार्वजनिक सुट्टी जाहीर

By किशोर कुबल | Updated: January 10, 2024 13:06 IST

- सरकारी कार्यालये, शाळा, महाविद्यालये राहणार बंद; मुख्यमंत्र्यांकडून जाहीर.

किशोर कुबल, पणजी : येत्या २२ रोजी अयोध्येत होणार असलेल्या श्री राम प्रतिष्ठापनादिनी गोवा सरकारने सार्वजनिक सुट्टी जाहीर केली आहे. राज्यात सर्व सरकारी कार्यालये, शाळा या दिवशी बंद राहतील.

मंत्रिमंडळ बैठकीनंतर पत्रकार परिषदेत बोलताना मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी ही माहिती दिली. सरकारी कर्मचाय्रांनाही प्रतिष्ठापना कार्यक्रमात सहभागी होता यावे म्हणून सरकारने हा निर्णय घेतला असल्याचे त्यांनी सांगितले.

अयोध्येत २२ रोजी राम मंदिरात प्राणप्रतिष्ठा होणार आहे. श्री राम मंदिराचा लोकार्पण सोहळा पार पडल्यानंतर २५ पासून इतर भाविकांना दर्शन घेता येणार आहे. राम मंदिराच्या या भव्य कार्यक्रमासाठी देश सज्ज झाला आहे. देशातील इतर भागांबरोबरच गोव्यातही यामुळे उत्साहाचे वातावरण असून स्थानिक पातळीवरही या दिवशी राज्यात ठिकठिकाणी धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन आहे. अयोध्येत प्राणप्रतिष्ठेच्या कार्यक्रमाला पंतप्रधान नरेंद्र मोदीही स्वत: उपस्थित राहणार आहेत.

टॅग्स :goaगोवाRam Mandirराम मंदिरAyodhyaअयोध्याPramod Sawantप्रमोद सावंत