शहरं
Join us  
Trending Stories
1
Israel-Iran War: भारतासाठी कायपण ! परतीसाठी इराणने आपले हवाई क्षेत्र उघडले, आणखी दोन विमाने नवी दिल्लीत पोहोचणार
2
मराठमोळ्या अभिनेत्याने केली आत्महत्या, काम मिळत नसल्याने उचललं टोकाचं पाऊल
3
Amit Shah: इतक्या वर्षांत महाराष्ट्रासाठी, मुंबईसाठी तुम्ही काय केले? अमित शाहांची काँग्रेसवर टीका
4
अहमदाबादमधील विमान अपघातात प्रसिद्ध चित्रपट निर्मात्याचा मृत्यू, DNA चाचणीमधून झालं उघड  
5
आजचे राशीभविष्य - २१ जून २०२५, या राशीच्या व्यक्तींना आज सामाजिक, आर्थिक तसेच कौटुंबिक क्षेत्रात लाभ होतील
6
FD पेक्षा अधिक रिटर्न, रिस्कही कमी! 'याला' म्युच्युअल फंडाचं सेफ झोन म्हणतात, तुमच्यासाठी योग्य आहे का?
7
Iran Israel War : इराण मागे हटेना! अमेरिकेसोबत बोलण्यास नकार, इस्त्रायलने अनेक इराणी लष्करी तळ उद्ध्वस्त केले
8
अक्षय कोठारीला मिळालं बालपणीचं प्रेम, 'लक्ष्मीच्या पावलांनी' फेम अभिनेता अडकला विवाहबंधनात
9
Air India च्या भाड्यात १५% पर्यंतची घसरण; अहमदाबाद विमान अपघातानंतर बुकिंग मोठ्या प्रमाणात घटलं
10
Air India Plane Crash: ‘त्या’ विमानात कोणताही बिघाड नव्हता, एअर इंडियाचे सीईओ कॅम्पबेल विल्सन यांची ग्वाही
11
Nana Patole: निवडणुकीच्या 'या' नियमात मोठा बदल; पटोलेंचा केंद्र अन् निवडणूक आयोगाला थेट सवाल!
12
Navi Mumbai: मुलीवरून चिडवल्याने मित्राचा कापला गळा, नवी मुबईतील घटनेने खळबळ!
13
लोकलमध्ये दोन महिलांत डोकं फुटेपर्यंत हाणामारी; नेमकं कशामुळं पेटलं भांडण? खरं कारण आलं समोर
14
Nagpur: राजधानी एक्सप्रेसवर दगडफेक, प्रवाशांमध्ये दहशत 
15
Elections: आगामी निवडणुका एकत्र की स्वतंत्र? महाआघाडीमध्ये अद्यापही सूर जुळेना!
16
एअर इंडियाच्या विमानाचा मोठा अपघात टळला; पायलटच्या प्रसंगावधानामुळे शेकडो प्रवाशांचे प्राण वाचले!
17
'गोल्डन बॉय' नीरज चोप्रानं जिंकली पॅरिस डायमंड लीग स्पर्धा; पहिला प्रयत्न ठरला सगळ्यात भारी!
18
KL राहुल-यशस्वीनं रचला पाया; गिल-पंत जोडीही जमली! पण हा तर फक्त ट्रेलर; पिक्चर अजून बाकी...
19
'भारताने इस्रायलवर जाहीर टीका करावी, दबाव टाकावा...', इराणची भारताला विनंती
20
ENG vs IND : 'सेनापती' झाला अन् SENA देशांतील शतकाचा दुष्काळच संपवला, शुबमन गिलची कडक सेंच्युरी

आरोग्य खात्यातर्फे जनजागृती कार्यशाळा

By admin | Updated: May 7, 2014 01:01 IST

म्हापसा : डेग्यू रूग्णांचे वाढत असलेल्या प्रमाणावर चिंतीत झालेल्या आरोग्य खात्याने आपली कंबर कसताना राज्यभरातील सरकारी खाते, स्वराज्य संस्था आणि समाजसेवी प्रतिनिधींसोबत जनजागृती कार्यशाळा घेतली.

म्हापसा : डेग्यू रूग्णांचे वाढत असलेल्या प्रमाणावर चिंतीत झालेल्या आरोग्य खात्याने आपली कंबर कसताना राज्यभरातील सरकारी खाते, स्वराज्य संस्था आणि समाजसेवी प्रतिनिधींसोबत जनजागृती कार्यशाळा घेतली. राज्यस्तरीय जलद कृती दल समितीच्या नुकत्याच झालेल्या बैठकीत संसर्गजन्य रोगांचा प्रादूभार्वाबाबत खंबीर पावले उचलण्यासाठी विचार विनिमय करण्यात आला. या बैठकीचे अध्यक्षपद भूषविलेल्या आरोग्य खात्याचे प्रमुख सचिव परिमल राय यांनी राज्य सरकारच्या विविध सरकारी खात्याच्या अधिकार्‍यांना डेंग्यू, मलेरिया आणि अन्य संसर्गजन्य रोगांविरूद्ध लढा देण्यासाठी तयारी करण्याचा आदेश दिला. यात आपल्या प्रभावाखालील असलेल्या क्षेत्रात डासांची संख्या वाढण्याजोग्या जागांचा शोध घेण्याचा आणि त्यावर कारवाई करण्याची सूचनाही त्यांनी दिली. या बैठकीत सरकारच्या विविध खात्यासह शिक्षण, पंचायत, पालिका सार्वजनिक बांधकाम खाते, महामंडळे, नगरनियोजन खाते तसेच उद्योग आणि समाजसेवी संस्थाचे प्रतिनिधी हजर होते. यावेळी डॉ. जोस डिसा यांनी कोणती काळजी घ्यावी यासंबंधी महत्वाच्या सूचना दिल्या. (प्रतिनिधी)