शहरं
Join us  
Trending Stories
1
हॉर्मुझबाबत इराणची नवी चाल, टोलवसुलीवर ठाम; अडवणुकीमुळे तणाव कायम,  सुप्रीम लीडर म्हणाले...
2
Latest Marathi News LIVE Updates: 'ऑपरेशन टायगर'च्या चर्चेनं राजकारणात खळबळ, शिंदेसेना-ठाकरेसेना आमनेसामने
3
तो लय बेक्कार मारतो! Mukul Choudhary च्या वादळी खेळीनंतर Arjun Tendulkar चा 'तो' व्हिडिओ व्हायरल
4
मोठी घडामोड, रशियाकडून युद्धविरामाची घोषणा; २ दिवस युक्रेन हल्ले नाही, अचानक नेमके काय घडले?
5
KKR vs LSG: "जास्त विचार करू नको, फक्त मार...!" ऋषभ पंतचा तो एक सल्ला मुकुल चौधरीसाठी 'गुरुमंत्र' ठरला; ईडन गार्डन्स गाजवलं 
6
मध्य पूर्वेतील संकटकाळात भारताचा मॉरिशसला मदतीचा हात; तेल आणि वायूचा पुरवठा करणार
7
“शशिकांत शिंदे हे मूळचे शिवसैनिक, शिवसेनेत आल्यास पहिले स्वागत मी करेन”; कुणी दिली ऑफर?
8
आजचे राशीभविष्य, १० एप्रिल २०२६: कोणताही महत्त्वाचा निर्णय घेणे टाळा; प्रवास संभवतो
9
TCS Salary Hike 2026: टीसीएस जवळपास ६ लाख कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! सॅलरी वाढीवर आली मोठी अपडेट, जाणून घ्या
10
शेअर बाजाराची दमदार सुरुवात, Sensex ५०० अंकांनी वधारला; Bank Nifty मध्ये ७०० अंकांची जोरदार तेजी, मात्र IT Stocks मध्ये विक्री
11
STचा सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना मोठा दिलासा; मोफत प्रवास पाससोबत डिजिटल NCMC प्रणालीची जोड
12
विशेष लेख: बारामती पोटनिवडणुकीत काँग्रेसने माघार घेतली तर आधी अट्टाहास का केला?
13
‘घोस्ट मर्मर’! ६४ किमीवरून ओळखली धडधड.. अमेरिकेच्या इतिहासातील सर्वांत धाडसी शोध
14
मध्यस्थीच्या नादात पाकिस्तान तोंडघशी! मध्यस्थी करताना निष्पक्ष राहा म्हणत इस्रायलने सुनावले खडेबोल
15
“हे सगळे लगेचच थांबवा, आमचा करार...”; होर्मुझवर टोल आकारणीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
16
अग्रलेख: कुंभमेळा श्रद्धेचा, संघर्षाचा नव्हे! ‘नवे नाशिक’ उभे राहताना ‘आपले नाशिक’ हरवतंय..?
17
फोन ४०% महागले, किंमत आणखी वाढणार? विक्रीत १० टक्क्यांपर्यंत घट होण्याची शक्यता
18
न्यू इंडिया बँक १२२ कोटींचा घाेटाळा: माजी महाव्यवस्थापक हितेश मेहता यांना जामीन नाकारला
19
भारतात मुलांच्या मृत्यूचे १० वे कारण ठरतोय ‘कॅन्सर’; वर्षभरात १७ हजार बालकांचा मृत्यू
20
पुढील ४ आठवडे उन्हाच्या झळा; पूर्वेकडील वाऱ्यांचा प्रभाव, पारा चाळिशी पार जाण्याचा अंदाज
Daily Top 2Weekly Top 5

गोव्यात रंगकर्मी प्रशांत म्हादरेळकर यांचे निधन

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 29, 2019 12:21 IST

प्रशांत म्हादरेळकर यांनी अचानक ‘एक्झिट’ घेतल्याने कला क्षेत्राला मोठा धक्का बसला.

पणजी : रंगकर्मी प्रशांत म्हादरेळकर यांचे  बुधवारी रात्री हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले.  त्यांच्या मागे आई, पत्नी निता, प्रणिता आणि राधा या मुली असा परिवार आहे. प्रशांत म्हादरेळकर यांनी अशी अचानक ‘एक्झिट’ घेतल्याने कला क्षेत्राला मोठा धक्का बसला. तशा भावना समाजमाध्यमातून व्यक्त होत आहेत.

प्रशांत म्हादरेळकर यांचे वडिलही कलावंत होते. प्रशांत म्हादरेळकर  रंगकर्मी तर होतेच पण ते ठाम वैचारिक भूमिका घेत असत. आठ दिवसापूर्वी छातीत दुखू लागल्यामुळे त्यांना गोवा वैद्यकीय महाविद्यालयाच्या रूग्णालयात ( गोमेकॉ) मध्ये दाखल केले होते. गेल्या मंगळवारी त्यांना रूग्णालयातून घरी जाऊ दिले होते. ते विश्रांती घेत होते. बुधवारी, 28 ऑगस्टला रात्री त्यांना हृदयविकाराचा झटका आल्याने त्यांची प्राणज्योत मालवली. 

माझा जन्म दोनवेळा झाला...प्रशांत म्हादरेळकर यांनी फेसबुकवर लिहिलेली पोस्ट शेवटची ठरली असावी. ते लिहितात 22 ऑगस्टला रात्री 8 वाजून 45 मिनिटांनी दोन मिनिटांसाठी माझा मृत्यू झाला होता. डॉक्टरांनी मला वेळेतच पुन्हा जिवंत केले, पण  दोन मिनिटांसाठी माझा मृत्यू झाला होता हे वास्तव. त्यामुळे माझा जन्म दोनवेळा  झाला.

टॅग्स :goaगोवा