शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

पोलीस बसने सहा दुचाकींना ठोकरले

By admin | Updated: May 18, 2017 02:27 IST

लोकमत न्यूज नेटवर्कपणजी : पणजी आल्तिनो येथे राखीव दलातील पोलिसांना आणण्यासाठी जाणाऱ्या पोलिसांच्या मिनी बसने बुधवारी पहाटे रस्त्याच्या

लोकमत न्यूज नेटवर्कपणजी : पणजी आल्तिनो येथे राखीव दलातील पोलिसांना आणण्यासाठी जाणाऱ्या पोलिसांच्या मिनी बसने बुधवारी पहाटे रस्त्याच्या बाजूला पार्क करून ठेवलेल्या सहा दुचाकी वाहनांना व एका सायकला तसेच तेथील बाजूला असलेल्या घराच्या छताला ठोकर मारल्याने बरेच नुकसानी झाले.ही घटना बुधवारी पहाटे साडेपाचच्या दरम्यान आझाद मैदानालगत गोवा चेंबर आॅफ कॉमर्सच्या जवळील जंक्शनवर घडली. पोलीस मुख्यालयातून आल्तिनो येथील राखीव दलातील पोलिसांना आणण्यासाठी गेलेल्या बसला या जंक्शनवर पोहोचल्यानंतर तेथून जाणाऱ्या एका व्हॅगनर गाडीने मागच्या बाजूने जोरदार धडक देऊन तेथून पळ काढला. दिलेल्या धडकेने बसचालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटले व त्याच ठिकाणी पार्क करून ठेवण्यात आलेल्या सहा दुचाकींना, एका सायकलला तसेच रस्त्याच्या बाजूला असलेल्या घराच्या छताला व वीजखांबाला जोरदार ठोकर दिली. त्यात बरेच नुकसान झाले. व्हॅगनरने दिलेल्या धडकेत गाडीची क्रमांक पट्टी खाली पडली असून गाडीच्या क्रमांकावरून चालकाचा शोध घेण्याचे काम पोलिसांनी सुरू केले आहे. संबंधित बस पोलिसांना डिचोली तालुक्यातील मावळिंगे येथे घेऊन जाण्यासाठी निघाली होती. प्रकरणात रात्रीपर्यंत गुन्हा नोंद करण्यात आला नव्हता.