शहरं
Join us  
Trending Stories
1
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
2
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
3
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
4
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
5
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
6
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
7
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
8
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
9
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
10
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
11
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
12
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
13
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
14
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
15
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
16
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
17
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
18
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
19
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
20
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
Daily Top 2Weekly Top 5

गोव्यात मध्यान्ह भोजनातून विद्यार्थ्यांना विषबाधा

By admin | Updated: March 22, 2017 17:46 IST

उत्तर गोव्यातील पर्वरी येथील सरकारी प्राथमिक विद्यालयातील विद्यार्थ्यांना पुरविण्यात येणाऱ्या माध्यान्ह आहारातून विषबाधा

ऑनलाइन लोकमतम्हापसा, दि. 22 -उत्तर गोव्यातील पर्वरी येथील सरकारी प्राथमिक विद्यालयातील विद्यार्थ्यांना पुरविण्यात येणाऱ्या माध्यान्ह आहारातून विषबाधा झाली आहे. पर्वरी येथील सरकारी प्राथमिक विद्यालयातील विद्यार्थ्यांना तेथीलच गायत्री सेल्फ हेल्प ग्रुपतर्फे मध्यांतरात माध्याह आहार योजनेअंतर्गत खाद्य पुरविण्यात येते. बुधवारी नेहमीप्रमाणे येथील पाव भाजी पुरविण्यात आली. गटवारप्रमाणे प्राथमिक विद्यालयातील विद्यार्थ्यांना सदर पाव भाजी देण्यात आली असता प्रथम सोळा विद्यार्थ्यांनी ती पावभाजी खाल्लयानंतर उलटी, जुलाब होण्यास सुरुवात झाली. विद्यालयाच्या प्राचार्य अंजली मळीक यांनी त्वरित पर्वरीतील आरोग्य सेवा केंद्राला कळविले. सेवा केंद्रातील तज्ज्ञ डॉक्टर रोशन नाझारेथ यांनी त्वरित घटनास्थळी धाव घेऊन बाधित विद्यार्थ्यांवर उपचार केले. एकूण १६ विद्यार्थ्यांना अन्नाची बाधा झाली होती. १६ पैकी १२ विद्यार्थ्यांना प्राथमिक इलाज करून घरी पाठविण्यात आले. बाधित चार विद्यार्थ्यांना पुढील उपचारासाठी १०८ रुग्णवाहिकेद्वारे गोमेकॉमध्ये पाठविण्यात आले आहे.महसूलमंत्री रोहन खंवटे, तसेच शिक्षण खात्याचे संचालक गजानन भट यांनी त्वरीत घटनास्थळी दाखल होऊन संबंधित संस्थेची चौकशी करून दोषींवर कारवाई करण्याचे आदेश दिले आहेत. फॉरेन्सिक लॅबोरेटरीचे तज्ज्ञ डॉक्टर उपस्थित राहून त्यांनी विद्यार्थ्यांना पुरविलेल्या खाद्य पदार्थाचे सॅम्पल हस्तगत करून पुढील तपासासाठी पाठविले आहेत. (प्रतिनिधी)