शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
2
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
3
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
4
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
5
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
6
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
7
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
8
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
9
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
10
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
11
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
12
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
13
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
14
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
15
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
16
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
17
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
18
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
19
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
20
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
Daily Top 2Weekly Top 5

‘ओडीपीं’बाबत ‘पीडीए’ची लपवाछपवी

By admin | Updated: July 22, 2015 01:23 IST

पणजी : ताळगाव व म्हापसाच्या ‘ओडीपीं’बाबत किती सूचना व आक्षेप आले आणि ते कुणाकडून सादर झाले आहेत, याविषयी उत्तर गोवा नियोजन व

पणजी : ताळगाव व म्हापसाच्या ‘ओडीपीं’बाबत किती सूचना व आक्षेप आले आणि ते कुणाकडून सादर झाले आहेत, याविषयी उत्तर गोवा नियोजन व विकास प्राधिकरणाने (एनजीपीडीए) तूर्त लपवाछपवीच चालविली आहे. गेले अनेक दिवस पत्रकारांनी एनजीपीडीएचे अध्यक्ष तथा कळंगुटचे आमदार मायकल लोबो यांना त्या विषयी वारंवार विचारणा केली, तरीही लोबो अद्याप माहिती देऊ शकलेले नाहीत. ताळगाव व म्हापसाचे ओडीपी खुले करण्यात आल्यानंतर मोठ्या संख्येने लोकांनी सूचना व आक्षेप सादर केले आहेत. ताळगावच्या भाजप मंडळाने व राज्यातील वास्तूरचनाकारांच्या संघटनेने जाहीरपणे एनजीपीडीएला आपल्या सूचना दिलेल्या आहेत. वास्तूरचनाकार संघटनेच्या काही सूचना अधिक अभ्यासपूर्ण आहेत. अनेक बांधकाम व्यावसायिक, डिझाईनर्स, वास्तूरचनाकार यांनी व्यक्तिगत पातळीवरही एनजीपीडीएला सूचना सादर केल्या आहेत. दरम्यान, पीडीएकडे किती सूचना आल्या त्याची माहिती आम्ही लवकरच खुली करू. सध्या सर्व सूचनांची एक फाईल तयार केली जात आहे, असे चेअरमन लोबो यांनी ‘लोकमत’ला सांगितले. (खास प्रतिनिधी)