शहरं
Join us  
Trending Stories
1
Baramati By Election 2026: “सुनेत्राकाकींना बिनविरोध निवडून देण्यासाठी सहकार्य करा”; रोहित पवारांचे काँग्रेसला आवाहन
2
मस्साजोग सरपंचपदाची पोटनिवडणूक बिनविरोध होणार? संतोष देशमुखांच्या पत्नी उमेदवारी अर्ज भरणार
3
इस्रायलच्या हल्ल्यांनं लेबनान हादरला, १० मिनिटांत १०० हून अधिक ठिकाणी हल्ले! २५४ जणांचा मृत्यू, अनेक जखमी; इराण म्हणाला...
4
पाकिस्तान खोटारडा निघाला...! सीजफायरच्या नावाखाली इराणचा गेम? की अमेरिकेनं मोडला करार...? लेबनानवरून नवा वाद
5
इंजेक्शन, गर्लफ्रेंड अन् डिजिटल पुरावे; डॉ. कृतिका रेड्डी हत्याप्रकरणात पतीच्या चॅटने फिरली चक्र
6
इराणनं विश्वासघात केला तर, सर्वनाश अटळ! ट्रम्प यांचा इशारा, होर्मुजजवळ अजूनही युद्धनौका तैनात
7
Top Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीची निवडणूक बिनविरोध करावी; शरद पवारांचा सल्ला
8
स्मृती मानधना आणि पलाश मुच्छल यांच्यातील दुरावा मिटला? कुटुंबातील सदस्यांचा एकत्रित फोटो व्हायरल
9
“इराणच्या १० कलमी प्रस्तावाला ट्रम्प यांनी दाखवली केराची टोपली”; व्हाइट हाऊसने सगळे सांगितले
10
"पाकिस्तान विश्वासार्ह नाही!" इस्रायली राजदूताचा अमेरिकेला घरचा आहेर; जेडी व्हॅन्स यांच्या पाकिस्तान दौऱ्यापूर्वीच खळबळ
11
Numerology: नशिबाची साथ हवीय? मग महत्त्वाच्या कामाला जाताना आपल्या जन्मतारखेनुसार वापरा 'हा' खास रंग!
12
पाकिस्तानचा पोपट झाला, युद्धविरामाच्या अटींबाबत शाहबाज शरीफ यांचा दावा जेडी वेन्स यांनी फेटाळला
13
Gold Silver Price Today: बाजार उघडताच सोन्या-चांदीच्या दरात मोठी घसरण; Silver ₹४,७०० नं स्वस्त, Gold चे दर काय?
14
केजचे तहसीलदार राकेश गिड्डे यांचा अपघाती अंत; कार्यक्षम अधिकाऱ्याच्या मृत्यूने बीड जिल्हा सुन्न!
15
३९ दिवसांच्या युद्धानंतर इराण, अमेरिका, इस्रायल... कुणी काय कमावले, काय गमावले?
16
STतील सफाईचा प्रवाशांना भूर्दंड; आधी दरवाढ केली, आता ‘स्वच्छता अधिभार’ लावला, प्रवास महागला
17
Post Office च्या 'या' स्कीममध्ये व्याजाद्वारेच मिळतील ४.४० लाख; ३०० रुपयांच्या बचतीतून तयार होईल १५ लाखांचा फंड
18
Share Market: शेअर बाजारात घसरण: सेन्सेक्स ५०० हून अधिक अंकांनी घसरला, निफ्टी २३,९०० च्या खाली
19
नाशिकमध्ये नामांकित कंपनीतील ८ जणींचा विनयभंग; एकीवर 'अतिप्रसंग'; ६ जणांना अटक
20
एक डॉलर प्रति बॅरल, त्यासोबत..., होर्मुझवरील टोलसाठी इराणने तयार केला असा नियम   
Daily Top 2Weekly Top 5

पावा, विश्वकर्मा, विरापांडी विजेते

By admin | Updated: July 7, 2016 02:38 IST

पणजी : गोवा वन खात्याने ६७ व्या गोवा राज्य वनमहोत्सव-२०१६ च्या समारंभाानिमित्ताने ३ जुलै रोजी रन फॉर ट्री अशी

पणजी : गोवा वन खात्याने ६७ व्या गोवा राज्य वनमहोत्सव-२०१६ च्या समारंभाानिमित्ताने ३ जुलै रोजी रन फॉर ट्री अशी ७ कि़ मीटर धावण्याची स्पर्धा आयोजित केली होती. मुख्यमंत्री लक्ष्मीकांत पार्सेकर आणि वनमंत्री राजेंद्र आर्लेकर यांनी आमदार सिद्धार्थ कुंकळयेकर यांच्या उपस्थितीत स्पर्धेस बावटा दाखवून सुरुवात केली होती. झाडांचे महत्त्व याचा प्रचार करण्यासाठी सुमारे ८७८ व्यक्तींनी या धाव स्पर्धेत भाग घेतला होता. पुरुष गटात ३ टीटीआर, लष्करचे दिशिंग पावा यांना प्रथम स्थान प्राप्त झाले. तर म्हापसा येथील सेंट झेवियर महाविद्यालयाचे अजय विश्वकर्मा यांना दुसरे स्थान प्राप्त झाले. ६ टीटीआर लष्करचे विरापांडी एम. यांना तिसरे स्थान प्राप्त झाले. महिला गटात आरसीसी फातोर्डाच्या दनिता दिनीज यांना पहिले स्थान प्राप्त झाले. सुप्रिया विठोबा गावकर यांना दुसरे तर आरसीसी फातोर्डाच्या आयान सुवारीस यांना तिसरे स्थान प्राप्त झाले. यावेळी मुख्यमंत्र्यांनी बालोद्यानात औषधी व एरोमेटिक झाडांची विक्री करण्यासाठी सुरू केलेल्या विक्री काउंटरचे उद्घाटन केले. मिरामार येथे गोवा विज्ञान केंद्रासमोर झाडे लावण्याचा कार्यक्रम झाला. वन तथा पर्यावरणमंत्री राजेंद्र आर्लेकर, आमदार सिद्धार्थ कुंकळयेकर, मुख्य सचिव आर. के. श्रीवास्तव, प्रधान मुख्य वनप्रमुख अजय सक्सेना, सचिव सुधीर महाजन, आयजीपी सुनील गर्ग आणि इतरांनी या वेळी वृक्षारोपण केले. (प्रतिनिधी)