शहरं
Join us  
Trending Stories
1
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
4
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
5
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
6
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
7
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
8
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
9
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
10
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
11
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
12
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
13
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
14
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
15
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
16
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
17
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
18
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
19
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
20
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
Daily Top 2Weekly Top 5

ही तर पर्रीकरांनी आमदारांना लावलेली सेन्सॉरशिप!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 20, 2017 20:34 IST

अनेक मंत्री तसेच सत्ताधारी आमदार जाहीरपणे ड्रग्स व्यवहारांच्या अनुषंगाने पोलिसांवर टीका करत असल्याने व पोलिसांना अकार्यक्षम ठरवत असल्याने मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांनी हस्तक्षेप केला होता.

पणजी : ड्रग्सप्रकरणी पोलिसांवर जाहीर दोषारोप न करण्याचे मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांनी काढलेले फर्मान म्हणजे स्वत:च्याच आमदारांवर त्यांनी लागू केलेली सेन्सॉरशिप असल्याची टीका काँग्रेस प्रदेशाध्यक्ष शांताराम नाईक यांनी केली आहे.गेले काही महिने अनेक मंत्री तसेच सत्ताधारी आमदार जाहीरपणे ड्रग्स व्यवहारांच्या अनुषंगाने पोलिसांवर टीका करत असल्याने व पोलिसांना अकार्यक्षम ठरवत असल्याने मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांनी या विषयात हस्तक्षेप केला होता. पर्रीकर यांनी सर्व मंत्री आणि सत्तेतील आमदारांना पत्र लिहिले व पोलिसांवर जाहीरपणे निराधार टीका करून पोलिसांचे खच्चीकरण करू नये, त्याऐवजी ड्रग्सप्रकरणी काही माहिती असल्यास ती आपल्याला सादर करावी, असा सल्ला या पत्रातून दिला होता. या पार्श्वभूमीवर नाईक म्हणाले, ड्रग्स व्यावसायिकांवर छापे घालण्यासाठी पोलिसांना प्रोत्साहन द्यायला हवे; परंतु मुख्यमंत्री फाइलवर ‘नोट’ लिहून आमदारांचेच खच्चीकरण करतात. एका अर्थी मागील दाराने आणलेली त्यांची ही हुकूमशाहीच आहे. पोलिसांबद्दल मला आदर आहे; परंतु पर्रीकर यांचे हे फर्मान पोलिसांचेही खच्चीकरण करणारे आहे.