शहरं
Join us  
Trending Stories
1
बारामती बिनविरोधसाठी महायुतीची धावाधाव; CM फडणवीसांचा सपकाळांना फोन, सुनेत्रा पवारांची तीनदा चर्चा
2
'तो' १० सूत्री प्रस्ताव पूर्णपणे 'फेक', ट्रम्प यांचं मोठं विधान; म्हणाले, करार न झाल्यास इराणवर पुन्हा बॉम्बफेक!
3
प्रेमात आंधळी झाली ममता! प्रियकरासाठी पोटच्या २ वर्षांच्या मुलीचा गळा घोटला; मृतदेह गटारात फेकून रचला बनाव
4
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर रशियाची भारतासह आशियाई देशांना 'बिग ऑफर'; ट्रम्प यांची डोकेदुखी
5
महिलेला आंटी म्हणणं त्याला पडलं महागात, बोलावले पोलिस, कोर्टाने ठोठावला लाखोंचा दंड
6
कारचा तिसरा गियर कधी टाकावा? जाणून घ्या योग्य स्पीड अन् गियर बदलण्याची पद्धत, वाचवा इंधन
7
Heels History: सुरुवात झाली पुरुषांसाठी, मग महिलांच्या फॅशनचा भाग कशा बनल्या 'Heels'?
8
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातचे ते 'पाप' ४६ वर्षे जुने; गावकऱ्यांनी दिलेला चोप, एका रात्रीत गाव सोडून पळाला
9
IPL 2026: शुभमन गिलनं नियम मोडला, बीसीसीआयनं ठोठावला १२ लाखांचा दंड, असं घडलं तरी काय?
10
Baramati By Election 2026: “सुनेत्राकाकींना बिनविरोध निवडून देण्यासाठी सहकार्य करा”; रोहित पवारांचे काँग्रेसला आवाहन
11
होर्मुज सामुद्रधुनी उघडा, अन्यथा...; डोनाल्ड ट्रम्प यांचा इराणला शेवटचा इशारा, युद्धविराम धोक्यात?
12
फ्लॅटसाठी १ कोटी मोजले, मध्यरात्री बाल्कनीचे छत कोसळले...; व्हायरल व्हिडीओमुळे रिअल इस्टेट क्षेत्राचे पितळ उघडे पडले
13
छोटीशी चूक अन् हातात आलेला सामना गमावला, डेव्हिड मिलर ड्रेसिंग रूममध्ये ओक्साबोक्सी रडला, अखेर...
14
मोठे गिफ्ट! आता कारच्या डॅशबोर्डवर दिसणार व्हॉट्सॲप; चॅटिंग, कॉलही करता येणार; Apple CarPlay साठी खास अ‍ॅप लाँच
15
"माझ्याकडे दैवी शक्ती आहे..." म्हणत लुटले १६ एकर रान; भोंदू अशोक खरातचा शेतकऱ्यांना गंडा, १४ वा गुन्हा दाखल
16
IPL 2026: मैदानात शुभमन गिलकडून झाली चूक, डगआऊटमध्ये आशिष नेहराचा चढला पारा, रिअ‍ॅक्शन कॅमेऱ्यात कैद
17
आजी म्हणायची कोरे कपडे घालू नका... पण का? जुन्या पिढीच्या 'त्या' भीतीला विज्ञानाचा आधार!
18
ट्रम्पना मोठा स्पर्धक तयार झाला! पाकिस्तान सीझफायरसाठी नोबेल मागू लागला; शरीफ, मुनीर...
19
Ashok Kharat : "तुला मुलगाच होईल..." असं सांगून भोंदू अशोक खरातने गर्भवतीवर केले होते अत्याचार
20
मस्साजोग सरपंचपदाची पोटनिवडणूक बिनविरोध होणार? संतोष देशमुखांच्या पत्नी उमेदवारी अर्ज भरणार
Daily Top 2Weekly Top 5

परदीपसिंग बिरींग इंटरपोलच्या जाळ्यात

By admin | Updated: August 13, 2014 01:46 IST

पणजी : काणकोण येथील रुबी रेसिडन्सी दुर्घटना प्रकरणातील प्रमुख संशयित फरार बिल्डर परदीपसिंग बिरींग याचा ठावठिकाणा इंटरपोलने शोधून काढला आहे.

पणजी : काणकोण येथील रुबी रेसिडन्सी दुर्घटना प्रकरणातील प्रमुख संशयित फरार बिल्डर परदीपसिंग बिरींग याचा ठावठिकाणा इंटरपोलने शोधून काढला आहे. इंग्लंडमध्ये मँचेस्टर येथे इंटरपोलने त्याला हेरले असून त्याला भारतात आणण्यासाठी आवश्यक असलेले सोपस्कार करण्याच्या सूचना गुन्हा अन्वेषण विभागाला करण्यात आल्या आहेत. ४ जानेवारी २०१४ रोजी काणकोण येथील रुबी रेसिडन्सी इमारत कोसळून ३० हून अधिक लोक गाडले गेले होते. या घटनेनंतर अटकेच्या भीतीमुळे कन्स्ट्रक्शनचे बिल्डर परदीपसिंग बिरींग व जगदीप सैगल यांनी विदेशात पळ काढला होता. यांच्यापैकी बिरींगला गाठण्यात यश मिळाल्याचे पत्र गोवा सीआयडीला मंगळवारी मिळाले आहे. सीबीआयच्या इंटरपोल विभागासाठी काम करणाऱ्या विशेष विभागाकडून सीआयडीला हे पत्र पाठविले आहे, अशी माहिती सीबीआयच्या सूत्रांकडून देण्यात आली. दोन्ही बिल्डरांच्या शोधासाठी या प्रकरणाचा तपास करणाऱ्या सीआयडीकडून रेड कॉर्नर नोटीस बजावण्यात आली होती. इमिग्रेशन पॉइंटवरही अ‍ॅलर्ट देण्यात आले होते. त्यांच्या गोव्यातील मालमत्ता जप्त करण्यात आल्या होत्या. आता बिरींगला मँचेस्टर येथे गाठल्यामुळे त्याला भारतात आणण्यासाठी कायदेशीर सोपस्कार पार पाडण्याची प्रक्रिया सीआयडीकडून हाती घेण्यात आली आहे. रुबी प्रकरणात यापूर्वी एकूण नऊ लोकांना अटक करण्यात आली होती. तीन पालिका अभियंते, तीन पालिका मुख्याधिकारी, एक कंत्राटदार, एक नगर नियोजन खात्याचा ड्राफ्ट्समन व या खात्याचा उपनगर नियोजक यांना अटक करण्यात आली होती. (प्रतिनिधी)