शहरं
Join us  
Trending Stories
1
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
2
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
3
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
4
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
5
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
6
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
7
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
8
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
9
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
10
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
11
Fashion On Bike: बाईकवर लॉन्ग राईडचा प्लॅन आहे? फॉलो करा 'या' फॅशन टिप्स; दिसाल कूल आणि डॅशिंग!
12
“मला माफ कर, चूक झाली”; प्रेमासाठी तरुणाचा हायव्होल्टेज ड्रामा; कॉलेजच्या भिंतींवर लावले पोस्टर्स
13
सुरक्षित होर्मुझ पार केले...१५,४०० मेट्रिक टन LPG गॅस भरलेले 'ग्रीन आशा' जहाज भारतात दाखल
14
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
15
एका मॅचसाठी मिळतात फक्त ७५० रुपये; बांगलादेशी खेळाडूची व्यथा ऐकून बीसीबी प्रमुख झाले शॉक!
16
खाकी वर्दीतला 'हा' चेहरा ओळखला का?; ज्यानं टीम इंडियाला पहिला टी-२० वर्ल्डकप जिंकवला
17
"दहशतवादी संघटनेशी संबंध”; कुटुंब ९ तास डिजिटल अरेस्टमध्ये; मुलाच्या हुशारीने वाचले ६ लाख
18
समुद्री चाचे लुटूनही सोबत घेऊन जाऊ शकले नाहीत, एवढा खजिना भारताच्या जहाजावर सापडला; हिरे, सोने, चांदी...
19
शस्त्रसंधी धोक्यात, भारताच्या चिंतेत वाढ! होर्मुझ सामुद्रधुनीत सध्या परिस्थिती काय आहे?
20
Travel : रात्री चमकणारा समुद्र अन् काचेची वाळू; जगातील सर्वात हटके बीचेस, भारतातील 'या' किनाऱ्याचाही समावेश!
Daily Top 2Weekly Top 5

पणजीतही जगन्नाथ रथयात्रा

By admin | Updated: July 7, 2016 02:38 IST

पणजी : ओडिशा-पुरी येथे होणाऱ्या जगन्नाथ रथयात्रेच्या निमित्त पणजीत देखील जगन्नाथ रथयात्रेचा कार्यक्रम झाला. मुख्यमंत्री लक्ष्मीकांत पार्सेकर

पणजी : ओडिशा-पुरी येथे होणाऱ्या जगन्नाथ रथयात्रेच्या निमित्त पणजीत देखील जगन्नाथ रथयात्रेचा कार्यक्रम झाला. मुख्यमंत्री लक्ष्मीकांत पार्सेकर व पणजीचे आमदार सिध्दार्थ कुंकळयेकर यांच्या हस्ते पूजा करून व झाडू मारून मिरामार येथून रथयात्रेची सुरुवात करण्यात आली. ‘हरे कृष्णा हरे रामा’ या गजरात जगन्नाथ भक्तांनी भजने गाऊन मिरामार ते पणजी सांता जेटीपर्यंत रथाची दोरी ओढत रथयात्रा काढली. या वेळी जगन्नाथाच्या मूर्ती ठेवून फुलांनी रथ सजविण्यात आला होता. श्री जगन्नाथ मंदिर ट्रस्ट गोवा, अखिल गोवा ओडिया संघटना आणि इस्कॉन यांच्यातर्फे हा रथयात्रेचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. पुरी येथे मोठ्या भक्तिभावाने मनविण्यात येणारा हा कार्यक्रम जगभरात विविध ठिकाणी ओडिया समाज स्थायिक होतो तेथे रथयात्रा काडून मनविण्यात येतो. नोकरी, व्यवसायानिमित्त ओडिशातून गोव्यात स्थायिक झालेल्या लोकांनी संघटन केले असून या संघटनेतर्फे दरवर्षी हा रथयात्रेचा कार्यक्रम होतो. तसेच शेकडो लोक या रथयात्रेत सहभागी होतात. सुरुवातीला मिरामार येथे भक्तांनी जगन्नाथांचे दर्शन घेतले. तसेच जेटीजवळ देखील भक्तांनी दर्शनासाठी गर्दी केली होती. लहान मुलांना जगन्नाथांच्या मूर्तीला टेकवून त्यांचा आशीर्वाद घेण्यात आला. तसेच जय जगन्नाथ या जयघोषाने पणजी दुमदुमून गेली. महाआरती होऊन रथयात्रेची सांगाता झाली. (प्रतिनिधी)