शहरं
Join us  
Trending Stories
1
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
2
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
3
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
4
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
5
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
6
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
7
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
8
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
9
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
10
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
11
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
12
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
13
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
14
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
15
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
16
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
17
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
18
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
19
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
20
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
Daily Top 2Weekly Top 5

गिरीतील माड कापण्यास विरोध

By admin | Updated: May 23, 2017 01:55 IST

लोकमत न्यूज नेटवर्कबार्देस : म्हापसा-पणजी हमरस्त्याच्या रुंदीकरणासाठी गिरी क्रॉस ते पर्वरी जुना बाजारपर्यंतच्या परिसरातील नारळाची झाडे कापण्यास

लोकमत न्यूज नेटवर्कबार्देस : म्हापसा-पणजी हमरस्त्याच्या रुंदीकरणासाठी गिरी क्रॉस ते पर्वरी जुना बाजारपर्यंतच्या परिसरातील नारळाची झाडे कापण्यास तीव्र विरोध करीत विविध संघटनांच्या कार्यकर्त्यांनी सोमवारी सायंकाळी निदर्शने केली. या वेळी स्थानिकांनी त्यांना पाठिंबा जाहीर केला.गोंय, गोंयकारपणाचा नारा देत सत्तेत असलेल्या सरकारला या वेळी नारळांची झाडे वाचविण्याचे आवाहन करण्यात आले. नारळाच्या झाडाला राज्याचे झाड म्हणून मान्यता देण्याचे आश्वासन गोवा फॉरवर्डचे सर्वेसर्वा तथा विद्यमान मंत्री विजय सरदेसाई यांनी निवडणूक प्रचार काळात दिली होती. त्या गोष्टीची जाणीव ठेवून गिरी येथील माडांची झाडे कापण्यापासून वाचविण्याचे या वेळी आवाहन करण्यात आले.हमरस्ता वाढवायचाच असेल, तर सध्याची झाडे मधोमध एका रांगेत ठेवून डाव्या अथवा उजव्या बाजूने नवीन रस्ता करावा. तसे निवेदन लवकरच सरकारला सादर केले जाणार असल्याची माहिती कार्यकर्त्यांनी दिली. या निदर्शनात प्रज्वल साखरदांडे, प्रसाद पानकर, श्रद्धा खलप, मनोज परब, मायकल डिसोझा, स्वप्नेश शिर्लीकर, साईश घाटवळ व एडविन पिंटो या प्रमुख कार्यकर्त्यांनी भाग घेतला. या आंदोलनाला स्थानिकांचा पाठिंबा मिळाल्याचे कपिल कोरगावकर यांनी सांगितले.