शहरं
Join us  
Trending Stories
1
इस्रायलचे पहिले टार्गेट ठरले! इराणच्या रेल्वे उडविणार, नागरिकांना रेल्वेमार्गांपासून दूर राहण्याचा इशारा...
2
सर्व नागरिकांनी ऊर्जा प्रकल्पांना घेराव घाला...! ट्रम्प यांच्या धमकीवर इराणची नवी चाल, वाटाघाटी नाजूक वळणावर...
3
दिल्ली विधानसभेत का घुसवली कार? पोलिसांच्या चौकशीत सरबजीतने केला धक्कादायक खुलासा! म्हणाला..
4
भारतातील राजदूताला व्हाईट हाऊसमध्ये स्पेशल आमंत्रण; इराणची डेडलाइन तेव्हाच संपणार, योगायोग की...
5
Bonus Share News: पहिल्यांदाच मिळणार बोनस शेअर्सचं गिफ्ट; मिळणार ५ शेअर्स, २८५९% वाढलाय शेअर
6
शालेय सहलींनी भरली एसटीची तिजोरी, मिळाले तब्बल १२७ कोटी रुपयांचे उत्पन्न
7
धक्कादायक! भावाच्या पत्नीवर अत्याचार; आईनेच दिली मुलाविरोधात साक्ष, न्यायालयाचा कठोर निर्णय
8
IPLमध्ये सर्व संघ कुणाविरोधात २ तर कुणाविरुद्ध एकच सामना का खोळतात? असं आहे यामागचं गुपित
9
तुफान राडा! भाजपातील वाद चव्हाट्यावर, नेते आपापसात भिडले; शिवीगाळ करत दिली धमकी
10
Crime: नाशिक, वसई पाठोपाठ नागपुरातही भोंदूबाबाचा मोठा कांड; तंत्र-मंत्राच्या नावाखाली महिलेवर बलात्कार
11
ट्रम्प यांची इराणला 'डेडलाईन'! रात्री ८ वाजेपर्यंत होर्मुज खुला करा, अन्यथा युद्ध अटळ; भारतासह आशियाई देश चिंतेत
12
अस्तनीतला साप...! UAE ने ३ अब्ज डॉलर्सचे कर्ज परत मागताच पाकिस्तानी खासदार भडकले; चक्क 'अखंड भारता'ची भीती दाखवली
13
इराणचा अमेरिकेला '१० कलमी' प्रतिप्रस्ताव! होर्मुजमधून जाणाऱ्या जहाजावर २० लाख डॉलर टॅक्स आकारणार? आता ट्रम्प काय करणार?
14
Mumbai Metro: मुंबईच्या बाहेर जाणारी पहिली मेट्रो! आता अंधेरी ते मिरा भाईंदर थेट प्रवास, तिकीट किती? स्थानकं किती? A टू Z माहिती...
15
युद्ध इराणमध्ये, फटका पाकिस्तानात! रात्री ८ नंतर बाजारपेठा बंद; डिझेल ५२० तर महागाईने मोडले कंबरडे
16
वेळ संपत चालली! इराणच्या भीतीने सौदीने बहारिनला जोडणारा पूल बंद केला; रात्री काय घडणार... 
17
VIRAL : लेकाच्या कष्टाचे फळ! मुलगा घरी घेऊन आला पहिला फ्रीज; आईच्या चेहऱ्यावरचा आनंद पाहून व्हाल भावुक 
18
Video - संतापजनक! फक्त एक पेरू तोडला म्हणून ४ वर्षांच्या मुलीला दोरीने बांधून बेदम मारहाण
19
भिवंडीत तरुणाचा मृत्यू झाल्यानंतर विशेष सुरक्षा; भाड्यात दरवर्षी १० टक्के वाढ
20
Middle East War: "होर्मुझ सामुद्रधुनी उघडा नाही तर, गंभीर परिणाम भोगा" अमेरिकेचा इराणला शेवटचा अल्टिमेटम!
Daily Top 2Weekly Top 5

गोव्यात कॉंग्रेस उमेदवाराच्या नातेवाईकाकडून एक कोटी रुपये जप्त

By admin | Updated: January 30, 2017 23:47 IST

सांत आंद्रे मतदारसंघाचे माजी आमदार तथा विधानसभा निवडणुकीचे कॉंग्रेसचे उमेदवार फ्रान्सिस सिल्वेरा यांच्या नातेवाईकाला मोठ्या रकमेसह पकडण्यात आले.

ऑनलाइन लोकमत
 
पणजी, दि. 30 - सांत आंद्रे मतदारसंघाचे माजी आमदार तथा विधानसभा निवडणुकीचे कॉंग्रेसचे उमेदवार फ्रान्सिस सिल्वेरा यांच्या नातेवाईकाला मोठ्या रकमेसह पकडण्यात आले. भरारी पथकाकडून ही कारवाई करण्यात आली असून सुमारे 1 कोटी रुपये त्यांच्याकडून जप्त करण्यात आले आहेत. 
रात्री 10 वाजण्याच्या सुमारास ही कारवाई केल्याची माहिती सूत्रांकडून देण्यात आली. भरारी पथकाकडून एक वाहन अडविण्यात आले आणि त्या वाहनात मोठ्या प्रमाणात 500 रुयांच्या आणि 2000 रुपयांच्या नव्या नोटा सापडल्या. रात्री उशिरापर्यंत नोटा मोजण्याचे काम सुरू होते. नोटा फार मोठ्या प्रमाणावर असल्यामुळे त्या मोजण्यास बराच विलंब लागला. त्यानंतर नोटा येथील आगशी पोलिसांच्या ताब्यात देण्यात आल्या.
दरम्यान, या भागात पैशांचा व्यवहार मोठ्या प्रमाणात होणार असल्याची माहिती मिळाल्यामुळे भरारी पथकानेही कारवाई केली असल्याची माहिती सूत्रांकडून देण्यात आली. पोलीस गस्त आणि नाकाबंदी सुरू असताना पैसे घेऊन फिरण्याची जोखीम संशयितांच्या अंगलट आली.