सागर कवच मोहिमेतनकली बॉम्ब ताब्यातमडगाव : सागर कवच सुरक्षा मोहीम मडगावातही राबविण्यात आली. यात दक्षिण गोवा जिल्हाधिकारी कार्यालयात नकली बॉम्ब घेऊन येणार्या व्यक्तीला पकडण्यात आले. उपनिरीक्षक विश्वेश चोडणकर यांच्या मार्गदर्शनाखाली हवालदार गणपत नाईक, पंढरी गोवेकर, किशोर पारपी, मीरा देसाई यांनी कारवाई करून नकली बॉम्ब घेऊन येणार्या व्यक्तीला पकडले. ही मोहीम बुधवारीही सुरू राहील, अशी माहिती पोलिसांनी दिली.(प्रतिनिधी)
सागर कवच मोहिमेत
By admin | Updated: May 7, 2014 00:52 IST