शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणच्या 'पीस प्लॅन'मध्ये मोठा घोळ! फारसी आणि इंग्रजी मसुद्यात आढळला फरक; युरेनियमच्या अटीवरून संभ्रम वाढला
2
'चमका हिंदुस्तान हमारा!'; अणुऊर्जा क्षेत्रात भारताचा 'करिश्मा'! रशियानंतर भारत दुसरा देश ठरला! ४०० वर्षांपर्यंत टेन्शन संपणार!
3
सस्पेन्स कायम! भारतीयांनो, इराण तात्काळ सोडा; युद्धविरामनंतर काही तासांत भारताने जारी केली सूचना
4
आयसीएल फिनकॉर्पचा नवीन एनसीडी इश्यू १० एप्रिल रोजी खुला होणार; १२.२५% पर्यंत परताव्याचा दावा
5
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे 'डर्टी सीक्रेट'! १००० खोल्यांचा सौदा केला, आसिम मुनीर यांनी ट्रम्प यांना दिली ८,३०० कोटींची ऑफर
6
Ashok Kharat : अशोक खरातला न्यायालयीन कोठडी; उद्या पुन्हा नव्या गुन्ह्यात कोर्टात सादर करण्याचे आदेश
7
School bus Accident: काळजाचा ठोका चुकवणारा अपघात; ३५ विद्यार्थ्यांसह शालेय बस खड्ड्यात उलटली!
8
७ मिनिटांच्या बैठकीत निवडणूक आयुक्त म्हणाले, Get Lost...; डेरेक ओ ब्रायन यांचा गंभीर आरोप
9
नवऱ्याचे ९ महिलांसोबत संबंध, १४ वर्षांचा संसार मोडला; प्रसिद्ध अभिनेत्रीचा खुलासा, एकटीने करतेय मुलाचा सांभाळ
10
आसाराम बापूच्या मुलाचा घटस्फोट, पत्नीला द्यावी लागणार कोट्यवधी रुपयांची पोटगी, कोर्टाचे आदेश
11
Video : बॉयफ्रेंडला चीटिंग करताना रंगेहाथ पकडलं; भररस्त्यात गर्लफ्रेंडने धू-धू धुतलं, पण नंतर जे झालं…
12
इस्रायल तयार नव्हता...! ट्रम्प यांनी इराणला लुळा-पांगळा करण्याचा प्लॅन सांगितला; नेतान्याहू झटकन तयार झाले...
13
थायलंडच्या महाराजांना भेटायला गेले भारतीय राजदूत; समोर अधिकारी गुडघ्यावर बसले, कारण काय?
14
"बाबा, मला पोलीस नाही व्हायचं!" वडिलांचं स्वप्न बाजूला सारलं; आता स्विंगच्या जोरावर गाजवतोय आयपीएल
15
युद्धविराम १४ दिवसांचाच...! नंतर पुन्हा युद्ध सुरु होणार? ट्रम्प यांचा इशारा आणि नेतन्याहूंच्या अटी 
16
“PM मोदींचे अपयश, ट्रम्प यांनी इराण शस्त्रसंधीचे श्रेय चीन-पाकला दिले”; संजय राऊतांची टीका
17
RBI नं रद्द केला महाराष्ट्रातील 'या' बँकेचा परवाना; ग्राहकांच्या पैशांचं काय होणार? 
18
US Israel Iran War: युद्ध थांबलं? ट्रम्प यांची मोठी घोषणा, पण मोज्तबा खामेनेईंच्या एका वाक्याने पुन्हा खळबळ! म्हणाले..
19
Amravati Accident: कॅन्टीनला चहासाठी जाण्याच्या सवयीने चार युवकांचा घात; नागपूर-अकोला महामार्गावर ट्रकने कारला उडवले
20
इराणमधील संघर्ष थांबला, आता या दोन देशात तणाव वाढला, किम जोंगच्या सैन्याने डागली बॅलेस्टिक मिसाईल 
Daily Top 2Weekly Top 5

गोव्यात चार्टर्ड फ्लाईटची संख्या घटली

By admin | Updated: June 11, 2016 06:11 IST

गोव्यात उतरणाऱ्या चार्टर्ड फ्लाईटची संख्या लक्षणीय घटल्यामुळे पर्यटनाला फटका बसला

पणजी : गोव्यात उतरणाऱ्या चार्टर्ड फ्लाईटची संख्या लक्षणीय घटल्यामुळे पर्यटनाला फटका बसला असून पणजीच्या एकमेव डाबोलीम विमानतळावर अधिकाधिक विमाने उतरावी यासाठी या राज्याने केंद्राकडे कर कमी करण्याची मागणी केली आहे. गेल्यावर्षी चार्टर्ड विमानांची संख्या ३० टक्क्यांनी कमी झाल्यामुळे पर्यटन उद्योगाची चिंता वाढली आहे. विदेशी पर्यटकांच्या संख्येवर त्याचा परिणाम झाल्याकडे गोवा पर्यटन संघटनेचे(टीटीएजी) अध्यक्ष साव्हिओ मेस्सिआस यांनी लक्ष वेधले. या संघटनेच्या शिष्टमंडळाने हा मुद्दा केंद्र सरकारकडे लावून धरण्याचे ठरविले आहे. विमानतळावर विमानांच्या रात्रीच्या मुक्कामाला जागा (पार्किंग) नसल्यामुळे चार्टर्ड विमान कंपन्यांना समस्येला सामोरे जावे लागते. त्यामुळे या कंपन्या गोव्याला विमाने उतरवत नाहीत, असे ते म्हणाले.चार्टर्ड विमाने येणारे गोवा हे देशातील पहिले राज्य आहे. आम्ही त्यांना सुविधा पुरविल्यास विमानांच्या वाहतुकीला प्रोत्साहन मिळेल. भारतीय नौदलाने विमानांच्या पार्किंगसाठी अतिरिक्त जागा द्यावी अथवा जुन्या विमानतळाच्या इमारतीत आणखी जागा निर्माण केली जावी, असेही मेस्सिआस यांनी सुचविले. (वृत्तसंस्था)हॉटेलचे बिल, विमान पार्किंग महागडे...अलीकडे कामगारांच्या किमान वेतनात वाढ करण्यात आल्यामुळे हॉटेलमधील कामगारांच्या पगारावरील खर्चात ६० ते ७० टक्के वाढ झाली आहे. त्याचा एकूणच परिणाम हॉटेलिंग महागण्यात झाला आहे. कामगारांच्या किमान वेतनात झालेली वाढ आम्ही मनावर घेतलेली नाही मात्र राज्य सरकारची प्रस्तावित करवाढ डोईजड होणारी आहे. गोवा विमानतळावरील पार्किंगसाठी चार्टर्ड विमानांना जास्त पैसे मोजावे लागतात. त्यामुळे गोव्यातील पर्यटन महागडे असल्याचा ठप्पा लागला आहे. केंद्र सरकारने विमान कंपन्यांना सबसिडी दिल्यास त्याचा लाभ पर्यटकांना होईल, असे टीटीएजीने स्पष्ट केले आहे.