शहरं
Join us  
Trending Stories
1
वाहनमालकांनो...! उद्यापासून टोल नाक्यावर रोख रक्कम स्वीकारली जाणार नाही! फास्टॅग, युपीआय नसेल तर पुढे जाता येणार नाही...
2
युद्धविरामानंतर फ्रान्सच्या नेतृत्वात १५ देश आले एकत्र; होर्मुझवर आखला 'प्लॅन बी', कसली तयारी?
3
इराणचा अमेरिकेवर खळबळजनक आरोप; "शस्त्रसंधीच्या ३ अटी मोडल्या, आता चर्चा करणे व्यर्थ!"
4
IPL 2026: आता 'या' खेळाडूंना मैदानात एन्ट्री नाही, बीसीसीआयचा कठोर निर्णय!
5
स्मार्टफोन्सच्या दुनियेत या कंपनीचा धमाका! ६९९ रुपयांत इअरबड, ३०००० रुपयांत फ्लिप फोन; बाजार उठवला...
6
इंदूरच्या राजा-सोनमसारखं प्रकरण; "तू दिसायला चांगला नाहीस, मला..";  टोमणे मारत पत्नीनेच पतीला संपवलं
7
आसाममध्ये बहुतेक १०० टक्के मतदान होतेय...! दुपारी १ वाजेपर्यंत ६०% पेक्षा जास्त मतदान; केरळ आणि पाँडिचेरीमध्येही उत्साह
8
अजितदादांचे जॅकेट अन् चष्मा, तसाच लूक; पार्थ पवारांनी घेतली खासदारकीची शपथ, आईचा खास सल्ला!
9
Akshaya Tritiya 2026: अक्षय्य तृतीयेपूर्वी स्वयंपाकघरातील ४ डब्यांत ठेवा 'या' वस्तू, मिळेल लक्ष्मीचा अखंड आशीर्वाद!
10
मराठी वर्षातील पहिली कालाष्टमी २०२६: १० राशींना सफलता, मान-सन्मान; पगारवाढ, मोठी संधी मिळेल!
11
Maruti Suzuki: दमदार मायलेज, किंमतही कमी; 'या' आहेत मारुती सुझुकीच्या बजेट कार, किंमत ४.६१ लाखांपासून सुरू
12
रेखा झुनझुनवालांनी 'या' Smallcap कंपनीतील २ लाखांपेक्षा अधिक शेअर्स विकले; स्टॉक 52W हायपासून ३५% खाली
13
युद्धविरामाचं भवितव्य अधांतरी, इराणी राजदूतांनी X वरील पोस्ट हटवली, चर्चेतून बाहेर पडणार?   
14
बारामती बिनविरोधसाठी महायुतीची धावाधाव; CM फडणवीसांचा सपकाळांना फोन, सुनेत्रा पवारांची तीनदा चर्चा
15
'तो' १० सूत्री प्रस्ताव पूर्णपणे 'फेक', ट्रम्प यांचं मोठं विधान; म्हणाले, करार न झाल्यास इराणवर पुन्हा बॉम्बफेक!
16
१० हजारांचा स्मार्टफोन थेट १४ हजारांवर! अचानक ४० टक्क्यांनी किंमती वाढल्या, 'ही' आहेत २ मोठी कारणे
17
प्रेमात आंधळी झाली ममता! प्रियकरासाठी पोटच्या २ वर्षांच्या मुलीचा गळा घोटला; मृतदेह गटारात फेकून रचला बनाव
18
रावण फक्त खलनायक नाही तर..., 'रामायण'मध्ये काय वेगळं बघायला मिळणार? दिग्दर्शक म्हणाले...
19
शिकारीचा थरार! गोळीबारात १ जण ठार; घटनास्थळी तलवार सापडल्याने गूढ वाढले, डाव कुणी साधला?
20
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर रशियाची भारतासह आशियाई देशांना 'बिग ऑफर'; ट्रम्प यांची डोकेदुखी
Daily Top 2Weekly Top 5

गुजरातेतून गोव्यात आता चार्टर विमाने

By admin | Updated: August 26, 2016 18:57 IST

गोव्यात येत्या दिवाळीत गुजरातमधून ६८ पर्यटकांना घेऊन चार्टर विमान येणार आहे त्यानंतर पर्यटकांसाठी ही सेवा चालूच राहणार असल्याची माहिती पर्यटनमंत्री दिलीप परुळेकर

ऑनलाइन लोकमत
 
पणजी, दि. 26 -  गोव्यात येत्या दिवाळीत गुजरातमधून ६८ पर्यटकांना घेऊन चार्टर विमान येणार आहे त्यानंतर पर्यटकांसाठी ही सेवा चालूच राहणार असल्याची माहिती पर्यटनमंत्री दिलीप परुळेकर यांनी ‘लोकमत’ला दिली. देशातील अन्य राज्यांमधून गोव्यात चार्टर विमाने सुरु होण्याची ही पहिलीच घटना ठरणार आहे. 
देश, विदेशी पर्यटकांसाठी गोवा हे नंदनवन ठरले आहे. पावसाळ्यातही गोव्यात देशी पाहुण्यांची गर्दी दिसत आहे. पर्यटन खात्याकडून मिळालेल्या माहितीनुसार दरवर्षी सुमारे ३0 लाख देशी पर्यटक गोव्याला भेट देत असतात. पावसाळ्यात गोव्यात येणारे पर्यटक अधिकतर गुजरात, राजस्थान, दिल्लीतील म्हणजेच खास करुन उत्तर भारतीयच जास्त असतात.
                                                     मास्टर प्लॅनसाठी सूचना मागविल्या
दरम्यान, पर्यटन मास्टर प्लॅनसाठी जनतेकडून तसेच पर्यटन व्यावसायिक, बिगर शासकीय संघटना यांच्याकडून सूचना मागविण्यात आल्या आहेत. पर्यटन क्षेत्रात स्वयंपोषक विकासासाठी पाच वर्षांचा लघू मुदतीचा, १५ वर्षांचा मध्यम मुदतीचा आणि २५ वर्षांचा दीर्घ मुदतीचा मास्टर प्लॅन तसेच पर्यटन धोरण निश्चित करण्यात येत आहे.