शहरं
Join us  
Trending Stories
1
श्रेयस अय्यर सिडनीच्या रुग्णालयात दाखल, ICUमध्ये उपचाराला सुरुवात, कॅच घेताना झालेली दुखापत
2
महिला डॉक्टर हॉटेलमध्ये का राहत होती? प्रशांत बनकरसोबत भांडण झालेले, समोर आले मोठे कारण...
3
Lenskartच्या आयपीओची ग्रे मार्केटमध्ये धमाकेदार एन्ट्री; प्राईज बँड ते लिस्टिंगपर्यंत जाणून घ्या संपूर्ण डिटेल्स
4
वैभव खेडेकरांना मोठा धक्का; भाजपात गेलेले अनेक पदाधिकारी महिनाभरातच मनसेत परतले, गड राखणार?
5
तुमचा आजचा मासिक खर्च ३०,००० रुपये असेल, तर निवृत्तीनंतर ही जीवनशैली जगायला किती पैसे लागतील?
6
पोस्टाच्या 'या' स्कीममध्ये जमा करा ₹५०००; मॅच्युरिटीवर मिळेल १६ लाखांपेक्षा अधिक रक्कम, जाणून घ्या
7
‘अमेरिकेत जाण्यासाठी ३५ लाख रुपये खर्च केले, २५ तास बेड्या घालून परत धाडले’, तरुणाने मांडली व्यथा
8
'कॉल मर्जिंग स्कॅम'चा नवा धोका: तुमचा फोन सुरु असतानाच दुसरा कॉल येईल..., बँक खाते रिकामे होईल...
9
धक्कादायक! २५ वर्षीय मराठी अभिनेत्याची आत्महत्या, सिनेमाचं रिलीज तोंडावर असताना संपवलं आयुष्य
10
"टीम इंडियाला ऑस्ट्रेलियात माझी गरज होती, पण त्यांनी... "; अजिंक्य रहाणे सिलेक्टर्सवर बरसला
11
१९९० मध्ये एकाच ठिकाणी उभे होते भारत आणि चीन; मग ड्रॅगन कसा गेला पुढे, दिग्गज उद्योजकानं सांगितली संपूर्ण कहाणी
12
पंतप्रधान मोदींची 'ती' गाडी बिहारमधील लोकल गॅरेजवर धुण्यासाठी? प्रोटोकॉल तोडल्याच्या चर्चांना उधाण
13
चातुर्मास कधी संपणार? पाहा, विष्णुप्रबोधोत्सव, कार्तिकी एकादशीचे महत्त्व, महात्म्य, मान्यता
14
'AI'ची मोठी चूक! चिप्सच्या पाकिटाला बंदूक समजले; शाळकरी विद्यार्थ्याला पोलिसांनी बेड्या ठोकल्या...
15
Numerology: ‘या’ ४ पैकी तुमची बर्थडेट आहे? १८ वर्षांची महादशा-दोष दूर; राहु कृपेने पैसा-लाभ
16
टाकाऊपासून टिकाऊ! कचऱ्यातील प्लास्टिकपासून बनवली काँक्रिटपेक्षा ३०% मजबूत विट
17
माजी CJI चंद्रचूड यांच्या विधानाचा आधार, राम मंदिराविरोधात याचिका; वकिलाला ६ लाखांचा दंड
18
भारतापासून १४ हजार किमी दूर, १४ लाख लोकसंख्या; ‘हा’ देश बांधणार राम मंदिर, हिंदू वस्ती किती?
19
साप्ताहिक राशीभविष्य: ६ राशींना ऑक्टोबर सांगता सुखाची, पद-पैसा-लाभ; ६ राशींना खडतर काळ!
20
टीव्हीवरचं लोकप्रिय कपल, लग्नाच्या १४ वर्षांनी जय भानुशाली-माही विजचा घटस्फोट?

आज रात्री ११.३० पर्यंत समुद्रात जाऊ नका; आयएनसीओआयएसचा मच्छिमारांना इशारा 

By वासुदेव.पागी | Updated: May 29, 2024 16:39 IST

बुधवारी रात्री ११.३० वाजेपर्यंत समुद्रात पोह्याला किंवा मच्छीमारी करायला जाणे धोक्याचे ठरणार आहे.

वासुदेव पागी,पणजीः बुधवारी रात्री ११.३० वाजेपर्यंत समुद्रात पोह्याला किंवा मच्छीमारी करायला जाणे धोक्याचे ठरणार आहे. भारतीय राष्ट्रीय सागरी माहिती सेवा केंद्राने (आयएनसीओआयएस) खात्याने मच्छिमारांना समुद्रात न जाण्याचा इशारा दिला आहे. कारण समुद्र खवळलेला असून ऊंच लाटा उसळत आहेत. 

अचानक बदललेल्या हवामानामुळे समुद्र खवळलेला आहे. उंच लाटा किनाऱ्याला आधळत आहेत. आज दिवसभर समुद्र खवळलेला राहणार आहे. दिवस मावळल्यानंतरही तो शांत होण्याचे संकेतही नाही आहेत. त्यामुळे रात्री उशिरा ११.३० वाजेपर्यंत समुद्रात जाण्याची जोखीम मच्छिमारांनी घेऊ नये असा इशारा देण्यात आला आहे.  

आयएनसीओआयएसने दिलेला हा इशारा भारतीय हवामान खात्याने प्रसारित केला आहे.  समुद्रात दीड मीटरपेक्षा उंच लाटा उसळण्याची शक्यता आहे. तसेच समुद्रातील प्रवाहही (करंट ) गतीमान झाले आहेत. सध्या  ३५ ते ५१ सेंटीमीटर प्रती सेकंद  इतक्या गतीने ते प्रवाहीत असून ही गती आणखी वाढण्यात शक्यता  असल्याचेही या इशाऱ्यांत म्हटले आहे.

टॅग्स :goaगोवाSea Routeसागरी महामार्गfishermanमच्छीमार