शहरं
Join us  
Trending Stories
1
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
2
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
3
Stock Markets Today: Sensex मध्ये ७५० अंकांची मोठी घसरण, निफ्टी २०० अंकांनी घसरला; ऑटो-रियल्टी इंडेक्स १-१ टक्क्यांनी घसरले
4
‘भळाभळा रक्त वाहत होते, पण तो…’ ट्रम्प यांनी सांगितली इराणमध्ये अडकलेल्या ‘त्या’ सैनिकाच्या शौर्याची कहाणी  
5
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपटेड? पटापट चेक करा
6
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
7
'आमच्या बाई आम्हाला परत द्या', विद्यार्थ्यांचा टाहो; जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनासमोर चिमुरड्यांचा ठिय्या
8
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
9
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
10
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
11
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
12
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
13
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
14
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
15
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
16
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
17
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
18
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
19
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
20
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
Daily Top 2Weekly Top 5

नोबेल विजेत्यांचे गोव्यात ३ दिवस वास्तव्य, विद्यार्थी, शास्त्रज्ञांशी संवाद कार्यक्रम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 28, 2018 02:02 IST

सर्वात उच्च पुरस्कार म्हणून गणला जाणारे नोबेल पारितोषिक विजेत्या ५ शास्त्रज्ञांचे गोव्यात १ ते  फेब्रुवारी या दरम्यानचे तीन दिवस वास्तव्य असणार असून या निमित्त या काळात शास्त्रज्ञ, विद्यार्थी व तज्ज्ञ लोकांना त्यांच्याशी संवाद साधण्याची संधी उपलब्ध केली जाणार आहे.  

पणजी - सर्वात उच्च पुरस्कार म्हणून गणला जाणारे नोबेल पारितोषिक विजेत्या ५ शास्त्रज्ञांचे गोव्यात १ ते  फेब्रुवारी या दरम्यानचे तीन दिवस वास्तव्य असणार असून या निमित्त या काळात शास्त्रज्ञ, विद्यार्थी व तज्ज्ञ लोकांना त्यांच्याशी संवाद साधण्याची संधी उपलब्ध केली जाणार आहे.  मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांनी विशेष पत्रकार परिषदेत ही माहिती दिली. उच्च शिक्षण खात्याचे संचालक प्रसाद लोलयेकर, विज्ञान आणि तंत्रज्ञान खात्याचे संचालक लेविन्सन मार्टीन्स आणि विज्ञान भारतीचे सुहास गोडसे हे यावेळी उपस्थित होते. याचाच एक भाग म्हणून  विज्ञान आणि तंत्रज्ञान मंत्रालयातर्फे विज्ञान प्रदर्शन भरविण्यात येणार आहे. देश्भराील २०० विद्यार्थी अणि ३०० शिक्षकांचा सहभाग त्यात असणार आहे. १ रोजी कला अकादमीत  संध्याकाळी ३.३० वाजता मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांच्या ह्स्ते नोबेल प्रदशर््नाच्या उद््घाटन केले जाणार आहे. त्याच दिवशी काही उद्योगपतींना त्यांच्याशी संवाद करण्याची संधी मिळणार आहे. त्यात पाच नोबेल पुरस्कार विजेत्यांचा सहभाग असेल. २ रोजी  संध्याकाळी  कला अकादमीत सकाळच्या सत्रात तज्ञांबरोबर विद्यार्थ्यांच्या संवाद कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.  ३ रोजी  हाच कार्यक्रम मडगाव येथील  रवींद्र भवनात दक्षीण गोव्यातील विद्यार्थ्यांसाठी होणार आहे. ३ रोजी राष्ट्रीय समुद्र विज्ञान संस्थेच्या शास्रज्ञांबरोबर त्यांचा संवाद ठेवण्यात आला आहे. 

१९९५ साली नोबेल पुरस्कार विजेत्या जर्मनीच्या शास्त्रज्ञ  ख्रिस्ती नुस्ली वॉल हार्ड यांची उपस्थिती गोमंतकियांना लाभणार आहे. जीन्स, पेशी या विषयांवरील त्यांच्या संशोधनासाठी त्यांना हा पुरस्कार मिळाला होता. याच विषयांवरील संशोधनासाठी नोबेल पुरस्कार प्राप्त झालेले अमेरिकन शस्त्रज्ञ जे मायकल  यांची उपस्थितीही लाभणार आहे. त्यांना १९८९ साली या पुरस्काराने गौरविण्यात आले होते.  मोरक्कोतील शास्त्रज्ञ सर्ज हार्च यांना २०१२ साली नोबेल पुरस्कार मिळाला होता. त्यांनी  धातू आणि प्रकाशाच्या संसर्गाच्या परिणामावर संशोधन केले आहे. तसेच रिचर्ड जे रोबर्ट या अमेरिकन शास्त्रज्ञाचे मार्गदशर््नही लाभणार आहे. त्यांना डीएनए व अरएनए विषयांवर संशोधन केले आहे. याच विषयावर महत्त्वपूर्ण संशोधन केलेले तोमस लिंडाल या स्वीडनमधील शास्रज्ञाचेही मार्गदर्शन लाभणार आहे. त्यांना १९३८ साली पुरस्कार मिळाला होता.

टॅग्स :goaगोवा