शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
3
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
4
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
5
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
6
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
7
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
8
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
9
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
10
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
11
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
12
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
13
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
14
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
15
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
16
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
17
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
18
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
19
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
20
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
Daily Top 2Weekly Top 5

नव्या इंग्रजी शाळांना अनुदान नाही

By admin | Updated: July 27, 2015 02:04 IST

पणजी : नव्या इंग्रजी शाळांना अनुदान नाही, अशी स्पष्ट भूमिका मुख्यमंत्री लक्ष्मीकांत पार्सेकर यांनी घेतली आहे. डायोसेझन संस्थेच्या शाळांना जे

पणजी : नव्या इंग्रजी शाळांना अनुदान नाही, अशी स्पष्ट भूमिका मुख्यमंत्री लक्ष्मीकांत पार्सेकर यांनी घेतली आहे. डायोसेझन संस्थेच्या शाळांना जे अनुदान काँग्रेस राजवटीपासून चालू आहे, त्यात कोणताही बदल केला जाणार नाही. ‘फोर्स’ची मागणी इंग्रजी माध्यमाच्या नव्या शाळांना अनुदान द्यावे, अशी असून ती पूर्ण करता येणार नाही; कारण सरकारचे धोरण मराठी, कोकणी या प्रादेशिक भाषांनाच प्रोत्साहन देण्याचे आहे, असे पार्सेकर यांनी ‘लोकमत’शी बोलताना स्पष्ट केले. दुसरीकडे ‘फोर्स’चे सोमवार (दि.२७)पासून आझाद मैदानावर उपोषण सुरू होत आहे. संघटनेचे सचिव सावियो लोपिश येथील आझाद मैदानावर सोमवार पासून बेमुदत उपोषणास बसणार असून पालकही मागणी मान्य होईपर्यंत साखळी उपोषण करतील. इंग्रजी माध्यमाच्या सर्वच प्राथमिक शाळांना सरकारने अनुदान द्यावे, अशी संघटनेची मागणी आहे. १ जुलै २0१४ रोजी राज्य मंत्रिमंडळाने जो निर्णय घेतला त्याचे कायद्यात रूपांतर व्हायला हवे, त्यासाठी विधानसभेत विधेयक आणणे आवश्यक आहे. ही मागणी धसास लागेपर्यंत आंदोलन चालूच ठेवू, असा इशारा संघटनेने दिला आहे. आर्च डायोसेझनच्या शाळांसह या मागणीला १८0 शाळांचा पाठिंबा असल्याचा दावा लोपिश यांनी केला आहे. या प्रतिनिधीशी बोलताना लोपिश म्हणाले की, पर्रीकर मुख्यमंत्री असताना सरकारने आम्हाला तोडगा दिला होता, तो आम्ही स्वीकारला. (पान ७ वर)