शहरं
Join us  
Trending Stories
1
सात दिवस आधीच विठ्ठलाच्या दर्शन रांगेत ५० हजार भाविक; रांग किती किमीपर्यंत लागली...
2
सारथी संस्थेतील पायऱ्यांवरील पाणी मुरत नाही; अजित पवारांच्या नाराजीवर पीडब्ल्यूडीची धावाधाव
3
आता आरपारची लढाई; 29 ऑगस्टला मुंबई गाठायची अन्...जरांगे पाटलांचा सरकारला इशारा
4
'वेडेपणा अन् विनाशकारी निर्णय...', ट्रम्प यांच्या 'बिग ब्यूटीफुल' विधेयकावर मस्क यांची जहरी टीका
5
लाटांमुळे तोल गेला अन्... हाजी अली समुद्रात अस्थी विसर्जन करताना दोघांचा मृत्यू, एकाला वाचवलं
6
"४० वर्षांचा संसार मोडून तिने..." महुआ मोईत्रा आणि कल्याण बॅनर्जींमध्ये जुंपली, म्हणाले, "मला उपदेश देतेय"
7
"मराठीचे मारेकरी, हिंदीचे सेवेकरी" मनसेचा फडणवीसांना टोला, शेअर केला 'असा' फोटो!
8
षटकार ठोकला आणि मैदानात पडला, हृदयविकाराच्या झटक्याने फलंदाजाचा मृत्यू  
9
Jagannath Yatra: जगन्नाथ यात्रेला गालबोट! पुरीतील गुंडीचा मंदिराजवळ चेंगराचेंगरी, तीन भाविकांचा मृत्यू, १० जखमी
10
मुलांना वाढवणं सोप्प नाही! जन्मापासून कॉलेजपर्यंतच्या खर्चाचा आकडा वाचून डोळे होतील पांढरे
11
भारत-पाकिस्तान सीमेवर दोन मृतदेह आढळले, जवळच पडले होते पाकिस्तानी सिम, ओळखपत्रे
12
कचऱ्यात फेकलेल्या तिकीटावर लॉटरी लागली, त्यातून आणखी तिकीटे घेतली, ६६ लाख जिंकली...
13
बांगलादेशमध्ये हिंदू तरुणीवर घरात घुसून बलात्कार, व्हिडिओही बनवला, बीएनपी नेत्यावर आरोप 
14
पवार कुटुंबात यंदा दोन विवाहसोहळे! युगेंद्र पवारांचेही ठरले, सुप्रिया सुळेंनी होणाऱ्या सुनेचे नाव सांगितले...
15
पेन्शनधारकांसाठी आनंदाची बातमी! १५ नव्हे १२ वर्षांतच मिळणार पूर्ण पेन्शन, केंद्र सरकार बदलणार नियम?
16
तरण्या-ताठ्या मुलामुलींचं हृदय का होतंय म्हातारं? शेफाली जरीवालाच्या निधनामुळे पुन्हा चर्चा
17
साप्ताहिक राशीभविष्य: काहींना नवीन संधी मिळेल, 'या' राशींना अचानक धनलाभ होईल
18
Ajit Pawar: हिंदी सक्ती ते ठाकरे बंधू एकत्र येण्याच्या चर्चांपर्यंत; अजित पवार स्पष्टच बोलले!
19
२ लग्न करणाऱ्या 'कांटा लगा गर्ल'ची कोट्यवधींची संपत्ती कोणाला मिळणार? कोण आहे कायदेशीर वारसदार?
20
हरियाणाच्या महिला आयपीएस अधिकारी स्मिती चौधरी यांचे नाशिकमध्ये निधन; पती महाराष्ट्र पोलिसमध्ये अधिकारी

जगात शांती प्रस्थापित करण्याची गरज

By admin | Updated: January 4, 2015 02:29 IST

रेव्हरंड साल्वादोर पेनाचिओ : शवप्रदर्शन सोहळ्यासाठी गोव्यात दाखल

वास्को : भारताबरोबर इतर राष्ट्रांनाही जगात शांतीसाठी प्रयत्न करणे आवश्यक आहे़ आपणास गोव्यात येऊन शवप्रदर्शन पाहण्याचा लाभ मिळाला त्याचा आनंद झाल्याचे पोप यांचे भारत, नेपाळचे प्रतिनिधी रेव्हरंड साल्वादोर पेनाचिओ यांनी सांगितले़ जुने गोवे येथील से कॅथेड्रलमध्ये सुरू असलेल्या सेंट फ्रान्सिस झेवियर यांच्या शवदर्शन सोहळ्याच्या रविवारी होणाऱ्या सांगता समारंभास उपस्थित राहण्यासाठी त्यांचे शनिवारी दुपारी दाबोळी विमानतळावर आगमन झाले़ या वेळी गोव्याचे आर्चबिशप फिलीप नेरी फेर्रांव, त्यांचे सचिव ज्योकी लोयोला फर्नांडिस, शवप्रदर्शन सोहळ्याचे प्रमुख मायकल डिसोझा, आमदार कार्लुस आल्मेदा यांनी त्यांचे स्वागत केले़ समाजबांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते़ दाबोळी विमानतळ परिषदगृहात पत्रकारांशी वार्तालाप केला़ रेव्हरंड साल्वादोर पेनाचिओ म्हणाले की, आपण पोपचे प्रतिनिधी म्हणून सेंट फ्रान्सिस झेवियर यांच्या शवप्रदर्शन सोहळ्याच्या सांगता समारंभास उपस्थित राहण्यासाठी गोव्यात आलो आहोत़ पोप साहेबांनी सर्व गोमंतकीयांना सुख, शांती व समृध्दीचा संदेश दिल्याचे त्यांनी या वेळी सांगितले़ आर्चबिशप फि लीप नेरी फेर्रांव म्हणाले की, लोकांनी या शवप्रदर्शनाला चांगला प्रतिसाद दिलेला आहे़ रविवारी सकाळी ९़३० वाजता धार्मिक प्रार्थना झाल्यावर सेंट फ्रान्सिस झेवियर यांचे शव पुन्हा नियोजित स्थळी समारंभपूर्वक ठेवण्यात येईल़ हा कार्यक्रम आटोपून आपण येत्या १४ जानेवारी रोजी गोव्याचे दुसरे संत फा़ जुझे वाझ यांच्या शताब्दी जयंतीनिमित्त श्रीलंकेला जाणार असल्याचे ते म्हणाले़ आमदार कार्लुस आल्मेदा म्हणाले, सेंट फ्रान्सिस झेवियर यांचा शवप्रदर्शन सोहळा व्यवस्थितपणे पार पाडण्यासाठी गोवा सरकारने सर्वतोपरी सहकार्य केले़ (प्रतिनिधी)