शहरं
Join us  
Trending Stories
1
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
2
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
3
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
4
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
5
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
6
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
7
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
8
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
9
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
10
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
11
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
12
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
13
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
14
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
15
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
16
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
17
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
18
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
19
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
20
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
Daily Top 2Weekly Top 5

कर्जाचे डोंगर; आश्वासनांना हरताळ!

By admin | Updated: July 30, 2015 02:08 IST

पणजी : अर्थसंकल्पावरील चर्चेत विरोधी पक्षनेते प्रतापसिंग राणे यांच्यासह अपक्ष आमदारांनी वेगवेगळ््या प्रश्नांवरून सरकारची निष्क्रियता उघडी पाडली.

पणजी : अर्थसंकल्पावरील चर्चेत विरोधी पक्षनेते प्रतापसिंग राणे यांच्यासह अपक्ष आमदारांनी वेगवेगळ््या प्रश्नांवरून सरकारची निष्क्रियता उघडी पाडली. मांडवी नदीला तिसऱ्या पुलाची गरजच काय, असा सवाल करून आधी जुवारीवर समांतर पूल बांधा, असा सल्ला राणे यांनी दिला. बांधकाम, आरोग्य, कृषी, पशुसंवर्धन, पाटबंधारे, वीज, उद्योग आदी क्षेत्रांतील विषयांना स्पर्श करताना सरकार जनतेच्या अपेक्षा पूर्ण करू शकलेले नाही, अशी टीकाही त्यांनी केली. राणे म्हणाले, राज्य सरकारच्या डोक्यावरील कर्ज १३ हजार कोटी रुपयांवर पोचले आहे. बांधकाम खाते नवे रस्ते, पूल हाती घेते; परंतु या प्रकल्पाचे काम नेमके पूर्ण कधी होणार, याची शाश्वती नसते. जुने गोवे चौपदरी मार्ग पवित्र शवप्रदर्शनापूर्वी होणार होता. मात्र, तो अजूनही रखडलेला आहे. खरी गरज जुवारीवर समांतर पुलाची होती. हा पूल १५ वर्षांपेक्षा जुना आहे. त्याचे आयुष्य संपलेले आहे. त्यामुळे तेथे प्राधान्यक्रमे पूल येणे आवश्यक होते; परंतु सरकार दुर्लक्ष करीत आहे, अशी टीका त्यांनी केली. साखळी येथे भूमिगत मलनिस्सारण वाहिन्या टाकण्याचे काम अजून का सुरू होत नाही, असा सवाल राणे यांनी केला. (पान २ वर)