शहरं
Join us  
Trending Stories
1
"जय हिंद, जय भारत..."; आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकातून शुभांशू शुक्ला यांचं पहिलं भाषण, काय म्हणाले...?
2
“इंदिरा गांधींनी आणीबाणी उठवली, पण मतचोरी करुन निवडणुका घेतल्या नाहीत”; काँग्रेसची टीका
3
अमेरिका, रशिया,यूएई, सौदी...; 'या' यादीत लवकरच भारतही येईल, सर्व काही 'सेट'
4
“मी कधीच विरोधासाठी विरोध करणार नाही”; शक्तिपीठ महामार्गावरून शरद पवारांचे मोठे विधान
5
“मराठी भाषा अनिवार्य, हिंदीसह इतर भारतीय भाषा ऐच्छिक”: शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे
6
शुभांशू शुक्ला यांचं आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकात जबरदस्त स्वागत, ठरले अशी कामगिरी करणारे दुसरे भारतीय; बघा VIDEO
7
आयआयटीच नव्हे, एलपीयूच्या विद्यार्थ्याला मिळाली २.५ कोटींची विक्रमी प्लेसमेंट ऑफर
8
“राज्यात हिंदी सक्ती धोरण उद्धव ठाकरेंनी स्वीकारले, आदित्य ठाकरेंकडून पाठराखण”; कुणाचा दावा?
9
ENG vs IND : जसप्रीत बुमराहला दुसऱ्याच सामन्यात दिली जाणार विश्रांती; त्याच्या जागी कुणाची लागणार वर्णी?
10
राज ठाकरेंच्या मोर्चात जाणार का? शरद पवारांचे सूचक विधान; म्हणाले, “दोन्ही ठाकरे बंधू...”
11
इंडियन एअर फोर्समध्ये अग्निवीर होण्याची सुवर्णसंधी...! 11 जुलैपासून सुरू होणार अर्ज प्रक्रिया; जाणून घ्या सविस्तर
12
भारताच्या 'ध्वनि'मुळे शत्रू हादरेल, पाकिस्तान अन् चीनमध्येही उडेल खळबळ! कसं आहे नवं क्षेपणास्त्र?
13
“दिल्लीतील आकाच्या इशाऱ्याने शक्तिपीठ महामार्गाचा घाट, हिंदी सक्तीला विरोधच”; काँग्रेस ठाम
14
आषाढ गुप्त नवरात्र प्रारंभ, वराही देवीची पूजा आणि लवकर विवाह ठरण्यासाठी उपयुक्त मंत्र
15
“जनतेच्या पैशातून शेतकरी योजना, नरेंद्र मोदी पैसे देतात हा भाजपाचा भ्रम”: हर्षवर्धन सपकाळ
16
जगन्नाथ रथयात्रा 2025: लाखो भाविक अनुभवतात अद्भूत सोहळा; पाहा, प्रथा, परंपरा, महात्म्य अन् महत्त्व
17
२०३३ पर्यंत भारतात अजून काय-काय घडेल? जगन्नाथ पुरी मंदिराचे मोठे भाकित; पाहा, १० बडे संकेत
18
मनसेनं मोर्चाची तारीख बदलली, राज ठाकरेंनी जारी केलं निवेदन, काय म्हणाले? जाणून घ्या...
19
२८ जुलैपर्यंत मंगळ राहु-केतु अशुभ योग: ८ राशींना बंपर लाभ, बक्कळ पैसा; शुभ-कल्याणाचा काळ!
20
"एनआरसी सारखे षड्‍यंत्र..."; बिहारमधील मतदार यादीवरून ममता बॅनर्जी यांचा निवडणूक आयोगाला टोला

पाच वर्षांच्या चिमुरडीसह आईची आत्महत्या

By admin | Updated: October 12, 2015 02:01 IST

म्हापसा : सातेरीनगर, वेर्ला-काणका येथे आईने पाच वर्षांच्या मुलीसह गळफास घेऊन आत्महत्या केली. रविवारी (दि.११) दुपारी १२ वाजण्याच्या सुमारास ही हृदयद्रावक घटना घडली

म्हापसा : सातेरीनगर, वेर्ला-काणका येथे आईने पाच वर्षांच्या मुलीसह गळफास घेऊन आत्महत्या केली. रविवारी (दि.११) दुपारी १२ वाजण्याच्या सुमारास ही हृदयद्रावक घटना घडली. या घटनेने सर्वत्र हळहळ पसरली आहे. स्पर्श महेंद्र नाईक (वय ३१) आणि पूर्वजा (वय ५) अशी मृत माय-लेकींची नावे आहेत. आत्महत्येचे कारण समजलेले नाही. पोलिसांनी ही माहिती दिली. स्पर्श यांचे पती महेंद्र कराटे शिकवतात. कराटे शिकणाऱ्या मुलांना घेऊन रविवारी सकाळी ते सहलीला गेले होते. या वेळी स्पर्श यांनी पंख्याला साडीने गळफास लावून घेतला. महेंद्र नाईक कुटुंबीय माडीवर राहातात. त्यांची आई, भाऊ व अन्य नातेवाईक तळमजल्यावर राहातात. या नातेवाईकांना बऱ्याच वेळापासून पूर्वजाचा आवाज न आल्याने महेंद्रचा भाऊ प्रसाद याने माडीवर जाऊन पाहिले. या मायलेकी न दिसल्याने त्याने बेडरूमचे दार ठोठावले; परंतु आतून प्रतिसाद मिळाला नाही. प्रसाद याने (पान २ वर)