शहरं
Join us  
Trending Stories
1
15 दिवसांत गाझा युद्ध संपणार! आता हमासच्या जागेवर कोण राज्य करणार? नेतान्याहू-ट्रम्प यांनी घेतला मोठा निर्णय
2
आणीबाणीच्या काळात संविधानाच्या प्रस्तावनेत 'धर्मनिरपेक्ष', 'समाजवादी' शब्द जोडले गेले, समीक्षा  व्हावी; संघाची मागणी
3
"जय हिंद, जय भारत..."; आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकातून शुभांशू शुक्ला यांचं पहिलं भाषण, काय म्हणाले...?
4
“इंदिरा गांधींनी आणीबाणी उठवली, पण मतचोरी करुन निवडणुका घेतल्या नाहीत”; काँग्रेसची टीका
5
अमेरिका, रशिया,यूएई, सौदी...; 'या' यादीत लवकरच भारतही येईल, सर्व काही 'सेट'
6
“मी कधीच विरोधासाठी विरोध करणार नाही”; शक्तिपीठ महामार्गावरून शरद पवारांचे मोठे विधान
7
“मराठी भाषा अनिवार्य, हिंदीसह इतर भारतीय भाषा ऐच्छिक”: शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे
8
शुभांशू शुक्ला यांचं आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकात जबरदस्त स्वागत, ठरले अशी कामगिरी करणारे दुसरे भारतीय; बघा VIDEO
9
आयआयटीच नव्हे, एलपीयूच्या विद्यार्थ्याला मिळाली २.५ कोटींची विक्रमी प्लेसमेंट ऑफर
10
“राज्यात हिंदी सक्ती धोरण उद्धव ठाकरेंनी स्वीकारले, आदित्य ठाकरेंकडून पाठराखण”; कुणाचा दावा?
11
ENG vs IND : जसप्रीत बुमराहला दुसऱ्याच सामन्यात दिली जाणार विश्रांती; त्याच्या जागी कुणाची लागणार वर्णी?
12
राज ठाकरेंच्या मोर्चात जाणार का? शरद पवारांचे सूचक विधान; म्हणाले, “दोन्ही ठाकरे बंधू...”
13
इंडियन एअर फोर्समध्ये अग्निवीर होण्याची सुवर्णसंधी...! 11 जुलैपासून सुरू होणार अर्ज प्रक्रिया; जाणून घ्या सविस्तर
14
भारताच्या 'ध्वनि'मुळे शत्रू हादरेल, पाकिस्तान अन् चीनमध्येही उडेल खळबळ! कसं आहे नवं क्षेपणास्त्र?
15
“दिल्लीतील आकाच्या इशाऱ्याने शक्तिपीठ महामार्गाचा घाट, हिंदी सक्तीला विरोधच”; काँग्रेस ठाम
16
आषाढ गुप्त नवरात्र प्रारंभ, वराही देवीची पूजा आणि लवकर विवाह ठरण्यासाठी उपयुक्त मंत्र
17
“जनतेच्या पैशातून शेतकरी योजना, नरेंद्र मोदी पैसे देतात हा भाजपाचा भ्रम”: हर्षवर्धन सपकाळ
18
जगन्नाथ रथयात्रा 2025: लाखो भाविक अनुभवतात अद्भूत सोहळा; पाहा, प्रथा, परंपरा, महात्म्य अन् महत्त्व
19
२०३३ पर्यंत भारतात अजून काय-काय घडेल? जगन्नाथ पुरी मंदिराचे मोठे भाकित; पाहा, १० बडे संकेत
20
मनसेनं मोर्चाची तारीख बदलली, राज ठाकरेंनी जारी केलं निवेदन, काय म्हणाले? जाणून घ्या...

मोपा’वरून पहिले विमान २0१९ साली : मुख्यमंत्री

By admin | Updated: October 14, 2015 01:30 IST

पणजी : नियोजित मोपा विमानतळासाठी विकासक येत्या फेब्रुवारीमध्ये निवडला जाईल, असे मुख्यमंत्री लक्ष्मीकांत पार्सेकर यांनी स्पष्ट केले. येत्या

‘पणजी : नियोजित मोपा विमानतळासाठी विकासक येत्या फेब्रुवारीमध्ये निवडला जाईल, असे मुख्यमंत्री लक्ष्मीकांत पार्सेकर यांनी स्पष्ट केले. येत्या वर्षात आॅगस्ट ते सप्टेंबरमध्ये विमानतळाचे प्रत्यक्ष बांधकाम सुरू होईल आणि पहिला टप्पा ३६ महिन्यांत पूर्ण केला जाईल. २0१९ साली ‘मोपा’वरून पहिले विमान उडेल, असेही मुख्यमंत्री म्हणाले. एव्हिएशन एसीटी फोरम-२0१५ या कार्यक्रमात ते बोलत होते. दोन दिवसांची ही विमान वाहतूकविषयक शिखर परिषद ‘सिटा’ने आयोजित केली आहे. मुख्यमंत्र्यांनी पुढे असेही सांगितले की, मोपाचे काम चार टप्प्यांमध्ये होणार आहे. पहिल्या टप्प्यातील काम पूर्ण झाल्यानंतर वार्षिक ४४ लाख प्रवासी हा विमानतळ हाताळणार आहेत. चौथा टप्पा पूर्ण झाल्यानंतर या विमानतळाची वार्षिक १ कोटी ३0 लाखपर्यंत पर्यटक हाताळण्याची क्षमता असेल. भारतीय विमानतळ प्राधिकरण, जीव्हीके, जीएमआर आणि एस्सेल इन्फ्रा आदी एकूण पाच कंपन्यांना महिनाअखेरपर्यंत आरएफक्यू (रिक्वेस्ट फॉर क्वालिफिकेशन) सादर करण्यास सांगितले आहे. मोपा विमानतळ झाला तरी ‘दाबोळी’वर कोणताही परिणाम होणार नसून दाबोळी विमानतळ चालूच राहणार असल्याचा पुनरुच्चार पार्सेकर यांनी केला. (प्रतिनिधी)