शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणसोबत युद्धविराम करून ट्रम्प यांनी युद्धातून अंग काढले; आता इस्रायलला चुकवावी लागणार किंमत
2
इराणसोबत धोका? सीझफायरनंतर काही तासांतच लावन बेटावरील तेल रिफायनरीमध्ये भीषण स्फोट, जगाचे कान टवकारले...
3
इराण-अमेरिका युद्धबंदीने जग सुखावलं, पण 'हा' देश भडकला! पाकिस्तानच्या 'त्या' खेळीमुळे मित्रराष्ट्र नाराज
4
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
5
‘तुमच्या बापात दम असेल तर आमच्याकडून वंदे मातरम् वदवून दाखवा’, काँग्रेस नगरसेविकेचं भाजपाला अव्हान, इंदूर महानगरपालिकेत गदारोळ
6
अवघ्या १५ वर्षांचा मुलगा जगाला नडतोय; मुंबई-राजस्थान सामन्यात भज्जीचा वैभव सूर्यवंशीला सॅल्यूट
7
सीजफायर लागू होताच पहिल्या देशाने आपली एअरस्पेस खुली केली, विमानतळही सुरु झाले...
8
Latest Marathi News Live: सुनेत्रा पवार मुख्यमंत्री फडणवीसांच्या भेटीला; बारामती निवडणुकीवर चर्चा
9
IndiGo, Air India ला संजीवनी; 'या' शुल्कात मोठी कपात, तिकिटांचे दर कमी होणार?
10
'धुरंधर'साठी गौरव गेराचं असं झालं ऑडिशन, 'त्या' सीननंतर मिळाली आलम भाईची भूमिका
11
Akshaya Tritiya 2026 Date: यंदा अक्षय तृतीया कधी आहे? १९ की २० एप्रिल? 'या' शुभ मुहूर्तावर करा सोने खरेदी; वाचा सविस्तर
12
Car Gift: बक्षीस असावं तर असं...! चेन्नईतील कंपनीने १२ मेहनती कर्मचाऱ्यांना दिली लग्झरी AUDI भेट
13
TATA च्या 'या' शेअरमध्ये तुफान तेजी; एका झटक्यात ११०० कोटींनी वाढली रेखा झुनझुनवालांची संपत्ती
14
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे कोणी कोणी केले कौतुक? अमेरिका-इराण युद्धविरामाचे जगभरातून स्वागत! ट्रम्प यांच्या भाषेवर ऑस्ट्रेलियाची टीका
15
२१ लाख गुंतवणूकदारांसाठी खुशखबर! LIC पहिल्यांदाच देऊ शकते बोनस शेअर्स; 'या' दिवशी घोषणा होण्याची शक्यता
16
इराणच्या 'पीस प्लॅन'मध्ये मोठा घोळ! फारसी आणि इंग्रजी मसुद्यात आढळला फरक; युरेनियमच्या अटीवरून संभ्रम वाढला
17
इराणमधील युद्धविरामावर भारताची पहिली प्रतिक्रिया आली समोर, निर्णयाचं स्वागत करत व्यक्त केली अशी अपेक्षा 
18
'चमका हिंदुस्तान हमारा!'; अणुऊर्जा क्षेत्रात भारताचा 'करिश्मा'! रशियानंतर भारत दुसरा देश ठरला, ४०० वर्षांपर्यंत टेन्शन संपणार
19
'राधानगरी'त तीन अस्वले ट्रॅप कॅमेऱ्यात कैद; जैवविविधता अधोरेखितः परिसंस्थेतील महत्त्वाचा घटक
20
सस्पेन्स कायम! भारतीयांनो, इराण तात्काळ सोडा; युद्धविरामानंतर काही तासांत भारताने जारी केली सूचना
Daily Top 2Weekly Top 5

अल्पवयीन मुलीचे अपहरण करून बलात्कार

By admin | Updated: May 7, 2016 02:54 IST

वास्को : वेर्णा येथील एका १६ वर्षीय अल्पवयीन मुलीचे अपहरण करून तिच्यावर बलात्कार केल्याप्रकरणी वेर्णा पोलिसांनी १९ वर्षीय

वास्को : वेर्णा येथील एका १६ वर्षीय अल्पवयीन मुलीचे अपहरण करून तिच्यावर बलात्कार केल्याप्रकरणी वेर्णा पोलिसांनी १९ वर्षीय युवकाला अटक केली आहे. वेर्णा पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मूळ कर्नाटकातील रहिवाशी व सध्या माजोर्डा येथे राहात असलेल्या विनायक कामत याने २१ एप्रिल रोजी वेर्णा येथील एका १६ वर्षीय मुलीचे अपहरण केले होते. याप्रकरणी मुलीच्या वडिलांनी आपली मुलगी बेपत्ता असल्याची तक्रार वेर्णा पोलीस स्थानकात २८ एप्रिल रोजी नोंदविली होती. वेर्णा पोलिसांनी या तक्रारीची दखल घेत शोधकार्य हाती घेतले असता, गुरुवारी वेर्णा पोलिसांना अपहरणकर्ता आणि ती मुलगी माजोर्डा येथे सापडली. वेर्णा पोलिसांनी दोघांनाही ताब्यात घेऊन वैद्यकीय चाचणी केली असता, पीडित मुलीवर बलात्कार झाल्याचे सिद्ध झाले. वेर्णा पोलिसांनी या प्रकरणी विनायक कामत याच्यावर भादंसंच्या ३६३, गोवा बाल कायदा कलम ४ आणि पोस्को कायद्याच्या कलम ४ खाली गुन्हा नोंदवून त्याला अटक केली आहे. वेर्णा पोलीस स्थानकाचे साहाय्यक निरीक्षक नवीन देसाई हे निरीक्षक शैलेश नार्वेकर यांच्या मार्गदर्शनाखाली पुढील चौकशी करत आहेत. (प्रतिनिधी)