पणजी : येत्या आॅक्टोबरमध्ये खनिज खाणी सुरू करण्यासाठी विविध प्रकारची तयारी व उपाययोजना सरकारने करणे गरजेचे होते. त्यानुसार बहुतांश तयारी जवळजवळ पूर्ण झाली आहे, असे मुख्यमंत्री लक्ष्मीकांत पार्सेकर यांनी बुधवारी विधानसभेत सांगितले. त्याचबरोबर खनिज वाहतुकीच्या बाबतीत राज्यातील ट्रकवाल्यांनी परराज्यातील ट्रकवाल्यांशी स्पर्धा करावी, असे आवाहन केले. (पान २ वर)
दोन महिन्यांत खाणी सुरू : पार्सेकर
By admin | Updated: August 6, 2015 02:28 IST