शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिकमध्ये नामांकित कंपनीतील ८ जणींचा विनयभंग; एकीवर 'अतिप्रसंग'; ६ जणांना अटक
2
शस्त्रसंधीमुळे अदानी-अंबानींवर डॉलर्सचा पाऊस; जगातील श्रीमंतांच्या यादीत स्थान वधारले
3
आजचे राशीभविष्य, ०९ एप्रिल २०२६: योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आज लाभदायक; रागावर नियंत्रण ठेवावं लागेल
4
युद्ध की शांतता? अमेरिकेला काहीतरी एक निवडावं लागेल, इराणचा थेट इशारा; लेबनॉनवरून पेच वाढला!
5
अजूनही ५०% जुन्या वाहनांना HSRP नंबर प्लेट नाही; कालमर्यादेबाबत स्पष्टता नसल्याने अनेकांची पाठ
6
NATO देशांना ट्रम्प यांनी सुनावले, मदत न केल्याने व्यक्त केली तीव्र खंत; इशारा देत म्हणाले...
7
एलिफंटा उत्खननात दोन विशाल साठवण भांड्यांचा शोध; ऐतिहासिक महत्त्वात भर
8
शिखर बँक घोटाळा: रोहित पवारांच्या अर्जावर गुणवत्तेनुसार निर्णय घ्या! EDची विशेष न्यायालयाला विनंती
9
१२,३०० हल्ल्यांनंतरही इराणची ताकद कायम कशी? 'ही' आहेत यामागची कारणं
10
वैमानिकांच्या नव्या वेळापत्रकाला स्थगिती; मनुष्यबळ कमतरतेमुळे डीजीसीएचा निर्णय
11
एक लाख तीन हजार कोटींची वीजग्राहकांकडे थकबाकी; कृषी ग्राहकांनी थकवले ८० हजार कोटी
12
विशेष लेख: चला, सगळे मिळून स्त्री-शक्तीला सक्षम करूया!
13
विशेष लेख: पंजाबमधल्या भगव्या छावणीत आता ‘काँग्रेसयुक्त भाजप’!
14
अग्रलेख: स्वल्पविरामाचा पूर्णविराम व्हावा! तात्पुरत्या युद्धविरामाची घोषणा अन् अख्ख्या जगाला दिलासा
15
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
16
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
17
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
18
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
19
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
20
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
Daily Top 2Weekly Top 5

माध्यमप्रश्नी लोकच कौल देतील

By admin | Updated: January 5, 2017 02:06 IST

पणजी : राज्यातील प्राथमिक शिक्षणाच्या माध्यमप्रश्नी आमच्या सरकारने जो निर्णय घेतला आहे, तो राज्यातील बहुतेक लोकांना

पणजी : राज्यातील प्राथमिक शिक्षणाच्या माध्यमप्रश्नी आमच्या सरकारने जो निर्णय घेतला आहे, तो राज्यातील बहुतेक लोकांना मान्य आहे. तथापि, आमचा निर्णय किंवा तोडगा जर चुकीचा असेल तर येत्या निवडणुकीवेळी मतदानाद्वारे लोक तसे दाखवून देतील, असे भाजपचे नेते तथा उपमुख्यमंत्री फ्रान्सिस डिसोझा यांनी बुधवारी येथे सांगितले. आमदार सिद्धार्थ कुंकळयेकर यांच्या उपस्थितीत डिसोझा यांनी येथे पत्रकार परिषद घेतली. भाजपचा निवडणूक जाहीरनामा तयार करण्याची प्रक्रिया सुरू आहे. आम्ही लोकांच्या सूचना जाणून घेऊ. आॅनलाईन पद्धतीनेही भाजपच्या संकेतस्थळावर लोक जाहीरनाम्यासाठी सूचना सादर करू शकतील. वयोवृद्ध व्यक्तींसाठी जाहीरनाम्यात तरतुदी केल्या जातील. तशी सूचना आलेली आहे, असे डिसोझा यांनी सांगितले. भाजपने २०१२ साली निवडणूक जाहीरनाम्यातून दिलेली ७५ ते ८० टक्के आश्वासने पाळली आहेत. माध्यमप्रश्नी आम्ही आमच्यापरीने तोडगा काढला आहे. कॅसिनोंना मांडवी नदीतून बाहेर काढावेत किंवा ते बंद करावेत, असे पर्याय आहेत. त्यांना अन्यत्र जागा देण्याचा सरकारचा विचार आहे. प्रादेशिक आराखडा तयार करण्याची प्रक्रिया सुरू आहे. पेडणे, काणकोण व सत्तरी तालुक्याचे आराखडे तयार झाले आहेत, असे डिसोझा यांनी सांगितले. दरम्यान, खाण घोटाळा झाल्यानंतर हजारो कोटींची वसुली झाली नाही हे खरे असले तरी, कायदेशीर प्रक्रिया सुरू आहे. खनिज व्यवसाय नव्याने सुरू करणे यास प्राधान्य होते व आहे. घोटाळ्यांमध्ये कोण गुंतले होते व नेमका किती कोटींचा घोटाळा झाला हे आम्हाला ठाऊक आहे; पण आरोप केले व लगेच आरोपींना पकडले असे भारतीय दंड संहितेमध्ये करता येत नाही, असे डिसोझा म्हणाले. (खास प्रतिनिधी)