शहरं
Join us  
Trending Stories
1
भाजपामध्ये जाणार का? एकनाथ खडसे म्हणाले, “मी आजही RSSचा स्वयंसेवक आहे, गिरीश महाजन...”
2
ENG vs IND : आता अनुभवी KL राहुलसह कॅप्टन शुबमन गिलवर मोठी जबाबदारी
3
अमेरिकेच्या हल्ल्याला इराण कसे देणार प्रत्युत्तर? आताच्या घडीला खामेनी यांच्याकडे ३ पर्याय
4
अमेरिकेच्या इराणवरील हल्ल्यावर फारूक अब्दुल्लांचे विधान; म्हणाले, “आज जागे झाले नाही तर...”
5
ENG vs IND : जसप्रीत बुमराहचा 'पंजा'! या ३ चुकांमुळे लीड्स कसोटीत टीम इंडियानं गमावली मोठ्या आघाडीची संधी
6
साप्ताहिक राशीभविष्य: ५ राशींना सर्वोत्तम, पदोन्नती योग; बंपर लाभास अनुकूल काळ, शुभ तेच घडेल!
7
पावसाळ्यातही सुरू राहणार नक्षलविरोधी मोहीम; आत्मसमर्पण करा, अन्यथा...शाहांचा अल्टिमेटम
8
अमेरिकेनं इराणवर ज्या B-२ स्टिल्थ बॉम्बर्सनं हल्ला केला त्याची किंमत माहित्येय? तासाला किती खर्च येतो? जाणून थक्क व्हाल
9
Ashadhi Wari : दिवे घाटाची अवघड वाट पार करीत माउलींचा पालखी सोहळा कऱ्हेकाठी विसावला
10
CM देवेंद्र फडणवीसांना पाठवली कायदेशीर नोटीस, असीम सरोदे यांनी दिली माहिती; नेमके प्रकरण काय?
11
"...इराणला आपली अण्वस्त्रे देण्यास तयार!"; रशियाच्या माजी राष्ट्रपतींचा मोठा दावा; उद्या पुतीन यांची खास बैठक
12
अमेरिकेनं इराणवर चालवलं 'मिडनाइट हॅमर', केला ऑपरेशनच्या नावाचा खुलास; म्हणाले, ट्रम्प बोलें तो...!
13
१२५ लढाऊ विमाने, त्यात ७ बी२ बॉम्बर...! इराणला फसविले, पेंटागॉनने सांगितले अणुकेंद्रांवर कसा हल्ला चढविला...
14
ENG vs IND : कायद्यात राहून फायद्यात! जड्डू-साई सुदर्शन जोडीनं रिले कॅचसह लुटली मैफिल (VIDEO)
15
“८ वेळा निवडणुका जिंकलो, आता थांबण्याचा विचार करावासा वाटतो”; भास्कर जाधवांचे सूचक विधान
16
इराण तीन आठवड्यांत ९ अणुबॉम्ब बनवू शकला असता; अमेरिकेच्या हल्ल्यानंतर फोर्डोचा सॅटेलाईट फोटो आला...
17
“वारीमुळे रस्ता जाम होतो, आम्ही तक्रार केली नाही”; अबू आझमींचे विधान, CM फडणवीसांचे उत्तर
18
रोहित-विराट वनडे वर्ल्ड कप खेळणं 'मुश्किल'; गांगुलीनं बोलून दाखवली मनातली गोष्ट
19
इस्रायल-इराण युद्धात आता अमेरिकेनंतर होणार रशियाची एन्ट्री? अराघची घेणार पुतिन यांची भेट, म्हणाले...
20
शिंदेंनंतर आता भाजपाने डाव टाकला; शेकडो पदाधिकारी, माजी नगरसेवकांचा ठाकरे गटाला जय महाराष्ट्र

मिरामार येथे वाहतूक समस्या महापौरांनी हात झटकले

By admin | Updated: May 8, 2014 01:33 IST

रात्री उशिरा या ठिकाणी वाहतूक पोलीस नसल्याने दोनापावलाहून येणार्‍या म्हणजे एकेरी रस्त्यावरून गाड्या दोनापावलामार्गे काढल्या जातात. नियमाने हा रस्ता वन-वे आहे; पण मिरामार समुद्रावर भेलपुरी खाण्यासाठी जाणार्‍या खवय्यांना हाच रस्ता जवळचा वाटतो आणि येथूनच गाड्या काढल्या जातात. वाहतूक पोलीस नसल्यास काही पर्यटकही या रस्त्यावरूनच ये-जा करत आहेत. या प्रकारामुळे येथे अपघात घडण्याची शक्यता नाकारता येत नाही.

रात्री उशिरा या ठिकाणी वाहतूक पोलीस नसल्याने दोनापावलाहून येणार्‍या म्हणजे एकेरी रस्त्यावरून गाड्या दोनापावलामार्गे काढल्या जातात. नियमाने हा रस्ता वन-वे आहे; पण मिरामार समुद्रावर भेलपुरी खाण्यासाठी जाणार्‍या खवय्यांना हाच रस्ता जवळचा वाटतो आणि येथूनच गाड्या काढल्या जातात. वाहतूक पोलीस नसल्यास काही पर्यटकही या रस्त्यावरूनच ये-जा करत आहेत. या प्रकारामुळे येथे अपघात घडण्याची शक्यता नाकारता येत नाही. सध्या पर्यटन हंगाम असल्याने रेंट अ बाईक, टूर ॲण्ड ट्रॅव्हल्स, हॉटेलच्या गाड्या पर्यटकांना घेऊन समुद्रकिनार्‍यावर येत आहेत. बाईक पार्क करून ठेवण्यासाठी जास्त त्रास होत नाही; पण चारचाकी गाड्यांमुळे पार्किंगची समस्या निर्माण होते. त्यात स्थानिक नागरिकांच्या गाड्या व बस वाहतुकीचा एकच मार्ग असल्याने वाहतुकीची कोंडी निर्माण होत आहे. सरकारने यावर त्वरित उपाययोजना करावी, असे एका वाहतूक पोलिसाने सांगितले. राज्यात विविध ठिकाणी पावसाच्या हलक्या सरी पडायला सुरुवात झाली आहे. मिरामार-दोनापावला रस्ता प्रकरण न्यायालयात गेल्याने तेथील बांधकाम स्थगित ठेवण्यात आले आहे. महापौरांनी या प्रकरणातून हात झटकले असून, न्यायालयाला आयुक्तांनीच उत्तर द्यावे, असे स्पष्ट केले आहे. (फोटो उपेंद्र देणार.