शहरं
Join us  
Trending Stories
1
जयंत पाटील बाहेर पडणार? सुप्रिया सुळे म्हणाल्या, ‘पत्रही नाही, राजीनामाही नाही…’
2
“चुकीच्या मार्गाला सुप्रिया सुळे जातील असे वाटत नाही”; संजय राऊत आशावादी, भाजपावर टीका
3
“चंद्रहार पाटीलसाठी प्रतिष्ठा पणाला लावली, पण बेईमानी केली”; संजय राऊतांनी बोलून दाखवली खंत
4
...म्हणून सोनमचा प्रियकर स्वत: शिलाँगला गेला नव्हता, राजाचा काटा काढण्यासाठी असा रचला भयानक कट  
5
MBA चं स्वप्न मोडलं, घराबाहेर जाण्यावर लावली बंदी; सोनम रघुवंशीची अशी होती 'सीक्रेट लाइफ'
6
वारंवार घरातून पळून जात होती पत्नी; वैतागलेल्या पतीनं उचललं धक्कादायक पाऊल!
7
पती राजाची 'सुपारी' देणारी सोनम रघुवंशी गर्भवती आहे का? तिची प्रेग्नंसी टेस्ट झाली अन्...
8
जयंत पाटलांची प्रदेशाध्यपद सोडण्याची इच्छा, म्हणाले, "शरद पवार यांना विनंती करतो, त्यांनी..."
9
रेश्मा शिंदेने घरातच साजरी केली वटपौर्णिमा! अभिनेत्रीसोबत साऊथ पतीनेही वडाच्या झाडाला मारल्या फेऱ्या
10
सोनम रघुवंशीनं किती रुपयांत केली होती पती राजाच्या जीवाची 'डील'? कुणाला किती रुपये दिले अ‍ॅडव्हॉन्स? जाणून थक्क व्हाल!
11
११ रुपयांचा शेअर पोहोचला ५७१ रुपयांवर, 'या' कंपनीने गुंतवणूकदारांना दिला '५०००%' परतावा!
12
Corona Virus : बापरे! कोरोनाच्या नव्या व्हेरिएंटने पुन्हा भरवली धडकी, XFG रोगप्रतिकारक शक्तीला देतोय चकवा
13
आर्थिक अडचणींना वैतागून एमबीबीएस विद्यार्थ्याची आत्महत्या; जेजे रुग्णालयाच्या वसतिगृहातील घटना!
14
अजित पवारांसोबत जाण्याबाबत सुप्रिया सुळेंचे मोठे विधान; पक्षाच्या वर्धापनदिनी म्हणाल्या...
15
२४ तास उलटूनही आग शमेना, अजूनही येतायत स्फोटांचे आवाज! केरळच्या समुद्रात सुरू आहे मोठं रेस्क्यू ऑपरेशन
16
Raj Kushwaha : "माझा मुलगा २० वर्षांचा, पोलीस खोटं बोलताहेत"; सोनमचा बॉयफ्रेंड राज कुशवाहच्या आईचा दावा
17
'मी विधवा होऊन...', सोनम रघुवंशीनं दिलं होतं आश्वासन; ओरडून म्हणाली, 'मार दो इसे...!' 'खतरनाक' होतं संपूर्ण प्लॅनिंग
18
Vat Purnima Vrat 2025: वट पौर्णिमेची पूजा झाली, पण घाईघाईत कथा वाचायची राहून गेली? वाचा 'ही' कथा!
19
फक्त या कारणामुळे आशुतोष राणाने रेणुका शहाणेसोबत केलं लग्न, २४ वर्षांनंतर अभिनेत्रीचा खुलासा
20
"मला लग्नच करायचं नव्हतं...", उषा नाडकर्णींनी पहिल्यांदाच लग्नावर केलेलं भाष्य

गोव्यात जूनमध्ये मराठी चित्रपट महोत्सव

By admin | Updated: May 6, 2016 20:51 IST

३ ते ५ जून या कालावधीत नववा मराठी चित्रपट महोत्सव होणार आहे.

ऑनलाइन लोकमतपणजी, दि. 6-  येथे ३ ते ५ जून या कालावधीत नववा मराठी चित्रपट महोत्सव होणार आहे. या महोत्सवात राष्ट्रीय पुरस्कारप्राप्त दिग्दर्शक दिनेश भोसले यांचा ‘एनिमी?’ या कोकणी चित्रपटाचा खेळ होईल. ही माहिती आयोजन समितीतर्फे दिग्दर्शक ज्ञानेश मोघे यांनी येथे शुक्रवारी पत्रकार परिषदेत दिली. या वेळी त्यांच्यासमवेत विन्सन ग्राफिक्सचे संजय शेटये, श्रीपाद शेटये, उदय म्हांबरे उपस्थित होते.महोत्सवात यंदा एकूण १६ चित्रपट पाहता येतील. राष्ट्रीय पुरस्कार पटकावलेले ‘रिंगण’ (दिग्दर्शक मकरंद माने), ‘सैराट’ (नागराज मंजुळे), ‘कट्यार काळजात घुसली’ (सुबोध भावे), ‘डॉट कॉम मॉम’ (मीना नेरुरकर), ‘वन वे तिकीट’ (कमल नथानी) या चित्रपटांचा आस्वाद रसिकांना महोत्सवात घेता येईल. या चित्रपटांशिवाय ‘नटसम्राट’, ‘राजवाडे अ‍ॅण्ड सन्स’, ‘हलाल’, ‘कौल’, ‘रंगा पतंगा’, ‘सायलेन्स’, ‘वक्रतुंड महाकाय’ अशा उल्लेखनीय चित्रपटांचेही खेळ होतील. प्रदर्शित न झालेल्या चित्रपटांचे खेळ‘बिस्कीट’, ‘दमलेल्या बाबाची कहाणी’, ‘परतु’ हे प्रदर्शित न झालेले चित्रपट महोत्सवात पाहता येतील. गाण्यांविषयी कार्यशाळामहोत्सवाच्या दोन दिवस अगोदर ‘चित्रपट गीते’ या विषयावर कार्यशाळा होणार आहे. मराठी चित्रपटसृष्टीतील आघाडीचे गीतकार या कार्यशाळेत मार्गदर्शन करतील. ही कार्यशाळा सर्वांसाठी खुली आहे. येथे होणार प्रदर्शनया महोत्सवात प्रदर्शित होणारे चित्रपट कला अकादमी, मॅकनिझ पॅलेस आणि आयनॉक्स येथे दाखविण्यात येतील. कृतज्ञता पुरस्कारासाठी वर्षा उसगावकर यांची निवडमहोत्सवात दरवर्षी ‘कृतज्ञता पुरस्कार’ प्रदान केला जातो. यंदा या पुरस्कारासाठी गोमंतकन्या असलेली अभिनेत्री वर्षा उसगावकर यांची निवड केली आहे.