शहरं
Join us  
Trending Stories
1
आजचा अग्रलेख: तेलाचा भडका निश्चित!
2
कुंडमळा-मावळ येथील पूल दुर्घटना अत्यंत दुर्दैवी;दोंषीवर कारवाई करणार : अजित पवार
3
महाराष्ट्रात ४ आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या; पराग सोमण वर्धा झेडपीचे नवे CEO, सौम्या शर्मा अमरावती पालिकेच्या आयुक्त
4
आम्हाला माहितीय खामेनेई कुठे लपलेत! इराणच्या 'सुप्रीम लीडर'ला ट्रम्प यांच्याकडून अल्टीमेटम
5
"घरी कुणी नाही, तू ये"; दोन मुलांच्या आईनं बॉयफ्रेंडला बोलावलं, पण पुढे जे झालं ते ऐकून बसेल धक्का!
6
अहमदाबाद प्लेन क्रॅश : अपघातस्थळावरून किती तोळे सोनं अन् रोख रक्कम मिळाली? प्रत्यक्षदर्शीनं सांगितलं
7
विशेष लेख: नायजेरियात पाण्यावरून वाद: १०,००० ठार!
8
लेख: शहरे 'एक्स्प्रेस' धावत सुटली, गावखेड्यांनी काय करायचे?
9
इराणकडे थोडी थोडकी नव्हे, २०,००० मिसाईल, दिवसाला २०० जरी डागली...; धमकीने खळबळ
10
डोनाल्ड ट्रम्प यांच्या एका पोस्टने तेहरानमध्ये भीषण गर्दी, लोक शहर सोडून काढतायत पळ! पाहा व्हिडीओ
11
राजावर पहिला वार कुणी केला...? कुठे उभी होती सोनम...? क्राइम सीनवरून परतलेल्या मेघालय पोलिसांनी सगळंच सांगितलं
12
लेडी डॉन अनुराधा चौधरीला आई व्हायचेय; गँगस्टरने तिहारमधून शुक्राणू पाठविले...
13
"तू नाही, तुझी वहिनी आवडली"; मेहुण्याच्या बायकोवर जडला नवऱ्याचा जीव, लग्नाच्या एका महिन्यातच बायकोला सोडून पसार!
14
"त्यांना केवळ प्रसिद्धी हवी आहे...!"; G7 समिट अर्ध्यावर सोडून अमेरिकेत पोहोचताच फ्रान्सच्या राष्ट्रपतींवर भडकले ट्रम्प, नेमकं काय घडलं?
15
आता केवळ रामलला नाही, तर श्रीराम दरबाराचेही करा दर्शन; १ दिवसात किती भाविकांना पाहता येणार?
16
'संधी-साधूपणाच्या राजकारणाला प्रोत्साहित करायचे नाही,भाजपसोबत..' शरद पवार स्पष्टच बोलले
17
सुधाकर बडगुजर भाजपात येताच नितेश राणेंचे सूर बदलले; दहशतवादाबाबत केले होते आरोप
18
५०, १०० नाही, तब्बल ‘इतकी’ विमाने रद्द! ‘असा’ आहे एअर इंडियाचा ३ वर्षांचा रेकॉर्ड, आकडे पाहाच
19
व्हिसा नाकारल्याचा राग, तरुणाने अमेरिकन दूतावासाला बॉम्बने उडवण्याची धमकी दिली! पोलिसांकडून अटक
20
पीएमजीपी वसाहतीमधील रहिवाशांना ४५० फुटांचे घर मिळणार! म्हाडामार्फत कंत्राटदार नियुक्तीसाठी निविदा प्रक्रिया सुरू

मनोहर पर्रीकर यांची प्रकृती स्थिर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 20, 2018 04:26 IST

गोव्याचे मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांच्यावर मुंबईत लीलावती इस्पितळात उपचार सुरू असून त्यांची प्रकृती स्थिर आहे. भाजपाचे खासदार नरेंद्र सावईकर यांनी सोमवारी पत्रकाद्वारे ही माहिती दिली.

पणजी : गोव्याचे मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांच्यावर मुंबईत लीलावती इस्पितळात उपचार सुरू असून त्यांची प्रकृती स्थिर आहे. भाजपाचे खासदार नरेंद्र सावईकर यांनी सोमवारी पत्रकाद्वारे ही माहिती दिली. पर्रीकर उपचारांना प्रतिसाद देत असून त्यांना पुढील उपचारांसाठी अमेरिकेला नेले जाणार असल्याचे वृत्त चुकीचे असल्याचे सावईकर यांनी पत्रकात म्हटले आहे.पर्रीकर यांच्यावर स्वादुपिंडाशी संबंधित आजारावर उपचार सुरू असून केंद्रीय मंत्री नितीन गडकरी त्यांच्या उपचारांवर लक्ष ठेवून आहेत. गरज पडल्यास तज्ज्ञ डॉक्टरांना पाचारण करण्याविषयी ते निर्णय घेतील, असे भाजपाच्या सूत्रांनी सांगितले.ढवळीकर अर्थसंकल्प मांडणारगोव्याचा २०१८-१९ साठीचा अर्थसंकल्प गुरुवारी बांधकाम मंत्री सुदिन ढवळीकर मांडणार आहेत. ते फक्त अर्थसंकल्पाची प्रत सभागृहाच्या पटलावर ठेवतील. पाच महिन्यांसाठी लेखानुदान मंजूर करून घेतले जाणार आहे. सोमवारी सुरू झालेले अधिवेशन चार दिवस चालणार आहे.

टॅग्स :Manohar Parrikarमनोहर पर्रीकर