शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणच्या 'पीस प्लॅन'मध्ये मोठा घोळ! फारसी आणि इंग्रजी मसुद्यात आढळला फरक; युरेनियमच्या अटीवरून संभ्रम वाढला
2
'चमका हिंदुस्तान हमारा!'; अणुऊर्जा क्षेत्रात भारताचा 'करिश्मा'! रशियानंतर भारत दुसरा देश ठरला! ४०० वर्षांपर्यंत टेन्शन संपणार!
3
सस्पेन्स कायम! भारतीयांनो, इराण तात्काळ सोडा; युद्धविरामनंतर काही तासांत भारताने जारी केली सूचना
4
आयसीएल फिनकॉर्पचा नवीन एनसीडी इश्यू १० एप्रिल रोजी खुला होणार; १२.२५% पर्यंत परताव्याचा दावा
5
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे 'डर्टी सीक्रेट'! १००० खोल्यांचा सौदा केला, आसिम मुनीर यांनी ट्रम्प यांना दिली ८,३०० कोटींची ऑफर
6
Ashok Kharat : अशोक खरातला न्यायालयीन कोठडी; उद्या पुन्हा नव्या गुन्ह्यात कोर्टात सादर करण्याचे आदेश
7
School bus Accident: काळजाचा ठोका चुकवणारा अपघात; ३५ विद्यार्थ्यांसह शालेय बस खड्ड्यात उलटली!
8
७ मिनिटांच्या बैठकीत निवडणूक आयुक्त म्हणाले, Get Lost...; डेरेक ओ ब्रायन यांचा गंभीर आरोप
9
नवऱ्याचे ९ महिलांसोबत संबंध, १४ वर्षांचा संसार मोडला; प्रसिद्ध अभिनेत्रीचा खुलासा, एकटीने करतेय मुलाचा सांभाळ
10
आसाराम बापूच्या मुलाचा घटस्फोट, पत्नीला द्यावी लागणार कोट्यवधी रुपयांची पोटगी, कोर्टाचे आदेश
11
Video : बॉयफ्रेंडला चीटिंग करताना रंगेहाथ पकडलं; भररस्त्यात गर्लफ्रेंडने धू-धू धुतलं, पण नंतर जे झालं…
12
इस्रायल तयार नव्हता...! ट्रम्प यांनी इराणला लुळा-पांगळा करण्याचा प्लॅन सांगितला; नेतान्याहू झटकन तयार झाले...
13
थायलंडच्या महाराजांना भेटायला गेले भारतीय राजदूत; समोर अधिकारी गुडघ्यावर बसले, कारण काय?
14
"बाबा, मला पोलीस नाही व्हायचं!" वडिलांचं स्वप्न बाजूला सारलं; आता स्विंगच्या जोरावर गाजवतोय आयपीएल
15
युद्धविराम १४ दिवसांचाच...! नंतर पुन्हा युद्ध सुरु होणार? ट्रम्प यांचा इशारा आणि नेतन्याहूंच्या अटी 
16
“PM मोदींचे अपयश, ट्रम्प यांनी इराण शस्त्रसंधीचे श्रेय चीन-पाकला दिले”; संजय राऊतांची टीका
17
RBI नं रद्द केला महाराष्ट्रातील 'या' बँकेचा परवाना; ग्राहकांच्या पैशांचं काय होणार? 
18
US Israel Iran War: युद्ध थांबलं? ट्रम्प यांची मोठी घोषणा, पण मोज्तबा खामेनेईंच्या एका वाक्याने पुन्हा खळबळ! म्हणाले..
19
Amravati Accident: कॅन्टीनला चहासाठी जाण्याच्या सवयीने चार युवकांचा घात; नागपूर-अकोला महामार्गावर ट्रकने कारला उडवले
20
इराणमधील संघर्ष थांबला, आता या दोन देशात तणाव वाढला, किम जोंगच्या सैन्याने डागली बॅलेस्टिक मिसाईल 
Daily Top 2Weekly Top 5

‘महाराजा एक्स्प्रेस’ चार राज्यांतून धावणार - प्रभू

By admin | Updated: April 10, 2017 03:29 IST

‘महाराजा एक्स्प्रेस’ या वर्षापासूनच महाराष्ट्र, गोवा, कर्नाटक, केरळच्या पर्यटन पट्ट्यात धावेल

पणजी : ‘महाराजा एक्स्प्रेस’ या वर्षापासूनच महाराष्ट्र, गोवा, कर्नाटक, केरळच्या पर्यटन पट्ट्यात धावेल. त्यामुळे या राज्यांमध्ये पर्यटकांचे प्रमाण वाढेल, असे केंद्रीय रेल्वेमंत्री सुरेश प्रभू यांनी स्पष्ट केले.प्रभू यांच्या हस्ते येथील ‘मॅकेनिज पॅलेस’मध्ये रिमोटद्वारे काही प्रकल्पांचे रविवारी उद्घाटन करण्यात आले. कोकण रेल्वे मार्गावर विलवडे-राजापूर स्टेशनच्यामध्ये सौंदळ या नव्या स्टेशनचे त्यांनी उद्घाटन केले. मंगळूरुनजवळ थोकूर रेल्वे स्टेशनमध्ये माल हाताळण्याच्या व्यवस्थेचा प्रारंभ झाला. या भागात सेझमध्ये येऊ घातलेल्या ३०० उद्योगांना त्यांचा लाभ होणार आहे. लांजा, रत्नागिरी, संगमेश्वर व खेड येथे टपाल कार्यालयात रेल्वे आरक्षण करण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यास सुरुवात झाली. त्याशिवाय कंट्रोल आॅफिस अ‍ॅप्लिेकशन, भारतीय स्टेट बँक, एक्झीम बँक यांच्याबरोबर कोकण रेल्वेने १,२00 कोटी रुपयांचा मुदत क र्ज करार केला. रोहा ते वीर रेल्वे मार्ग दुपदरीकरण तसेच विद्युतीकरणासाठी हा निधी वापरला जाईल. (प्रतिनिधी)