शहरं
Join us  
Trending Stories
1
हिंदी भाषेसंदर्भातील दोन्ही शासन निर्णय रद्द; राज-उद्धव यांच्या मोर्चाआधीच CM फडणवीसांची मोठी घोषणा
2
रेल्वे प्रवाशांसाठी आनंदाची बातमी! आता रिझर्वेशन चार्ट तयार होणार रेल्वे सुटण्याच्या 8 तास आधी; हे नियमही बदलणार
3
"...म्हणून सरकारने हिंदीचा GR रद्द केला"; उद्धव ठाकरेंचा राज्य सरकारवर हल्लाबोल, स्पष्टच बोलले
4
"ती समिती उच्च शिक्षणासाठी होती, खोटं कशाला बोलता"; उद्धव ठाकरेंचे CM फडणवीसांना प्रत्युत्तर
5
"हनिमूनवरून थेट माझ्यासोबत भांडायला आल्या..."; कोलकाता सामूहिक बलात्कार प्रकरणावरून आपसातच भिडले TMC खासदार! 
6
नागपूर-रत्नागिरी राष्ट्रीय महामार्गावर अपघात; कारचे टायर फुटले, आठ जण जखमी, एअर बॅगमुळे भाविक बचावले
7
केबिनचे तापमान वाढले; Air India च्या टोकियो-दिल्ली विमानाची कोलकात्यात आपत्कालीन लँडिंग
8
मराठी जनतेच्या रेट्यामुळेच 'हिंदी सक्ती' मागे, ही भीती असली पाहिजे; राज ठाकरे स्पष्टच बोलले
9
हिंदी सक्तीचा निर्णय मागे घेतल्याने ५ जुलैला होणारा ठाकरे बंधूंचा मोर्चा रद्द, संजय राऊतांची माहिती
10
आरजी कार प्रकरणात केलेली आरोपीला फाशीची मागणी; आता स्वतःच केला तरुणीवर बलात्कार...
11
"कुठल्या तोंडाने आंदोलन करता हे राज ठाकरेंनी उद्धव यांना विचारलं पाहिजे"; CM फडणवीसांची टीका
12
कर्नाटकात मोठी 'उलथापालथ' होणार, आता 'हा' बडा नेता मुख्यमंत्री बनणार? आमदारानंच बोलता-बोलता 'लिक' केला काँग्रेसचा 'बिग प्लॅन'!
13
आमिर खानने नाकारलं अंडरवर्ल्ड पार्टीचं निमंत्रण, घाबरलं कुटुंब, म्हणाला - "मला जसं जगायचंय तसं... "
14
"हिंदीला विरोध नाही, पण..." उद्धव ठाकरे स्पष्टच बोलले; जीआरच्या प्रतिकात्मक होळीनंतर नेमकं काय म्हणाले?
15
Shefali Jariwala Death: अँटी एजिंग औषधं बनलं मृत्यूचं कारण? शेफाली जरीवाला प्रकरणात मोठा खुलासा
16
"नारायण राणेंनी भानगडी, मारामाऱ्या केल्या"; गोगावलेंच्या विधानावर नितेश राणे म्हणाले, "माझ्या खांद्याला खांदा लावून..."
17
"अपनी औकात में रहो, अगर अब..."; अरविंद केजरीवाल यांचा भाजपला थेट इशारा, नेमकं प्रकरण काय?
18
आता आरपारची लढाई; 29 ऑगस्टला मुंबई गाठायची अन्...जरांगे पाटलांचा सरकारला इशारा
19
नाकर्त्या पंतप्रधानांमुळे जिंकलेले युद्ध हरलो; प्रकाश आंबेडकर यांचा हल्लाबोल
20
VIDEO: मुसळधार पावसाने नदीचे पाणी गावात शिरले; शाळा पाण्याखाली गेल्याने १६२ मुले अडकली

मडगाव बॉम्बस्फोट खटला उच्च न्यायालयात प्रलंबित

By admin | Updated: September 23, 2015 01:35 IST

मडगाव : दिवाळीच्या पूर्वसंध्येस मडगावात झालेल्या बॉम्बस्फोटातील संशयित असलेले सनातनचे सहा साधक खास न्यायालयाकडून निर्दोष मुक्त झाले

मडगाव : दिवाळीच्या पूर्वसंध्येस मडगावात झालेल्या बॉम्बस्फोटातील संशयित असलेले सनातनचे सहा साधक खास न्यायालयाकडून निर्दोष मुक्त झाले असले, तरी त्यांच्या विरोधात एनआयएने उच्च न्यायालयात दाखल केलेली आव्हान याचिका अजूनही प्रलंबित आहे. २0१३ साली दाखल केलेली ही याचिका सुनावणीस येण्यास किमान एक वर्षाचा कालावधी लागू शकतो, असा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे. या प्रकरणातील सर्व संशयितांना उच्च न्यायालयाने यापूर्वीच नोटिसा पाठविल्या आहेत. १६ आॅक्टोबर २00९ रोजी मडगावात झालेल्या बॉम्बस्फोट प्रकरणात एनआयएने सनातनशी संबंध असलेल्या धनंजय अष्टेकर व इतर पाच संशयितांविरुद्ध आरोपपत्र दाखल केले होते. मात्र, तांत्रिक त्रुटी व अन्य कारणांसाठी खास न्यायाधीश पी. व्ही. सावईकर यांनी या सर्व संशयितांना निर्दोष मुक्त केले होते. याच आदेशाला एनआयएने उच्च न्यायालयात आव्हान दिले होते. सध्या हे अपील उच्च न्यायालयाने दाखल करून घेतले असले, तरी २0१0 पर्यंत दाखल केलेल्या अपिलांची सुनावणी होत असल्याने २0१३ साली दाखल केलेले हे अपील उच्च न्यायालयासमोर येण्यासाठी किमान एक वर्ष जाईल, असा अंदाज आहे. (पान २ वर)