शहरं
Join us  
Trending Stories
1
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
2
आयआयटी बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
3
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
4
पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव इराणने फेटाळला; राष्ट्रीय हितांवर तडजोड नाही, इराणची स्पष्टोक्ती...
5
Delhi Assembly: दिल्ली विधानसभेत कार घुसल्यानंतर पुढील ५ मिनिटं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला संपूर्ण थरार!
6
सकाळी रडवले, दुपारी हसवले! शेअर बाजाराची 'रॉकेट' भरारी; 'या' ४ कारणांमुळे गुंतवणूकदारांची चांदी
7
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
8
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
9
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
10
Astro: सावधान! नशिबाला दोष देण्यापूर्वी एकदा 'हे' वाचा; तुमच्या कोणत्या साध्या चुकीमुळे कोणता ग्रह कोपतोय?
11
सोने-चांदीवरील आयात शुल्कात मोठी कपात! दागिन्यांचे दर उतरणार? तोळ्यामागे ११,७०० रुपयांचा दिलासा
12
शेतकरी ते उद्योजक! मुद्रा कर्जाच्या मदतीने उभा करा स्वतःचा व्यवसाय; जाणून घ्या अर्ज करण्याची प्रक्रिया
13
पाकिस्तानात ४ दिवस वर्किंग, बांगलादेशात सं. ७ नंतर मॉल बंद; तेल संकटात शेजारील देशांनी काय केले?
14
Divya Singh : अभूतपूर्व! कडाक्याची थंडी, खांद्यावर सायकल; माउंट एव्हरेस्ट बेस कॅम्प गाठून दिव्या सिंहने रचला इतिहास
15
लोकप्रिय मराठी अभिनेत्रीने दुसऱ्यांदा बांधली लग्नगाठ, इंडस्ट्रीतलाच आहे नवरा; ओळखलंत का?
16
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
17
अखेर ट्रायम्फने ३५० सीसीची मोटरसायकल लाँच केली! जीएसटीचा फायदा अन् किंमत पाहून म्हणाल...
18
"काळजी करू नका, एकाही कार्यकर्त्याला वाऱ्यावर सोडणार नाही, दादांचा जनता दरबार..."; सुनेत्रा पवार यांचा शब्द
19
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
20
तरुणीचा 'शोले' स्टाईल ड्रामा! असं काय घडलं की मोबाईल टॉवरवर चढून तरुणीने घरच्यांना दिली धमकी?
Daily Top 2Weekly Top 5

गोव्यात महिला लोकप्रतिनिधी, महिला कामगारांचे प्रमाण कमी; द्रौपदी मुर्मू यांनी व्यक्त केली चिंता

By किशोर कुबल | Updated: August 23, 2023 19:57 IST

महामहीम राष्ट्रपतींनी गोवा विधानसभेच्या विशेष अधिवेशनात आमदारांना संबोधले.

पणजी : गोव्यात महिला लोकप्रतिनिधी व महिला कामगारांची संख्या कमी असल्याने राष्ट्रपती श्रीमती द्रौपदी मुर्मू यानी चिंता व्यक्त करीत हे चित्र बदलले पाहिजे, असे प्रतिपादन केले.

महामहीम राष्ट्रपतींनी गोवा विधानसभेच्या विशेष अधिवेशनात आमदारांना संबोधले. मुर्मूजी म्हणाल्या की, ‘ मनुष्यबळाच्या बाबतीत तसेच विधानसभेत मला महिलांचे प्रमाण कमी दिसले. सार्वजनिक जीवनात महिलांचा अधिकाधिक सहभाग दिसायला हवा.’

‘सभागृहात विधिमंडळ सदस्यांनी सभ्यतेने वागले पाहिजे’राष्ट्रपती म्हणाल्या की,‘गोवा विधानसभेने वेळोवेळी जनतेच्या हिताचे निर्णय घेतले. विधानसभा अधिवेशनाचे थेट प्रक्षेपण केले जाते ही चांगली बाब आहे. सभागृहात विधिमंडळ सदस्यांचे व्यवहार सभ्यतेचे असायला हवेत. कारण आपला लोकप्रतिनिधी कसा वागतो याकडे मतदारांचे लक्ष असते.’

राष्ट्रपती म्हणाल्या की,‘ मुक्तीनंतर गोव्याने अभूतपूर्व प्रगती केली.गोवा खनिजाच्या बाबतीत  समृध्द आहे. मॅगनिझ, बॉक्साइट साठे येथे मोठ्या प्रमाणात आहेत. पर्यावरण सांभाळून खाण व्यवसाय व्हावा.’ त्या पुढे म्हणाल्या की,‘ फार्मा, बायोटॅक्नॉलॉजी व आयटी क्षेत्रात गोव्याची कामगीरी चांगली आहे. औषध निर्यातीत देशभरात गोव्याचा चौथा क्रमांक लागतो. एकूण निर्यातीच्या दहा टक्के औषध निर्यात गोव्यातून होते ही वाखाणण्याजोगी गोष्ट आहे.’

गोव्याचा विकासात ग्रामीण भागांचे वर्चस्व : राज्यपालराज्यपाल पी. एस. श्रीधरन पिल्लई म्हणाले कि, गोव्यात सर्वच क्षेत्रात ग्रामीण भागाचे वर्चस्व दिसून येते. गोव्याचे विधानसभा संकूल, सचिवालय, हायकोर्ट इमायत, राजभवन, विद्यापीठ सर्व काही ग्रामीण क्षेत्रात आहे. गोव्याच्या सर्वांगीण विकासात ग्रामीण भागांचे वर्चस्व आहे. मुख्यमंत्री प्रमोद सावंत, सभापती रमेश तवडकर यांचीही भाषणे झाली.

टॅग्स :Draupadi Murmuद्रौपदी मुर्मूgoaगोवा