शहरं
Join us  
Trending Stories
1
सुधाकर बडगुजर भाजपात येताच नितेश राणेंचे सूर बदलले; दहशतवादाबाबत केले होते आरोप
2
आम्ही मोसादचं हेडक्वार्टर उडवलं, इस्रायली मिलिट्री इंटेलिजन्सलाही निशाणा बनवलं; इराणचा मोठा दावा
3
मस्करीची झाली कुस्करी! मित्राने चिडविले म्हणून ठोसा मारला, त्याने हॉस्पिटलमध्ये जीव सोडला
4
"आता आमची वेळ आलीय..."; इस्त्रायल-इराण युद्धाला नवं वळण, खामेनेईविरोधात पुकारला एल्गार
5
'सद्दाम हुसेनसारखी अवस्था...', इस्रायलचा इराणचे प्रमुख अयातुल्ला अली खमेनी यांना थेट इशारा
6
"भाजपावाले आता दाऊद इब्राहिमलाही पक्षात प्रवेश देणार का?"; काँग्रेसचा खोचक सवाल
7
"तो मरेल, जनरेटर चालू करा..."; डायलेसिस करताना लाईट गेली, आईसमोर लेकाचा तडफडून मृत्यू
8
“काँग्रेसकडे प्रेरणादायक काही नाही; नेतृत्वहीन, नात्यागोत्याचा पक्ष झाला”: अशोक चव्हाण
9
Sonam Raghuvanshi : 'सोनमचा एन्काउंटर करा'; राजा रघुवंशीच्या भावाची पोलिसांकडे मोठी मागणी
10
राजा रघुवंशीला मारण्यासाठी एक नव्हे दोन शस्त्र वापरली, सोनमसमोर केले वार! मोठा खुलासा
11
"अल्लाहच्या मदतीने लवकरच..."; कुरानमधील एक आयत शेअर करत खामेनेई यांची इस्रायलला थेट धमकी!
12
Mumbai: मुंबईत १५० स्कूल बसवर कारवाईचा बडगा, नियम काय सांगतात?
13
पहिल्या कसोटी आधी 'विराट' प्लॅनिंग; किंग कोहलीच्या दरबारात जमली होती टीम इंडियातील मंडळी?
14
मोबाईलने घेतला जीव! व्हिडीओ कॉलवर बोलत होता तरुण, अचानक स्फोट झाला अन्... 
15
Vaibhav Suryavanshi: वैभव सूर्यवंशीला सतावतंय फिटनेसचं 'टेन्शन'; वाढतं वजन आटोक्यात आणण्यासाठी नवा 'प्लॅन'
16
Crime News : सोनमपेक्षाही खतरनाक निघाली ही महिला, पतीला चिकन आवडत होते; पत्नीने त्याला दिले अन्....
17
"तू कुरूप आहेस, त्यापेक्षा मरत का नाहीस?"; जिमी लिव्हरने केला बॉडी शेमिंग, ट्रोलिंगचा सामना
18
नात्यात लग्न; बाळाच्या आरोग्यास धोका, गर्भधारणेतच…; जाणून घ्या डॉक्टरांचा सल्ला!
19
भाजप आमदाराची पत्नी बनली 'मिसेस बिहार २०२५', ऐश्वर्या राज कोण आहेत?
20
Sonam Raghuvanshi : "सोनम रघुवंशीने आपल्या आजारी वडिलांच्या आरोग्यासाठी माझ्या भावाचा बळी दिला"

'गोव्यात धबधब्यांवर आता जीवरक्षक नेमणार, पर्यटकांनी मद्यपान करून पाण्यात उतरू नये', मुख्यमंत्र्यांनी केलं आवाहन

By किशोर कुबल | Updated: July 12, 2023 14:44 IST

Goa: गोव्यात धबधब्यांवर बुडून मरण पावण्याच्या घटना वाढल्याने आता प्रत्येक धबधब्यावर जीरक्षक नेमण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे.

- किशोर कुबल पणजी - गोव्यात धबधब्यांवर बुडून मरण पावण्याच्या घटना वाढल्याने आता प्रत्येक धबधब्यावर जीरक्षक नेमण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे.मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी ही माहिती दिली. ‘लोकांनी धबधब्यांवर पाण्यात उतरण्याचे नको ते धाडस करुन जीव धोक्यात घालू नये, असे सावंत यांनी केले असून यापुढे प्रत्येक धबधब्यावर दृष्टी लाइफ सेव्हिंगचे जीवरक्षक तैनात केले जातील, असे स्पष्ट केले.

सावंत म्हणाले कि, पर्यटकांना धबधब्यांच्या ठिकाणी पाणी किती खोल आहे याचा अंदाज येत नाही अनेकजण मद्यपान करुन पाण्यात उतरतात आणि बुडून मरण पावतात. गेल्या एक ते दीड महिन्यात नद्या, किनारे, धबधबे, चिरखाणी व अन्य ठिकाणी मिळून राज्यात १५ ते २० जण बुडून मरण पावले आहेत. सरकार आवश्यक ती खबरदारी घेत आहेच परंतु लोकांनीही अतिधाडस करुन पाण्यात उतरु नये.’

टॅग्स :Pramod Sawantप्रमोद सावंतgoaगोवा