शहरं
Join us  
Trending Stories
1
'मला आवडतो पाकिस्तान, पण मोदी महान'; मुनीर भेटीदरम्यान काय म्हणाले डोनाल्ड ट्रम्प?
2
Maruti Chitampalli Death: 'अरण्यऋषी' मारुती चितमपल्ली यांचे निधन; वयाच्या ९३व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
3
कोण होते मारुती चितमपल्ली? जाणून घ्या त्यांचा जीवनप्रवास व दिनचर्या
4
मराठी साहित्य संपदा समृद्ध करणारा अरण्यऋषी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची ज्येष्ठ साहित्यिक मारूती चितमपल्ली यांना श्रद्धांजली
5
Pune Crime News: लिपस्टिकने चिठ्ठी लिहिली अन् विवाहितेने चिमूरड्यासह पाचव्या मजल्यावरून स्वतःला झोकून दिलं
6
Viral Video : कशासाठी तो हट्ट? चिमुकल्याला सिंहाच्या पाठीवर बसवत होता बाबा, पुढे जे झालं ते बघाच... 
7
अमेरिका शेवटी विश्वासघातकीच! सोबत लढता लढता मध्येच या सैन्याला त्यांच्या नशिबावर सोडले 
8
एअर इंडियाच्या जिवात जीव आला! बोईंग-787 विमानांत मोठी समस्या सापडली नाही; डीजीसीएकडून घोषणा
9
Jejuri Accident : जेजुरी मोरगाव रोडवर भीषण अपघात;आठ ठार, पाच गंभीर जखमी
10
"सोनमनं दिली होती लग्न न करण्याची धमकी?", पोलिसांनी कुटुंबीयांना विचारले हे 10 प्रश्न!
11
F-35 Shot Down: इस्रायलचं पाचवं F-35 पाडलं, इराणच्या दाव्यानं अमेरिकेचं टेन्शन वाढलं! 
12
इस्राइलचा निशाणा 'सुप्रीम लीडर'वरच! खामेनेईंचा बंकर असलेल्या भागात केला बॉम्बचा मारा
13
फास्टॅग पास एक्स्प्रेस हायवे, समृद्धी, अटल सेतूवरही लागू होणार? जाणून घ्या, नेमका कुठे फायदा होणार
14
“भाजपा केवळ देशातील नव्हेच तर जगातील मोठा पक्ष, पण...”; जयंत पाटील नेमके काय म्हणाले?
15
Sonam Raghuvanshi : "आम्ही कोणतंही पाप केलेलं नाही..."; नार्को टेस्टच्या मागणीवर सोनम रघुवंशीचा भाऊ संतापला
16
“काँग्रेस दिशाहीन पक्ष”; CM फडणवीसांच्या उपस्थितीत जयश्रीताई पाटील यांचा भाजपा प्रवेश
17
एअर इंडियाच्या अपघातात विमा धारकाचाही मृत्यू अन् नॉमिनीचाही; विमा कंपन्या पेचात सापडल्या, इरडाचे तर स्पष्ट आदेश आहेत...
18
हजारो जीव वाचणार! आपत्कालीन परिस्थितीत विमानातील प्रवाशांचे केबिन वेगळे होणार, युक्रेनियन अभियंत्याने केले डिझाइन
19
"राजा भाई तुम तो गए...!" ...अन् अँकर गमतीत बोलला, ते खरं ठरलं; बघा संपूर्ण VIDEO 
20
जेव्हा James Bond चित्रपट सत्यात उतरतो; पहिल्यांदाच MI6 चे नेतृत्व एका महिलेकडे...

लईराई मंदिर काढणार खाण लीजमधून बाहेर, मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांची माहिती

By वासुदेव.पागी | Updated: December 27, 2023 15:38 IST

Goa News: बुधवारी डिचोली येथे एका कार्यक्रमात बोलताना मुख्यमंत्री डॉ सावंत यांनी सांगितले की श्री लहराई देवीचे मंदिर खाण लीजातून वगळण्यात येणार आहे. मंदिरासोबतच परिसरातील  जागाही देवस्थानाला देण्याची आपली तयारी असल्याचेही त्यांनी सांगितले.

- वासुदेव पागी

पणजी - शिरगावातील श्री लईराई देवीचे प्रसिद्ध मंदिर खाण लीजमधून बाहेर काढणार असल्याचे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी जाहीर केले आहे. अलिकडेच ज्या खण लिज क्लस्टर्डचा खाण खात्याकडून लिलाव करण्यात आला होता,  त्या डिचोलीतील शिरगाव खाण लीज क्षेत्रात शिरगांवचे दैवत असलेले प्रसिद्ध लईराई देवीच्या देवळाचाही समावेश करण्यात आला होता. त्यामुळे लोकांनी या खाण लीजला प्रखर विरोध केला होता. त्यामुळे खाण लीजांचा लिलाव होऊनही खनिज उद्योग सुरू होईल की नाही याबाबत साशंकता  निर्माण झाली आहे.

बुधवारी डिचोली येथे एका कार्यक्रमात बोलताना मुख्यमंत्री डॉ सावंत यांनी सांगितले की श्री लहराई देवीचे मंदिर खाण लीजातून वगळण्यात येणार आहे. मंदिरासोबतच परिसरातील  जागाही देवस्थानाला देण्याची आपली तयारी असल्याचेही त्यांनी सांगितले. परंतु, खाणी सुरू करण्यात कोणतेही​ अडथळे आणू नका, असे आवाहन मुख्यमंत्र्यांनी लोकांना केले.

खाणी लवकरात लवकर सुरू होणे गरजेचे असून त्यासाठी सरकार विविध मार्गांनी​ प्रयत्न करीत आहे. लोकांनी या कामात सरकारला साथ द्यावी.  खाणींना विरोध करून अडथळे आणू नये असे आवाहनही त्यांनी केले. 

टॅग्स :goaगोवाPramod Sawantप्रमोद सावंत