शहरं
Join us  
Trending Stories
1
Baramati By Election 2026: “सुनेत्राकाकींना बिनविरोध निवडून देण्यासाठी सहकार्य करा”; रोहित पवारांचे काँग्रेसला आवाहन
2
होर्मुज सामुद्रधुनी उघडा, अन्यथा...; डोनाल्ड ट्रम्प यांचा इराणला शेवटचा इशारा, युद्धविराम धोक्यात?
3
IPL 2026: मैदानात शुभमन गिलकडून झाली चूक, डगआऊटमध्ये आशिष नेहराचा चढला पारा, रिअ‍ॅक्शन कॅमेऱ्यात कैद
4
ट्रम्पना मोठा स्पर्धक तयार झाला! पाकिस्तान सीझफायरसाठी नोबेल मागू लागला; शरीफ, मुनीर...
5
Ashok Kharat : "तुला मुलगाच होईल..." असं सांगून भोंदू अशोक खरातने गर्भवतीवर केले होते अत्याचार
6
मस्साजोग सरपंचपदाची पोटनिवडणूक बिनविरोध होणार? संतोष देशमुखांच्या पत्नी उमेदवारी अर्ज भरणार
7
Viral Video: "नोकरी हवी तर किम जोंग उनला शिवी दे..."; कंपनीची अजब अट पाहून उमेदवार थरथरला
8
Top Marathi News LIVE Updates: काँग्रेसने आपला उमेदवार मागे घ्यावा; सुप्रिया सुळेंची काँग्रेसला विनंती
9
मस्करीची कुस्करी! मित्राच्या गुप्तांगात भरली एअर कॉम्प्रेसरने हवा; आतड्यांचा अक्षरशः गोळा झाला अन्...
10
इस्रायलच्या हल्ल्यांनं लेबनान हादरला, १० मिनिटांत १०० हून अधिक ठिकाणी हल्ले! २५४ जणांचा मृत्यू, अनेक जखमी; इराण म्हणाला...
11
पाकिस्तान खोटारडा निघाला...! सीजफायरच्या नावाखाली इराणचा गेम? की अमेरिकेनं मोडला करार...? लेबनानवरून नवा वाद
12
Kruthika Reddy : इंजेक्शन, गर्लफ्रेंड अन् डिजिटल पुरावे; डॉ. कृतिका रेड्डी हत्याप्रकरणात पतीच्या चॅटने फिरली चक्र
13
इराणनं विश्वासघात केला तर, सर्वनाश अटळ! ट्रम्प यांचा इशारा, होर्मुजजवळ अजूनही युद्धनौका तैनात
14
स्मृती मानधना आणि पलाश मुच्छल यांच्यातील दुरावा मिटला? कुटुंबातील सदस्यांचा एकत्रित फोटो व्हायरल
15
“इराणच्या १० कलमी प्रस्तावाला ट्रम्प यांनी दाखवली केराची टोपली”; व्हाइट हाऊसने सगळे सांगितले
16
"पाकिस्तान विश्वासार्ह नाही!" इस्रायली राजदूताचा अमेरिकेला घरचा आहेर; जेडी व्हॅन्स यांच्या पाकिस्तान दौऱ्यापूर्वीच खळबळ
17
Numerology: नशिबाची साथ हवीय? मग महत्त्वाच्या कामाला जाताना आपल्या जन्मतारखेनुसार वापरा 'हा' खास रंग!
18
पाकिस्तानचा पोपट झाला, युद्धविरामाच्या अटींबाबत शाहबाज शरीफ यांचा दावा जेडी वेन्स यांनी फेटाळला
19
Gold Silver Price Today: बाजार उघडताच सोन्या-चांदीच्या दरात मोठी घसरण; Silver ₹४,७०० नं स्वस्त, Gold चे दर काय?
20
STतील सफाईचा प्रवाशांना भूर्दंड; आधी दरवाढ केली, आता ‘स्वच्छता अधिभार’ लावला, प्रवास महागला
Daily Top 2Weekly Top 5

खोतीगाव अभयारण्य बनले उर्राक तस्करीचे मुख्य केंद्र; स्थानिकांना चकवा देण्यासाठी नवा मार्ग 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 12, 2020 17:27 IST

कर्नाटक राज्याच्या अगदी सीमेवर असलेल्या  मार्ले या गावातून ही तस्करी केली जाते. त्यासाठी जंगली पायवाटांचा वापर केला जातो.

मडगाव: जंगली जनावरांना मुक्त संचार करण्यासाठी राखीव ठेवलेले कोणकोणचे खोतीगाव अभयारण्य क्षेत्र सध्या उर्राक तस्करीसाठी मुक्त केंद्र बनले असून याच जंगली मार्गाने मोठ्या प्रमाणावर गोव्यातील उर्राक शेजारच्या कर्नाटक राज्यात जाऊ लागले आहे. 

उर्राक ही गोव्यातील मौसमी दारु असून याच उन्हाळी महिन्यात ती गाळली जाते. काजू पासून तयार केली जाणारी ही दारू  काजू फेणीचा पहिला टप्पा मानला जातो. सध्या लॉकडाऊन असल्यामुळे देशी बनावटीची विदेशी दारु कुठेही मिळत नसल्याने कर्नाटकात गोव्याच्या या उर्राकला मागणी आली आहे. मिळालेल्या माहितीनुसार , कर्नाटक राज्याच्या अगदी सीमेवर असलेल्या  मार्ले या गावातून ही तस्करी केली जाते. त्यासाठी जंगली पायवाटांचा वापर केला जातो.

ही तस्करी रोखण्यासाठी वन अधिकारी आणि स्थानिकांनी आपल्यापरीने प्रयत्न करूनही त्यांना ती रोखण्यात यश आलेले नाही. या तस्करांच्या नेहमीच्या वाटा अडविल्या तरी ते दुसऱ्या वाटा शोधून काढून आपला कार्यभाग साधत आहेत. एका स्थानिकाने सांगितले, आम्ही नेहमीच्या वाटेवर दगड टाकून ती बंद करूनही ही तस्करी थांबलेली नाही. हे तस्कर रात्रीच्या वेळी नव्या वाटा शोधू लागले आहेत. त्यामुळे या  तस्करीवर अंकुश ठेवणे कठीण झाले आहे. काणकोणात लोक मोठ्या प्रमाणात उर्राक गाळत असून यातील बहुतेक उर्राक कर्नाटकातच विकला जातो अशी माहिती मिळाली आहे.

टॅग्स :goaगोवा