शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
3
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
4
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
5
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
6
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
7
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
8
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
9
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
10
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
11
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
12
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
13
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
14
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
15
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
16
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
17
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
18
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
19
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
20
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
Daily Top 2Weekly Top 5

राज्य सांस्कृतिक पुरस्कारांमध्ये महिलांना स्थान न देणे चुकच - भेंब्रे

By पूजा प्रभूगावकर | Updated: December 9, 2023 13:19 IST

भेंब्रे म्हणाले, की पुरस्कारांसाठी एकही महिला पात्र नाही ही मानसिकता कला व संस्कृती खात्याचे मंत्री गोविंद गावडे व खात्याची यामुळे उघड झाली आहे

पणजी - राज्य सांस्कृतिक पुरस्कारांमध्ये महिलांना स्थान न देणे ही चुकच आहे. या पुरस्कारांसाठी महिला कलाकार पात्र नाहीत, असे होऊच शकत नाही, अशी टीका ज्ञानपीठ पुरस्कार विजेता उदय भेंब्रे यांनी केली. गोव्याची लाेकसंख्या १६ लाख असून त्यातील अर्धी लोकसंख्या ही महिलांची आहे. अशा स्थितीत यापैकी एकही महिला या राज्य पुरस्कारांसाठी पात्र नाही असे होऊ शकत नाही. जर महिलांचा या पुरस्कारांमध्ये समावेश केला नसेल तर तो करणे अपेक्षित होता असेही त्यांनी स्पष्ट केले.

भेंब्रे म्हणाले, की पुरस्कारांसाठी एकही महिला पात्र नाही ही मानसिकता कला व संस्कृती खात्याचे मंत्री गोविंद गावडे व खात्याची यामुळे उघड झाली आहे. हा सर्व जो गोंधळ झाला आहे, त्याला पुरस्कारांसंदर्भात नियुक्त केलेली समितीही तितकीच जबाबदार आहे. त्यांची ही चुक असून खरे तर त्यांनी ही चुक सुधारणे आवश्यक होते. मंत्री म्हणतात पुरस्कारांच्या विजेत्यांबाबत आपल्याला कल्पना नाही. आपली यात कुठलीच भूमिका नाही असे ते म्हणत आहे. प्रत्यक्षात मात्र पुरस्कार कुणाला द्यावा अशी शिफारस समितीने केल्यानंतर अंतीम मंजुरी हे मंत्रीच देतात. मंत्र्यांच्या मंजुरी नंतरच त्यावर शिक्कामोर्तब होतो असे त्यांनी सांगितले.

टॅग्स :goaगोवाWomenमहिला