शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
2
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
3
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
4
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
5
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
6
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
7
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
8
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
9
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
10
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
11
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
12
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
13
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
14
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
15
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
16
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
17
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
18
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
19
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
20
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
Daily Top 2Weekly Top 5

गुंतवणूकदार बनले आक्रमक

By admin | Updated: January 3, 2016 01:46 IST

मडगाव : शहरातील एका मनी एक्सचेंजर आस्थापनात शनिवारी लोकांची एकच गर्दी झाली होती. या एक्सचेंजमध्ये दिलेली

मडगाव : शहरातील एका मनी एक्सचेंजर आस्थापनात शनिवारी लोकांची एकच गर्दी झाली होती. या एक्सचेंजमध्ये दिलेली रक्कम मिळत नसल्याने येथे खळबळ उडाली होती. शेवटी हे प्रकरण पोलिसांपर्यंत पोहचले. मात्र, सर्व रक्कम देऊ, अशी खात्री आस्थापनप्रमुखाने दिल्यानंतर पोलीस तक्रार करण्यात आली नाही. उपलब्ध माहितीनुसार, विदेशी चलन घेऊन भारतीय चलन देणाऱ्या या आस्थापनात अनेकजण चलन बदलून घेतात. या आस्थापनाने एक नवी योजना सुरू केली होती. त्यानुसार काही दिवसांनंतर पैसे घेतल्यास रक्कम वाढवून दिली जात होती. ग्राहकांना पोस्टपेड धनादेश दिले जात होते. अनेकांनी रक्कम ज्यादा मिळणार म्हणून या योजनेत गुंतवणूक केली होती. मात्र, गेले काही दिवस यातील काहींना रक्कम मिळाली नाही. सासष्टीत अनेकजण परदेशात असतात. बहुतेकजणांनी या मनी एक्सचेंजमध्ये रक्कम दिली होती. पैसे बुडाले म्हणून दुपारी या आस्थापनात लोकांनी एकच गर्दी केली होती. लोक आक्रमक झालेले बघून आस्थापनातील कर्मचारीही पळून गेले. मागाहून हे प्रकरण पोलिसांपर्यंत पोहचले. तेथे समेट घडल्यानंतर लोक घरी परतले. (प्रतिनिधी)