शहरं
Join us  
Trending Stories
1
मस्साजोग सरपंचपदाची पोटनिवडणूक बिनविरोध होणार? संतोष देशमुखांच्या पत्नी उमेदवारी अर्ज भरणार
2
पाकिस्तान खोटारडा निघाला...! सीजफायरच्या नावाखाली इराणचा गेम? की अमेरिकेनं मोडला करार...? लेबनानवरून नवा वाद
3
इराणनं विश्वासघात केला तर, सर्वनाश अटळ! ट्रम्प यांचा इशारा, होर्मुजजवळ अजूनही युद्धनौका तैनात
4
Top Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीची निवडणूक बिनविरोध करावी; शरद पवारांचा सल्ला
5
स्मृती मानधना आणि पलाश मुच्छल यांच्यातील दुरावा मिटला? कुटुंबातील सदस्यांचा एकत्रित फोटो व्हायरल
6
“इराणच्या १० कलमी प्रस्तावाला ट्रम्प यांनी दाखवली केराची टोपली”; व्हाइट हाऊसने सगळे सांगितले
7
"पाकिस्तान विश्वासार्ह नाही!" इस्रायली राजदूताचा अमेरिकेला घरचा आहेर; जेडी व्हॅन्स यांच्या पाकिस्तान दौऱ्यापूर्वीच खळबळ
8
Numerology: नशिबाची साथ हवीय? मग महत्त्वाच्या कामाला जाताना आपल्या जन्मतारखेनुसार वापरा 'हा' खास रंग!
9
पाकिस्तानचा पोपट झाला, युद्धविरामाच्या अटींबाबत शाहबाज शरीफ यांचा दावा जेडी वेन्स यांनी फेटाळला
10
Gold Silver Price Today: बाजार उघडताच सोन्या-चांदीच्या दरात मोठी घसरण; Silver ₹४,७०० नं स्वस्त, Gold चे दर काय?
11
केजचे तहसीलदार राकेश गिड्डे यांचा अपघाती अंत; कार्यक्षम अधिकाऱ्याच्या मृत्यूने बीड जिल्हा सुन्न!
12
३९ दिवसांच्या युद्धानंतर इराण, अमेरिका, इस्रायल... कुणी काय कमावले, काय गमावले?
13
STतील सफाईचा प्रवाशांना भूर्दंड; आधी दरवाढ केली, आता ‘स्वच्छता अधिभार’ लावला, प्रवास महागला
14
Post Office च्या 'या' स्कीममध्ये व्याजाद्वारेच मिळतील ४.४० लाख; ३०० रुपयांच्या बचतीतून तयार होईल १५ लाखांचा फंड
15
Share Market: शेअर बाजारात घसरण: सेन्सेक्स ५०० हून अधिक अंकांनी घसरला, निफ्टी २३,९०० च्या खाली
16
नाशिकमध्ये नामांकित कंपनीतील ८ जणींचा विनयभंग; एकीवर 'अतिप्रसंग'; ६ जणांना अटक
17
एक डॉलर प्रति बॅरल, त्यासोबत..., होर्मुझवरील टोलसाठी इराणने तयार केला असा नियम   
18
आजचे राशीभविष्य, ०९ एप्रिल २०२६: योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आज लाभदायक; रागावर नियंत्रण ठेवावं लागेल
19
पाकला बळीचा बकरा बनवले, इराणला राजी करायला भाग पाडले, ट्रम्प यांनाच हवा होता युद्धविराम?
20
NATO देशांना ट्रम्प यांनी सुनावले, मदत न केल्याने व्यक्त केली तीव्र खंत; इशारा देत म्हणाले...
Daily Top 2Weekly Top 5

गोव्यात कृषी पर्यटन वाढीस लावा - भाजप आमदाराची विधानसभेत मागणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 3, 2016 20:01 IST

गोव्यात कृषी पर्यटन सरकारने वाढीस लावायला हवे, अशी मागणी पणजीचे भाजप आमदार सिद्धार्थ कुंकळ्ळ्य़ेकर यांनी बुधवारी विधानसभेत केली.

ऑनलाइन लोकमतपणजी, दि. ३ -  गोव्यात कृषी पर्यटन सरकारने वाढीस लावायला हवे, अशी मागणी पणजीचे भाजप आमदार सिद्धार्थ कुंकळ्ळ्य़ेकर यांनी बुधवारी विधानसभेत केली.कृषी, पशू संवर्धन, राजभाषा, वीज आदी खात्यांशीसंबंधित अनुदानित मागण्यांवरील चर्चेवेळी ते बोलत होते. कृषी पर्यटनास प्रोत्साहन देण्यासाठी सरकारने काही कायदेही करावेत. राज्यात कृषी निर्यात हब तयार होण्याचीही गरज आहे. कृषी हब तयार झाल्यास त्याचा लाभ गोव्यासह महाराष्ट्रातील सिंधुदुर्ग, कोल्हापुर तसेच कर्नाटकमधील बेळगाव, कारवार वगैरे भागांनाही होईल, असे कुंकळ्ळ्य़ेकर म्हणाले. खासदार नरेंद्र सावईकर यांनीही ही मागणी लोकसभेत मांडलेली असून केंद्रीय मंत्र्यांनी ती मान्यही केल्याचे कुंकळ्ळ्य़ेकर यांनी नमूद केले.आमच्या सरकारने माडाला गवताचा दर्जा दिलेला नाही. विरोधकांमधील काहीजण उगाच तसा अपप्रचार करत आहेत. त्यावरून यात्रही काढत आहेत, अशी टीका कुंकळ्ळ्य़ेकर यांनी केली. कर्नाटकच्या तुलनेत गोव्यात घरगुती व व्यवसायिक वापराच्या वीजेचा दर बराच कमी आहे, असे कुंकळ्ळ्य़ेकर आकडेवारी देऊन म्हणाले. दरम्यान, लोकांना योजनांची माहिती मिळावी म्हणून कृषी खात्याने एक पुस्तिका छापावी व त्याचे वितरण शेतक:यांमध्ये करावे, अशी मागणी विरोधी पक्षनेते प्रतापसिंग राणो यांनी केली. खात्याच्या अधिका:यांनी कार्यालयात बसून राहू नये, त्यांनी प्रत्यक्ष शेतात जाऊन पाहणी करावी, असे राणे म्हणाले.