शहरं
Join us  
Trending Stories
1
Uddhav Thackeray: विधानसभेची चूक पुन्हा करू नका, उद्धव ठाकरेंचा शाखाप्रमुखांना दम!
2
Sharad Pawar: आगामी निवडणुकीत युतीबाबतचा निर्णय स्थानिक पातळीवर घेणार- शरद पवार
3
Matheran: माथेरानमधील तलावात नवी मुंबईचे तिघे बुडाले, एकाला वाचवण्यासाठी दोघांनी घेतल्या उड्या
4
आजचे राशीभविष्य - १६ जून २०२५, लाभदायी दिवस, व्यापार, व्यवसायात अपेक्षित यश मिळण्याची शक्यता
5
इस्रायल आणि इराणचे एकमेकांवरील हल्ले सुरूच, आतापर्यंत दोन्ही देशांचे किती नुकसान? जाणून घ्या
6
Kedarnath helicopter crash: पत्नीच्या ‘बर्थडे’साठी गेलेले यवतमाळचे कुटुंब केदारनाथला हेलिकॉप्टर अपघातात ठार
7
घ्या पैसे, करा पेरणी; राज्याचा कृषी कर्ज टक्का वाढला!
8
Pune Maval bridge collapses: कुंडमळाचा ३५ वर्षे जुना पूल कोसळला, इंद्रायणीत अनेक पर्यटक वाहून गेले, ५२ जणांना वाचविले 
9
विशेष लेख: महापालिकेचा कारभारही हायकोर्टानेच करायचा का..?
10
कुंडमळा पूल दुर्घटनेतील मृतांचा आकडा चारवर; पाच वर्षांच्या बालकासह चौघांचा मृत्यू
11
विशेष लेख: अकरावी प्रवेशात शिक्षण विभाग नापास!
12
सोनिया गांधींची प्रकृती अचानक बिघडली, सर गंगाराम रुग्णालयात दाखल
13
खामेनेईंवर कोसळणार होते इस्रायली मिसाईल; डोनाल्ड ट्रम्प यांनी थांबवलं म्हणून...
14
कुंडमळा पूल घटनेतील मृतांच्या नातेवाईकांना पाच लाखांची मदत; जखमींच्या उपचाराचा खर्च शासन करणार
15
Bridge Collapses : पूल दुर्घटनेबाबत अमित शाहांनंतर PM नरेंद्र मोदींचाही CM देवेंद्र फडणवीसांना फोन
16
भारत-पाकिस्तान संघर्ष रोखला तसा इराण-इस्त्रायल युद्ध थांबवणार; डोनाल्ड ट्रम्प यांचा दावा
17
Pune Bridge Collapse: जुन्या पुलांचे स्ट्रक्चरल ऑडीट करण्याच्या सूचना; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे निर्देश
18
Viral Video : किती तो लग्नाचा आनंद! नवरदेवाचा 'असा' भन्नाट उत्स्फूर्त डान्स कधी पाहिलाच नसेल!
19
भाजप नेत्यांनी संघासमोर मांडला निवडणुकीच्या तयारीचा रोडमॅप; मुख्यमंत्री, गडकरींची उपस्थिती
20
विशेष लेख: ढिसाळ रेल्वे, बेदरकार प्रवासी हेच जबाबदार!

खोलीतच सुरू केला रूलेट कॅसिनो; २ छाप्यात दोघांना अटक

By वासुदेव.पागी | Updated: October 12, 2023 16:08 IST

कळंगुट येथील मार्केटमधील एका दुकानातही असाच प्रकारचा कॅसिनो सुरू होता

पणजी: आपल्या देशात वेगवेगळ्या प्रकारचे थक्क करणारे ‘जुगाड’ करणाऱ्या लोकांची कमतरताना ही. परंतु जुगारासाठी ‘जुगाड’ करताना चक्क घराच्या खोलीतच रूलेट कॅसिनो चालविण्याचा कारनामा साखळीतील  कारापूर - तिस्क येथे एकाने केला.  या कॅसिनोसह आणखी एका कॅसिनोवर कारवाई करून पोलिसांनी एकूण दोघांना अटक केली. 

तिस्क भागात एका खोलीतच बुलू ऋषिकेश परिदा नामक इसमाने  ‘रूलेट कॅसिनो’ थाटला होता. त्याठिकाणी ठराविक वेळेला लोकांची होणारी गर्दी पाहून अनेकांना संशय आला होता. पोलिसांपर्यत ही माहिती पोहोचली होती.   या माहितीच्या आधारे बुधवारी दुपारी दीड वाजण्याच्या सुमारास पोलिसांनी त्या खोलीवर छापा टाकून जुगार खेळणाऱ्यांना रंगेहाथ पकडले. या कारवाईत बुलू ऋषिकेश परिदा याला अटक करण्यात आली. त्याच्याकडून १ पैसे आणि जुगाराचे साहित्य जप्त करण्यात आले.  रात्री उशिरा त्याला जामिनावर सोडण्यात आले.  कळंगुट येथील मार्केटमधील एका दुकानातही असाच प्रकारचा कॅसिनो सुरू होता. याठिकाणीही  जुगार खेळणाऱ्यांची रेलचेल चालू होती. हा कॅसिनो अजय कुमार नामक  मूळ उत्तर प्रदश येथील इसमाने सुरू केला होता.  कळंगूट पोलिसांनी त्याला अटक केली. 

रुलेट कॅसिनो म्हणजे कायएक प्रकारचा जुगाराचा खेळ टेबल दोन विभाग बनलेले आहे, चाक स्वतः आणि सट्टेबाजी लेआउट, अधिक चांगले रूले लेआउट म्हणून ओळखले जाते. रूलेट टेबलच्या दोन शैली आहेत. एका टोकाला रूलेट व्हीलसह एकच बेटिंग लेआउट आहे आणि दुसर्‍यामध्ये मध्यभागी चाकासह दोन लेआउट आहेत. चाक आडवे फिरते.