शहरं
Join us  
Trending Stories
1
Sambhajinagar Accident: संभाजीनगरात भीषण अपघात, भरधाव कार दुभाजकाला धडकून उलटली, ३ जण जागीच ठार!
2
IND vs ENG: केएल राहुलने शुभमन गिलकडून घेतली 'कॅप्टन्सी', पराभवापूर्वी सामन्यात अचानक काय घडलं?
3
संतोष देशमुख हत्या प्रकरणाचा वाल्मीक कराडच 'डायरेक्टर'; न्यायालयात ३ तास काय झाला युक्तिवाद?
4
IND vs ENG: आधी चार झेल सोडले, नंतर हसत-खेळत केली 'तशी' कृती... यशस्वी जैस्वालवर संतापले नेटिझन्स
5
मदरशामध्ये अल्पवयीन विद्यार्थ्यासोबत ठेवले अनैसर्गिक संबंध, व्हिडीओही काढले, सोशल मीडियावर शेअर केले, आरोपी अटकेत
6
पाकिस्तान सुधारणार नाही, राजौरीमध्ये नियंत्रण रेषेवर घुसखोरीचा प्रयत्न अयशस्वी; दहशतवादी गोळीबार करून पळून गेले
7
Iran Israel Conflict: इराण इस्रायल प्रकरणी भारत शांत का? एक चूक आणि ५७,४४८ कोटी येतील धोक्यात
8
Pramod Kondhare: पाठीमागून आला आणि...; भाजप पदाधिकाऱ्याचं महिला पोलीसाशी गैरवर्तन, गुन्हा दाखल
9
जगभर: चिनी राष्ट्राध्यक्षांच्या ‘अज्ञात’ मुलीची ‘हेरगिरी’! शी जिनपिंग यांची मुलगी कोण?
10
पीएफ खात्यातून ७२ तासांत काढता येणार ५ लाख रुपये; एटीएम आणि यूपीआयद्वारेही पैसे काढता येणार
11
दोन पत्नी असल्याने आमदारकी रद्द होत नाही; शिवसेना आमदाराला मुंबई उच्च न्यायालयात मोठा दिलासा
12
Mumbra Local Train Accident: ‘त्या’ प्रवाशामुळे मुंब्र्यात अपघात? दोन्ही ट्रेनमधील प्रवाशांमध्ये होते फक्त ०.७५ मीटर अंतर
13
"...म्हणून आम्ही हरलो", पराभवानंतर शुभमन गिलने यांच्यावर फोडलं अपयशाचं खापर 
14
नीरज चोप्राचं सोनेरी यश, ओस्ट्रावा गोल्डन स्पाईक स्पर्धेत जिंकलं सुवर्णपदक   
15
आजचे राशीभविष्य - २५ जून २०२५, नोकरीत पदोन्नतीची शक्यता, वैवाहिक सौख्य लाभेल!
16
विशेष लेख: आणीबाणीने देशाला शिकवलेले तीन धडे
17
Samruddhi Mahamarg: 'समृद्धी'वर शहापूरजवळ ओव्हरपासच्या पुलावर १९ दिवसांतच पडले खड्डे
18
लेख: तोटा सोसून बँकेच्या बचत खात्यात लोकांनी पैसे का ठेवावे?
19
शक्तिपीठ महामार्ग होणारच; 'कोल्हापुरात महामार्ग नको', कोल्हापूरच्या मंत्र्यांची भूमिका
20
India vs England: जिथे कमी तिथे केएल राहुल!

सुधारित माध्यम धोरण आठ दिवसांत : पर्रीकर

By admin | Updated: June 6, 2014 01:55 IST

पणजी : राज्य सरकारने यापूर्वी ठरविलेल्या प्राथमिक शिक्षणाच्या माध्यम धोरणात किंचित बदल केला जाईल.

पणजी : राज्य सरकारने यापूर्वी ठरविलेल्या प्राथमिक शिक्षणाच्या माध्यम धोरणात किंचित बदल केला जाईल. सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाच्या पार्श्वभूमीवर माध्यम धोरणातील थोडे शब्दप्रयोग बदलले जातील. येत्या आठ दिवसांत हे धोरण अधिसूचित होईल, असे मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांनी गुरुवारी येथे पत्रकारांना सांगितले. गोव्याचे माध्यम धोरण एव्हाना अधिसूचित झाले असते. सर्वोच्च न्यायालयाचा निवाडा येईल, याची आम्हाला कल्पना नव्हती. त्या निवाड्याचा अभ्यास करून माध्यम धोरणाची किंचित फेररचना आम्ही करत आहोत. शैक्षणिक संस्थांची मान्यता आणि शासकीय अनुदान हे दोन वेगवेगळे विषय असून या दोन्ही विषयांची दखल नव्या सुधारित माध्यम धोरणात घेतलेली असेल, असे मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केले. (खास प्र्रतिनिधी)