शहरं
Join us  
Trending Stories
1
Uttarakhand Cloudburst: उत्तराखंडमध्ये पावसाचा कहर, यमुनोत्री मार्गावर ढगफुटी; अनेक कामगार बेपत्ता, बचावकार्य सुरू
2
अंतराळातून भारताचे तेजस्वी दर्शन; दररोज १६ सूर्योदय, १६ सूर्यास्त पाहातो; अंतराळवीर शुभांशू यांना पंतप्रधानांचा व्हिडीओ कॉल
3
आजचे राशीभविष्य - २८ जून २०२५, महत्त्वाचा निर्णय घेणे टाळा, प्रकृतीचा त्रास जाणवेल, आज 'या' राशींनी घ्या काळजी
4
शक्ती कायद्याची एक वर्षानंतर झाली आठवण; केंद्राचे पत्र जुलै २०२४ मध्ये; राज्याने आता नेमली समिती
5
उद्धव ठाकरेंकडून मराठीचा राजकीय वापर, त्रिभाषा सूत्राचा अहवाल स्वीकारणारेच आज विरोधात : फडणवीस
6
मोठी बातमी: विद्यार्थिनीचा लैंगिक छळ करणाऱ्या विजय पवार, प्रशांत खाटोकरला बीड पोलिसांनी ठोकल्या बेड्या
7
बाबासाहेबांना एकच संविधान अभिप्रेत असल्याने कलम ३७० हटवण्यावर मोहर
8
चुका सुधारणार की मारच खात राहणार?
9
दहशतवादी साकिब नाचनचे दिल्लीत निधन, सिमी, इसिससाठी काम; ‘तिहार’मध्ये बिघडली प्रकृती
10
दोन ठाकरे एकत्र येणार की निर्णयच बदलणार?
11
त्यांनी घरून मोबाइलवर केले मतदान, आपला नंबर कधी ?
12
रीलसाठी आयफोनची चोरी; फोनमालकाचा चिरला गळा
13
‘कांटा लगा’ फेम शेफालीचा मृत्यू कशामुळे?, प्रकृती बिघडली, रुग्णालयात दाखल करण्यापूर्वीच मृत्यू
14
आधी कारने उडवले, मग शस्त्राने भोसकले; अमरावतीत पोलिस अधिकाऱ्याचा खून
15
शिंदे गटाचे नेते तानाजी सावंत यांची प्रकृती बिघडली; रुग्णालयात दाखल, ICUमध्ये उपचार सुरू
16
ENG W vs IND W : स्मृतीच्या नेतृत्वाखाली टीम इंडियाचा मोठा विजय; इंग्लंडवर ओढावली नामुष्की
17
स्मृती मानधनानं पहिल्या टी-20I सेंच्युरीसह रचला इतिहास, असा पराक्रम करणारी ती पहिलीच
18
एअर इंडियाच्या विमानात बसला, दारू प्यायला अन् महिला कर्मचाऱ्यासोबत... ; लँडिंग होताच प्रवासी पोलिसांच्या ताब्यात!
19
"उत्तर भारतीयांना तमिळ शिकायला सांगा"; हिंदी शत्रू नाही म्हणणाऱ्या अमित शाहांना कनिमोळींचे प्रत्युत्तर
20
पतीचं निस्वार्थ प्रेम! शेफाली जरीवालाच्या अंत्यसंस्कारावेळी परागच्या 'त्या' कृतीने वेधलं लक्ष, व्हिडीओ पाहून डोळे पाणावतील

औषध तुटवड्याची हायकोर्टाकडून दखल

By admin | Updated: January 7, 2015 01:27 IST

गोमेकॉतील प्रकार : स्पष्टीकरणास दोन आठवड्यांची मुदत

पणजी : गोवा वैद्यकीय महाविद्यालयात निर्माण झालेल्या औषधांच्या तुटवड्याची मुंबई उच्च न्यायालयाच्या पणजी खंडपीठाने दखल घेतली आहे. या संबंधीच्या एका जुन्या याचिकेला जोडून न्यायालयाने वृत्तपत्रातील वृत्तांताच्या आधारे नव्याने याचिका दाखल करून घेतली आहे. गोमेकॉच्या औषधालयात औषधांचा तुटवडा असल्यामुळे रुग्णांना खासगी औषधालयातून औषधे घ्यावी लागत आहेत. गरिबांना त्यामुळे त्रास होत आहे. औषधांचा तुटवडा कशासाठी होत आहे आणि सरकारने यावर काय उपाययोजना केली आहे, याचे स्पष्टीकरण दोन आठवड्यांत देण्यात यावे, असे न्यायाधीश एफ. एम. रेईश आणि के. एल. वदने यांच्या खंडपीठाने म्हटले आहे. गोमेकॉतील सोयीसुविधांवर अंगुलीनिर्देश करणारी याचिका २००७ साली प्रकाश सरदेसाई यांनी दाखल केली होती. या याचिकेवर अजूनही सुनावणी सुरू आहे. नव्याने घेण्यात आलेली स्वेच्छा याचिका याच याचिकेला जोडण्यात आली आहे. (प्रतिनिधी)