शहरं
Join us  
Trending Stories
1
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
2
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
3
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
4
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
5
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
6
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
7
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
8
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
9
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
10
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
11
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
12
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
13
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
14
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
15
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
16
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
17
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
18
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
19
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
20
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
Daily Top 2Weekly Top 5

गोव्यात दीड लाखांचा भेसळयुक्त कलाकंद जप्त

By admin | Updated: August 28, 2016 19:16 IST

गुजरातहून आलेला 750 किलो व अन्य 55 किलो मिळून सुमारे दीड लाख रुपये किमतीचा मावा (कलाकंद) जप्त करण्यात आला.

ऑनलाइन लोकमतपणजी, दि. 28 - गणेशचतुर्थीच्या पार्श्र्वभूमीवर अन्न व औषध प्रशासनाने मिठाईची दुकाने स्कॅनरखाली आणली असून रविवारी धडक कारवाईत गुजरातहून आलेला 750 किलो व अन्य 55 किलो मिळून सुमारे दीड लाख रुपये किमतीचा मावा (कलाकंद) जप्त करण्यात आला. मिठाई बनविण्यासाठी आणलेला हा कलाकंद निकृष्ट दर्जाचा असल्याचा एफडीएचा दावा असून तो ब्रॅण्डेड नव्हता, असे सांगण्यात आले. मेरशी येथे रविवारी पहाटे जीए 05 बी 4014 या मारुती इको वाहनातून आणलेला दोन खोक्यांमधील 55 किलो मावा (कलाकंद) जप्त करण्यात आला. वास्तविक मावा आणताना तो शीतपेटीतून आणणो आवश्यक आहे; कारण दूध नाशवंत असल्याने तो मिठाईसाठी वापरल्यास आरोग्याला हानिकारक बनू शकते. वरील प्रकरणात तो उघडाच आणला जात होता तसेच तो ब्रॅण्डेडही नव्हता. कोठून आणला आणि तो कोणाला पोचवायचा आहे याची कागदपत्रेही नव्हती. करासवाडा, थिवी येथील रामा चौधरी याची कसून चौकशी केली असता राज्यातील काही मिठाईच्या दुकानांसाठी देण्याकरिता तो आणल्याचे सांगण्यात आले. दरम्यान, रामा याच्याकडे अधिक चौकशी केली असता पुणो-गोवा नॉन एसी लक्झरीनेही आणखी मावा आणण्यात येत असल्याची माहिती अधिका:यांना मिळाली. त्यानुसार सापळा लावून एमएच 12 एचबी 2200 या लक्झरी स्लीपर बसची मडगाव स्थानकात झडती घेतली असता प्रत्येकी 30 किलोच्या 25 प्लास्टिक पिशव्यांमधून गुजरातमधून मावा आणण्यात आल्याचे आढळून आले. मेहसाना, गुजरात येथून मेसर्स वहानवटी स्वीट मार्टमधून हा मावा आणला होता. या पिशव्यांवर वहानवटी स्पेशल बर्फी अशी दिशाभूल करणारी लेबल्स होती. स्लीपर बसमध्ये बेडच्याखाली बेमालूनपणो या पिशव्या ठेवल्या होत्या.