शहरं
Join us  
Trending Stories
1
'मला आवडतो पाकिस्तान, पण मोदी महान'; मुनीर भेटीदरम्यान काय म्हणाले डोनाल्ड ट्रम्प?
2
Maruti Chitampalli Death: 'अरण्यऋषी' मारुती चितमपल्ली यांचे निधन; वयाच्या ९३व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
3
कोण होते मारुती चितमपल्ली? जाणून घ्या त्यांचा जीवनप्रवास व दिनचर्या
4
मराठी साहित्य संपदा समृद्ध करणारा अरण्यऋषी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची ज्येष्ठ साहित्यिक मारूती चितमपल्ली यांना श्रद्धांजली
5
Pune Crime News: लिपस्टिकने चिठ्ठी लिहिली अन् विवाहितेने चिमूरड्यासह पाचव्या मजल्यावरून स्वतःला झोकून दिलं
6
Viral Video : कशासाठी तो हट्ट? चिमुकल्याला सिंहाच्या पाठीवर बसवत होता बाबा, पुढे जे झालं ते बघाच... 
7
अमेरिका शेवटी विश्वासघातकीच! सोबत लढता लढता मध्येच या सैन्याला त्यांच्या नशिबावर सोडले 
8
एअर इंडियाच्या जिवात जीव आला! बोईंग-787 विमानांत मोठी समस्या सापडली नाही; डीजीसीएकडून घोषणा
9
Jejuri Accident : जेजुरी मोरगाव रोडवर भीषण अपघात;आठ ठार, पाच गंभीर जखमी
10
"सोनमनं दिली होती लग्न न करण्याची धमकी?", पोलिसांनी कुटुंबीयांना विचारले हे 10 प्रश्न!
11
F-35 Shot Down: इस्रायलचं पाचवं F-35 पाडलं, इराणच्या दाव्यानं अमेरिकेचं टेन्शन वाढलं! 
12
इस्राइलचा निशाणा 'सुप्रीम लीडर'वरच! खामेनेईंचा बंकर असलेल्या भागात केला बॉम्बचा मारा
13
फास्टॅग पास एक्स्प्रेस हायवे, समृद्धी, अटल सेतूवरही लागू होणार? जाणून घ्या, नेमका कुठे फायदा होणार
14
“भाजपा केवळ देशातील नव्हेच तर जगातील मोठा पक्ष, पण...”; जयंत पाटील नेमके काय म्हणाले?
15
Sonam Raghuvanshi : "आम्ही कोणतंही पाप केलेलं नाही..."; नार्को टेस्टच्या मागणीवर सोनम रघुवंशीचा भाऊ संतापला
16
“काँग्रेस दिशाहीन पक्ष”; CM फडणवीसांच्या उपस्थितीत जयश्रीताई पाटील यांचा भाजपा प्रवेश
17
एअर इंडियाच्या अपघातात विमा धारकाचाही मृत्यू अन् नॉमिनीचाही; विमा कंपन्या पेचात सापडल्या, इरडाचे तर स्पष्ट आदेश आहेत...
18
हजारो जीव वाचणार! आपत्कालीन परिस्थितीत विमानातील प्रवाशांचे केबिन वेगळे होणार, युक्रेनियन अभियंत्याने केले डिझाइन
19
"राजा भाई तुम तो गए...!" ...अन् अँकर गमतीत बोलला, ते खरं ठरलं; बघा संपूर्ण VIDEO 
20
जेव्हा James Bond चित्रपट सत्यात उतरतो; पहिल्यांदाच MI6 चे नेतृत्व एका महिलेकडे...

आज बारावीचा निकाल

By admin | Updated: May 10, 2015 01:00 IST

पणजी : १६,१८० विद्यार्थ्यांचे भवितव्य ठरविणारा बारावीचा निकाल रविवारी सायंकाळी ४ वाजता पर्वरी येथील शिक्षण खात्याच्या सभागृहात जाहीर केला जाणार आहे.

पणजी : १६,१८० विद्यार्थ्यांचे भवितव्य ठरविणारा बारावीचा निकाल रविवारी सायंकाळी ४ वाजता पर्वरी येथील शिक्षण खात्याच्या सभागृहात जाहीर केला जाणार आहे.शालान्त व उच्च माध्यमिक मंडळाचे अध्यक्ष जे. आर. रिबेलो निकाल जाहीर करतील. त्याचवेळी तो इंटरनेटवरही उपलब्ध केला जाणार आहे. शालान्त मंडळाने घेतलेल्या बारावीच्या परीक्षेत या वर्षी १६,१८0 विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली असून यात ८४८0 मुली व ७७00 मुलगे आहेत. गतवर्षीपेक्षा ही संख्या साडेतीन हजारांनी अधिक असून आतापर्यंतची विक्रमी संख्या असल्याचे शालान्त मंडळाने म्हटले आहे.१३ मे रोजी गुणपत्रिका दिल्या जातील. बार्देस, तिसवाडी, पेडणे, डिचोली, सत्तरी, फोंडा व धारबांदोडा तालुक्यांमधील हायर सेकंडरींना पर्वरी येथे बोर्डाच्या कार्यालयात, तर काणकोण, केपे, सांगे, सासष्टी व मुरगाव तालुक्यातील हायर सेकंडरींना मडगाव येथे दक्षिण शिक्षण विभागीय कार्यालयात निकाल मिळतील. विद्यार्थ्यांना गुणपत्रिका १३ मे रोजी सकाळी १0 ते दुपारी १ या वेळेत मिळतील. (प्रतिनिधी)